ishaan khattar

व्हिडिओ :...आणि मीरानं मीडियासमोरच रागात ईशानचा हात झटकला!

मीरा राजपूत आणि ईशान खट्टर यांनी मीडियासमोर फोटोसाठी पोझ दिली आणि... 

Nov 18, 2018, 10:27 AM IST

जान्हवी-ईशानचे फिल्मफेअर मॅगझीनसाठी फोटोशूट

जान्हवी कपूर आणि ईशान कट्टरच्या धडक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.

Jul 26, 2018, 09:39 AM IST

व्हिडिओ : जान्हवी-ईशानची पावसात मस्ती...

मुंबईत गेल्या चार दिवसांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे लोकांचे घरातून बाहेर पडणे कठीण झाले होते. 

Jul 11, 2018, 12:57 PM IST

व्हिडिओ : जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Jul 3, 2018, 02:50 PM IST

पावसाच्या सरीत जान्हवी पोहचली डीनर डेटवर...

बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किडस् आपलं भवितव्य आजमावण्यासाठी दाखल होत आहेत... त्यापैंकीच ईशान आणि जान्हवी....

Jun 6, 2018, 10:59 AM IST

Beyond The Clouds चा धमाकेदार ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरचा सिनेमा 'बियॉन्ड द क्लाऊड्स' लवकरच प्रदर्शित होणार आहे. ईशान या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमांत ईशानसोबत थिएटर आर्टिस्ट मालविका मोहनन देखील पाहायला मिळणार आहे. काही वेळेपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये ईशान खट्टरच्या गोष्टीला दाखवण्यात आलं आहे. यानंतर या सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये आता मानविकाची गोष्ट दाखवली जात आहे. या सिनेमांच ईशान खट्टरचा दमदार लूक पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये ईशानचा दोन्ही लूक पाहायला मिळत आहे. 

Mar 26, 2018, 02:32 PM IST

''बियॉन्ड द क्लाउड्स'' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

ईरानी फिल्ममेकर माजिद मजीदीच्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित 

Jan 29, 2018, 06:04 PM IST