रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!
Waiting Ticket Rules: वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर अशावेळी आपलं तिकिट कधी कन्फर्म होईल याची वाट पाहावी लागते. मात्र, हा जुगाड लक्षात ठेवा.
Jun 14, 2024, 12:54 PM ISTचिंता मिटली; रेल्वेच्या 'या' नव्या ऑनलाईन सुविधेचा प्रवाशांना फायदाच फायदा
Indian Railway : काय आहे ही नवी सुविधा? तिचा वापर कधी आणि कसा करावा? रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी.
Jun 10, 2024, 01:42 PM IST
रेल्वेच्या कोणत्या मार्गावर चादर, उशी जास्त चोरी होतात?
Indian Railway sheets pillows: छत्तीसगडच्या बिलासपूर झोनच्या ट्रेनमध्ये लोकांनी रेल्वेचे खूप सामान चोरी केले. बिलासपूर आणि दुर्ग या मार्गावरुन चालणाऱ्या एक्सप्रेसमध्ये चादर, ब्लॅंकेट, उशांचे कव्हर, फ्रेश टॉवेल टॉवेल चोरी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या 4 महिन्यात साधारण 56 लाखांचे सामान चोरीला गेले आहे. यात 12 हजार 886 फेस टॉवेल, 18 हजार 208 चादर, 19 हजार 767 उशांचे कव्हर, 2796 ब्लॅंकेट तर 312 उशी चोरीला गेल्या.
Jun 2, 2024, 08:14 PM ISTरेल्वे स्टेशनवर IRCTC चा स्वस्तात मस्त रुम कसा बुक करावा?
Indian Railway : रेल्वेच्या वतीनं देण्यात येणारी ही सुविधा किती फायद्याची आहे, कळतंय? पाहा कसा घ्यावा या सुविधेचा लाभ
May 31, 2024, 02:45 PM ISTPHOTO: 'तत्काल'साठी भलीमोठी रांग नको! 'असं' मिळेल ट्रेनचं कन्फर्म तिकीट
Confirm Train Ticket Booking Tips: कन्फर्म तिकीट मिळण्याआधीच तिकीट बुकींग फूल्ल झालेली असते. आणि आपली तिकीट वेटींगवर येते. अशावेळी आपली डोकेदुखी खूप वाढते. अशावेळी काय करायचं हे आपल्याला कळत नाही.
May 12, 2024, 05:13 PM ISTअरे देवा! कोकण रेल्वेवर तब्बल 28 दिवसांचा मेगाब्लॉक; 'या' ट्रेनचा होणार खोळंबा
Konkan Railway : तुम्ही गावावरून परतण्यासाठी म्हणून या ट्रेनची तिकीटं काढलीयेत का? रेल्वे विभागानं दिलीये महत्त्वाची माहिती... पाहा
May 2, 2024, 07:58 AM IST
वेटिंग लिस्टची कटकट संपणार; सर्वांना मिळणार रेल्वेचे कन्फर्म तिकिट, केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत
Confirm Train Ticket: कन्फर्म रेल्वे तिकिट मिळवण्यासाठी नागरिकांना खूप आटापिटा करावा लागतो, मात्र, केंद्रीय मंत्र्यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.
Apr 24, 2024, 01:11 PM ISTSummer Special Trains: मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावर आणखी 20 उन्हाळी विशेष ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक
Railway News: मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी पाहता आणखी उन्हाळी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी विशेष ट्रेन कधी आणि कुठून सुटणार आहेत जाणून घ्या...
Apr 17, 2024, 01:40 PM IST
रेल्वेतून विना तिकिट प्रवास करताय, सावधान... 1 एप्रिलपासून 'सा' वसूल करणार दंड
Railway QR Payment: रेल्वेने प्रवास करताना तिकिट काढणं बंधनकारक असतं. विनातिकिट प्रवास केल्यास आर्थिक दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते. पण यानंतरही अनेकजण विनातिकिट प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांवर आता कारवाई करण्याचे नियम बदलले आहेत.
Mar 22, 2024, 03:29 PM ISTIRCTC कडून व्हिएतनाम, कंबोडिया फिरण्याची संधी; किती पैसे मोजावे लागणार पाहा...
Indian Railway : तुम्ही सोशल मीडियावर वावरणाऱ्यांपैकी एक असाल, तर ही टूर तुमच्यासाठी खास असेल. कारण, IRCTC तुम्हाला एका इन्स्टाग्रामेबल देशात फिरायला नेणार आहे.
Feb 28, 2024, 03:43 PM ISTआईवडिलांना अयोध्या, वाराणासीला न्यायचंय? Indian Railway चं खास पॅकेज तुमच्याचसाठी
IRCTC चं पॅकेज तुम्हाला देतंय अयोध्या, वाराणासीला जाण्याची संधी. श्रीरामाचा आशीर्वाद घ्या, गंगेची आरती करा... जाणून घ्या Tour Details
Feb 27, 2024, 03:22 PM IST
आता ट्रेनमध्ये ऑर्डर करा आवडत्या हॉटेलचं जेवण, भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी सुविधा
IRCTC-Swiggy : आता तुम्हाला धावत्या ट्रेनमध्येही आपले आवडते खाद्यपदार्थ ऑर्डर करता येणार आहेत. IRCTC ने Swiggyबरोबर पार्टनरशिप केली आहे. सुरुवातीला चार स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरु केली जाणार आहे.
Feb 23, 2024, 07:17 PM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; तुम्हीही 'या' सेवेचा लाभ घेतला का?
Central Railway News : मध्य रेल्वे किंबहुना रेल्वे विभागाकडूनच प्रवाशांसाठी काही एकाहून एक सरस सुविधा पुरवण्यात येतात. अशाच एका सेवेचा लाभ सध्या रेल्वेला मोठा नफा करून देत आहे.
Feb 19, 2024, 11:11 AM IST
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत? महत्वाची अपडेट आली समोर
Mumbai Ahmedabad Bullet Train Lates Updates: वांद्रे येथील मुंबई हायस्पीड रेल्वे स्थानकावर 36 मीटर खोलीवर शाफ्ट-1 बांधण्यात येत असून तेथे दुसऱ्या पायलिंगचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून खोदकाम सुरु आहे.
Feb 9, 2024, 08:05 AM ISTऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता 'हा' चार्ज द्यावा लागणार नाही, IRCTC ची घोषणा
IRCTC eWallet: आयआरसीटीसीवरुन तिकिट बुक करणे सोप्पं झाले आहे. आता रेल्वेने आणखी एक सुविधा आणली आहे. त्यामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार आहे
Feb 8, 2024, 06:04 PM IST