irctc

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; IRCTC च्या नियमांमध्ये बदल

Aadhaar Linking with IRCTC: तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. 

Apr 20, 2022, 03:21 PM IST

IRCTC: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेच्या आदेशानंतरही मिळत नाहीए 'ही' सुविधा, जाणून घ्या कारण

तुम्हीही सणासुदीच्या काळात ट्रेनने प्रवास करत असाल तर जाणून घ्या तुम्हाला ही सुविधा मिळणार की नाही

Mar 16, 2022, 03:10 PM IST

Indian Railway: रेल्वेच्या भोंग्यामागे दडलंय मोठं रहस्य; प्रत्येक आवाज सांगतो खूप काही

यापुढे रेल्वे भोंगा ऐकल्यानंतर कानठळ्या बसल्या तरीही ही माहिती चेहऱ्यावर हसू आणेल 

 

Mar 12, 2022, 08:57 AM IST

Indian Railways : ट्रेनमध्ये झोपण्याचे नियम बदलले, नवीन गाइडलाइन्स काय आहेत, जाणून घ्या

खरे तर प्रवाशांची सोय लक्षात घेता, रेल्वे अनेकदा नियम बनवते. यापूर्वी रेल्वेने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती

Mar 2, 2022, 05:30 PM IST

पश्चिम रेल्वे स्थानकात माथेफिरुकडून तरुणीचा विनयंभग, CCTV मध्ये घटना कैद

एकटी बघून त्याने तरुणीसोबत केलं अश्लील कृत्य, न घाबरता तीने लगावली थोबडीत 

Feb 26, 2022, 07:29 PM IST

आता रेल्वे स्थानकावरही बनवा पॅन आणि आधार, 'या' दोन स्थानकांवर सुविधा सुरु

आता तुम्हाला रेल्वे स्थानकांवरही पॅन कार्ड आणि आधार कार्डसह इतर महत्त्वाच्या सुविधा मिळणार आहेत

Feb 16, 2022, 01:14 PM IST

त्याने बंद रेल्वे फाटकाखालून बाईक नेली, तितक्यात ट्रेन आली, पुढे काय झालं... पाहा काळजाचा थरकाप उडवणार VIDEO

रेल्व रुळ क्रॉस करताना तुम्हीही अशी घाई करत असाल तर पाहा या तरुणासोबत काय घडलं?

Feb 15, 2022, 09:04 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, १४ फेब्रुवारीपासून 'ही' सेवा होणार पुन्हा सुरू

तुम्ही लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल. भारतीय रेल्वेने (IRCTC) 14 फेब्रुवारीपासून सर्व ट्रेनमध्ये  प्रवाशांना शिजवलेले जेवण पुरवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 11, 2022, 08:19 PM IST

IRCTC वरून तत्काळ तिकीट बुक करताय? या सोप्या ट्रिक्स वापरा आणि कन्फर्म सीट मिळवा

पहिले तर IRCTC वरून तिकीट बुक करण्यासाठी, तुमचे त्यावर खाते असणे आवश्यक आहे.

Jan 13, 2022, 08:09 PM IST
indian railway ticket get costly due to station development fee PT1M22S

VIDEO | एक्सप्रेस रेल्वेने प्रवास आणखी महागणार

indian railway ticket get costly due to station development fee

Jan 8, 2022, 07:05 PM IST

रेल्वेचं कन्फर्म तिकिट मिळण्याचा उत्तम पर्याय, घर बसल्या करा बुक

लांब रांग न लावता अगदी काही मिनिटांत बुक होणार रेल्वेचं तिकिट 

Jan 7, 2022, 08:20 AM IST

Indian Railways : 1 जानेवारीपासून रेल्वेच्या नियमात बदल, सर्व प्रवाशांवर होणार परिणाम

1 जानेवारी 2022 पासून ही सुविधा उपलब्ध होईल.

Dec 25, 2021, 01:16 PM IST

Indian Railways: लग्नासाठी आता रेल्वेचा कोच बुक करू शकता, जाणून घ्या बुकिंगचे नियम

जर तुम्हाला लग्नासाठी किंवा विशेष कार्यक्रमासाठी पूर्ण डबा किंवा संपूर्ण स्पेशल रेल्वे बुक करायची असेल तर आता तुम्ही ते सहज करू शकता.  

Dec 21, 2021, 12:20 PM IST

ट्रेनमध्ये कधी बॅग हरवली तर ती कुठे परत मिळते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

अनेक प्रकरणांमध्ये हे हरवलेले सामान पोलिस स्वत: स्टेशनवरती आणून ठेवतात.

Dec 12, 2021, 12:30 PM IST

Indian Railway: तात्काळ बुकिंगसाठी वापरा ही ट्रीक, कन्फर्फ मिळेल तिकीट

तिकीट बुक करताना, प्रवाशाचा तपशील टाकण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागतो.

Dec 9, 2021, 12:54 PM IST