iphone

iPhone च्या कॅमेऱ्याजवळ काळा ठिपका कशासाठी असतो?

आयफोनमध्ये कॅमेऱ्याजवळील काळ्या ठिपक्याचा काय उपयोग असतो हे फार कमी लोकांना माहिती असते. बरेच लोक याला कॅमेरा म्हणतात आणि बरेच लोक तो फ्लॅश आहे असे म्हणतात. तर तुम्ही चुकताय...

 

Mar 26, 2023, 06:11 PM IST

Gudi Padwa Special Offer 2023: 'या' कंपनीकडून पाडव्याला iphone 14 वर मिळतेय घसघशीत सूट; जाणून घ्या भन्नाट फिचर्स

Gudi Padwa 2023 Offer: सध्या मोठ्या प्रमाणात गुढीपाडव्याची रेलचेल सुरू झाली आहे त्यामुळे आता गुढीपाडव्याला (Gudi Padwa Special Offer) स्पेशल ऑफर्सही येऊ लागल्या आहेत. यंदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. पाहा आयफॉनवर (Iphone) नक्की कशी ऑफर आहे? 

Mar 21, 2023, 06:04 PM IST

Apple iPhone : सोन्यासारखी झळाळी असलेला पिवळ्या रंगाचा iPhone 14

Apple कंपनीने आपली बहुचर्चित iPhone 14 सिरीज लाँच नुकतीच लाँच केली. सध्या iPhone 14 सिरीजमार्केटमध्ये धुमाकूळ घालत असताना कंपनी या सीरीजमधला स्पेशल एडीशन iPhone लाँच करणार आहे. स्पेशल एडीशन असलेला पिवळ्या रंगाचा iPhone 14 लाँच करणार आहे.  हा फोन गोल्ड सारखा दिसत आहे. 

Mar 7, 2023, 10:35 PM IST

महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात होणार iPhone ची निर्मिती; लाखो लोकांना थेट रोजगार

Foxconn : तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉन तेलंगणामध्ये आयफोनच्या निर्मितीचा उत्पादन कारखाना सुरु करणार आहे. तेलंगणामध्ये यामुळे 1,00,000 हून अधिक लोकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.

Mar 4, 2023, 03:50 PM IST

iPhone साठी काय पण! फोन घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला द्यायला 46000 रुपये नव्हते म्हणून हे काय करुन बसला?

एका 20 वर्षाच्या तरुणाला iPhone  पाहिजे होता. त्याच्याकडे पैसे नव्हते तरीही देखील त्याने ऑनलाईन फोन ऑर्डर केला. मात्र, डिलिव्हरी बॉयने 46 हजार रुपये मागितल्यावर या तरुणाने धक्कादायक कृत्य केले. 

Feb 20, 2023, 06:20 PM IST
Leaders of Thackeray group forced to use iPhone? PT2M32S
 War Prahar Deepak Kesarkar vs Ambadas Danve PT1M17S

iPhone: ठाकरे गटात आयफोन बंधनकारक?

War Prahar Deepak Kesarkar vs Ambadas Danve

Feb 2, 2023, 06:50 PM IST

ठाकरे गटाला कसली भीती सतावतेय? पदाधिकाऱ्यांना iPhone वापरण्याच्या सूचना?

ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारचा विश्वास नाही, नेत्यांपासून पदाधिकाऱ्यांना सूचना... शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टीका

Feb 2, 2023, 02:10 PM IST

Flipkart Sale: 60 हजारांचा Iphone फक्त 18 हजार रुपयांना खरेदी करा अन् मिळवा...

प्राजसत्ताक दिनानिमित्त फ्लिपकार्टवर बिग सेविंग डेज सेल आयोजित करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती..

Jan 19, 2023, 02:59 PM IST

Iphone 16 भारतात तयार करणार! अ‍ॅपल आणि संबंधित असलेल्या तीन कंपन्यांचा जमिनीसाठी अर्ज

iPhone 16: अ‍ॅपल भारतात नवीन आयफोन 16 (iPhone 16) तयार करण्याची योजना आखत आहे. यासाठी अ‍ॅपलनं तीन संबंधित कंपन्यांसह यमुना प्राधिकरणाकडे जमिनीसाठी अर्ज केला आहे. कंपन्यांनी 2,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे 23 एकर जमिनीवर युनिट स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Dec 21, 2022, 07:18 PM IST

iPhone, iPad धारकांसाठी Good News, टाटा समूहाकडून मिळणार भन्नाट गिफ्ट

Tata : तुम्ही आयफॉन, आयपॅड (ipad) वापरत असालच मग तुमच्यासाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. ही गुड न्यूज तुमच्यासाठीच आहे. कारण टाटा समूह लवकरच देशभरात 100 लहान अॅपल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. 

Dec 13, 2022, 07:37 PM IST

वर्षभरापूर्वी समुद्रात हरवला होता iPhone, आता हाती लागल्यावर बसला आश्चर्याचा धक्का

वर्षभरा पूर्वी समुद्रात हरवला iPhone, मिळाल्यानंतर महिलेला बसला आश्चर्याचा धक्का

Nov 24, 2022, 05:15 PM IST