iphone

या असल्या बाईला आई म्हणायचं? iPhone खरेदी करण्यासाठी 8 महिन्याच्या लेकराला विकलं

आठ महिन्याच्या बाळाला विकणाऱ्या आईला रील्स बनवण्याचे व्यसन जडले होते. याकरिता आयफोन खरेदी करण्यासाठी बाळाला विकल्याची कबूली या महिलेने पोलिसांना दिली आहे. 

Jul 25, 2023, 02:25 PM IST

iPhone वर उमटणार 'टाटा'चा शिक्का; लवकरच भारतात तयार होणार आयफोन?

TATA First Iphone Manufacture in India: लवकरच भारतात आयफोनची निर्मिती होणे शक्य होणार आहे. भारतातील अग्रगण्य टाटा समूहाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत. 

Jul 11, 2023, 05:14 PM IST

युट्यूबरने बनविला माणसांपेक्षाही उंच आयफोन, तुम्ही पाहिलात का?

World Biggest IPhone: एका YouTuber ने जगातील सर्वात मोठा iPhone तयार केला आहे. जो 6 फुटांपेक्षा जास्त उंच आहे. हा iPhone एका सर्वसाधारण  iPhone सारखाचं काम करतो. त्याने 'मी जगातील सर्वात मोठा आयफोन बनवला आहे' नावाचा व्हिडिओ YouTubeवर पोस्ट केला आहे. जगातील सर्वात मोठा आयफोन बनवणयाचा विक्रम केला आहे

Jun 26, 2023, 08:38 PM IST

आयफोनसाठी MPSC विद्यार्थ्याचा खून, मारेकरी निघाले घरातलेच... धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं

कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत एका उच्चशिक्षित तरुणाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात 2 जणांना अटक केली.

Jun 2, 2023, 07:33 PM IST

Made in india iPhone मुळं भारतात रोजगाराची मोठी संधी; तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का?

Made in india iPhone : चांगलं शिक्षण घेतल्यानंतर तितक्याच चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशीच प्रत्येकाची इच्छा असते. भारतातील नव्या जोमाच्या तरुणाईचं हे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. 

Jun 2, 2023, 12:43 PM IST

आयफोनच्या पॉवर बटनचे सीक्रेट फीचर तुम्हाला माहिती आहे का?

आयफोनवर युजर्सना अनेक प्रकारचे फीचर्स दिले जातात. पण अनेक वेळा युजर्सना त्या फिचर्सची माहितीच नसते. त्यामुळे जाणून घ्या अशाच एका खास फिचर बद्दल...

May 21, 2023, 06:16 PM IST

Apple च्या स्टीव्ह जॉब्स यांचा 'तो' चेक तब्बल 88 लाखांना विकला गेला कारण...

Cheque Signed By Steve Jobs: अ‍ॅपल कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या स्टीव्ह जॉब्स यांनी सही केलेल्या या चेकचा नुकताच लिलाव करण्यात आला. 14 हजार रुपयांच्या या चेकला एवढी मोठी किंमत मिळण्यामागे खास कारण आहे.

May 17, 2023, 05:38 PM IST

Iphone 15 आणि Iphone 15 Plus भारतात बनणार, किंमतीत होणार घट?

Tata Iphone : आयफोन वापरणे ही आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे आयफोनची किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत होता, परंतु येणाऱ्या भारतीयांना एक मोठी भेट मिळणार असून आयफोन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका स्थित टेक कंपनी Apple चे iPhone लवकरच भारतात तयार होणार आहे. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी iPhone 15 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा विचार करत आहे. iPhone 15 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात बनू शकतात. यासाठी अॅपल भारताच्या टाटा समूहासोबत भागीदारी करू शकते.

May 16, 2023, 12:15 PM IST

भिंत फोडून अ‍ॅपलच्या दुकानात मोठी चोरी; कोट्यावधींचे आयफोन गायब

Apple Store : अमेरिकेतील एका मॉलमधील अ‍ॅपल स्टोअरमध्ये घुसून चोरट्यांनी तब्बल  500,000 डॉलर किमतीचे अ‍ॅपल प्रोडक्ट चोरून नेले आहेत. यासाठी त्यांनी शेजारच्या कॉफी शॉपच्या बाथरुमचा वापर केल्याचे समोर आले आहे.

Apr 21, 2023, 04:50 PM IST
Iphone Price To Reduce In India Report mumbai PT2M26S

VIDEO | Iphone चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

Iphone Price To Reduce In India Report mumbai

Apr 20, 2023, 11:55 AM IST

आता देशात मिळणार 'मेड इन इंडिया' आयफोन; iPhone 15 पासून टाटा समूह करणार निर्मितीला सुरुवात

Tata Make iPhone : जगभरातील प्रसिद्ध उद्योग समूह टाटा ग्रुप आता लवकरच भारतात आयफोन बनवताना दिसणार आहे. त्यामुळे  देशातील सर्वात मोठा आणि जुना औद्योगिक समूह टाटा समूह देखील आयफोन निर्मात्यांच्या यादीमध्ये सामील होणार आहे. तेलंगणानंतर आता बंगळुरुमध्ये टाटामार्फत आयफोन निर्मिती केली जाणार आहे.

 

Apr 10, 2023, 06:26 PM IST

Smartphone : ‘हा’ स्मार्टफोन अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा कुठे मिळतेय ही जबरदस्त ऑफर!

Smartphone Offer  :  तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर बाजारात उपलब्ध झाली आहे. कंपनीचा Samsung Galaxy A34 5G हा फोन आता तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकाल.

Apr 9, 2023, 01:57 PM IST

Apple iPhone यूजर्स सावधान! 'ही' चूक करु नका नाहीतर मोजावे लागतील 4500 रुपये...

Apple iPhone Users: इतर स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोन हा महागडा मोबाइल समजला जातो. आयफोनकडे एकप्रकारे स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिले जाते. पण आयफोन वापरकर्त्यांनी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा तुम्हाला 4500 रुपयांचा भुर्दंड भरावा लागेल. 

Apr 4, 2023, 03:52 PM IST