iphone

आता China चे काही खरं नाही! TATA करणार Apple ला मदत, iPhone बनवण्यासाठी आदिवासी महिलांना Job ऑफर

Made In India iPhone: चीनसाठी वाईट बातमी  तर आदिवासी महिल्यांसाठी एक चांगली बातमी. भारत आता चीनला मोठा धक्का देणार आहे. बेंगळुरुजवळ होसूर येथे एक नवा कारखाना उभारण्यात येत आहे. हा कारखाना Apple iPhones बनवण्यासाठी असून यातून 60,000 कामगारांना रोजगार मिळणार आहे.

Nov 17, 2022, 11:56 AM IST

iPhone झाला स्वस्त, अवघ्या 20 हजारात घ्या विकत... पाहा मिळतेय ऑफर

iPhone विकत घेणं म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, पण आता तुम्हीही वापरु शकता आणि तेही स्वस्तात

Nov 8, 2022, 08:32 PM IST
The company's big announcement by releasing a press release regarding iPhone 14? PT52S

Iphone 14 will deliver late | 'या' कारणाने तुम्हाला मिळणार नाही आयफोन 14

The company's big announcement by releasing a press release regarding iPhone 14?

Nov 7, 2022, 12:20 PM IST

iPhone Fake Check : बाजारात आला फेक आयफोन, तुमच्या हातातील आयफोन बोगस तर नाही? असं करा चेक...

iphone Fake Check : तुमच्या हातातील आयफोन खरा आहे की फर्स्ट कॉपी? बातमीतील व्हिडीओ पाहा आणि आयफोन  चेक करा 

Nov 2, 2022, 09:27 PM IST

viral video: लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी या मुलीने जे केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल, ही तर Super Genius

हा व्हिडिओ फेसबुकवर एका यूजरने शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ चीनमधील एका शहरातील आहे. एका लहान मुलाला तिच्या वडिलांच्या लॅपटॉपवर कचरा आणि काही घाण दिसली. त्यानंतर तो कसा स्वच्छ करायचा यावर त्या मुलीनं शक्कल लढवली आणि हा व्हिडीओ पाहून तुम्हीच पाहा तिनं काय केलं ते. 

Oct 27, 2022, 07:01 PM IST

IPhone News : आयफोन वापरकर्त्यांना 5G सेवा मिळणार नाही, वाचा काय कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतात 5G सेवा लॉन्च (Launch) केली आहे. जर तुमच्या शहरात एअरटेल किंवा जिओची 5जी कनेक्टिविटी मिळत असेल तसेच तुमच्याकडे 5जी सपोर्टचा आयफोन मॉडल असेल तर तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. खरं म्हणजे आयफोन मॉडल्सला भारतात 5G नेटवर्कचे सपोर्ट देण्यासाठी फर्मवेयर अपडेटची गरज आहे. ज्यांना अजून मिळाले नाही.

Oct 13, 2022, 04:02 PM IST

Apple Watch मुळे महिलेला मिळाली गोड बातमी; चाचणी करताच धक्कादायक सत्य समोर

Apple Watch घालताच महिलेला कळालं ती प्रेग्नेंट आहे, अनेक चाचण्या केल्यानंतर समोर आलं सत्य....

 

Oct 11, 2022, 09:09 AM IST

Google Pixel 7 Vs iPhone 14: या दोन स्मार्टफोनमध्ये कोण वरचढ? जाणून घ्या

Google Pixel 7 आणि iPhone 14 मध्ये कोणता स्मार्टफोन चांगला आहे? या दोन स्मार्टफोनची खासियत जाणून घ्या जेणेकरून स्मार्टफोन निवडणं सोपं होईल. 

Oct 7, 2022, 03:59 PM IST

याला म्हणतात नशीब... ऑर्डर केला iPhone 13 आणि घरी पोहोचला iPhone 14

पठ्ठ्याचं नशीबच चमकलं,  तुम्हाला मिळालया का कधी iPhone 13  च्या ऐवजी iPhone 14

 

Oct 6, 2022, 10:12 AM IST

iPhone 13 Pro Max मिळतोय फक्त 10 हजारात

अ‍ॅप्पल आयफोन 13 प्रो मॅक्स (iPhone 13 Pro Max) खरेदी करण्यासाठी आता शॉर्टकट वापरत आहेत.

 

Sep 30, 2022, 05:12 PM IST

IPhone 11 : 44 हजारांचा आयफोन 11 मिळतोय फक्त 18 हजार रुपयांमध्ये

iPhone 11 खरेदी केल्यास तुम्हाला अनेक बँक ऑफर्सचा लाभही मिळू शकतो. 

 

Sep 23, 2022, 09:41 PM IST

WhatsApp यूजर्सना मोठा धक्का, 'या' Smartphone मध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद

कोणत्या Smartphone मध्ये व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बंद होणार, तुमचा स्मार्टफोनमध्ये तर नाही ना?

Sep 15, 2022, 01:23 PM IST

iPhone 14 परवडत नाहीये, तर 13 खरेदी करा; कारण किंमत बरीच कमी झालीये

Apple नं बुधवारी Far Out इवेंटमध्ये बहुप्रतिक्षित iPhone 14 सीरिजची घोषणा केली (iPhone 14 launched). नव्या iPhone ची किंमत आपल्याला परवडणार नाही, असंच अनेकांना वाटत होतं. पण, मुळात तसं नाहीये. कारण हे नवं मॉडेल बऱ्याचजणांना परवडेल अशाच किमतीत उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. 

Sep 8, 2022, 08:32 AM IST

फुकटात मिळतोय iPhone 12! जाणून घ्या ऑफर काय?

तुम्ही जर आयफोन (iPhone) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. 

Sep 6, 2022, 12:09 AM IST