juhi chawla

फराह खानने बॉलिवूड अभिनेत्रीला दिली कानाखाली?

फराहच्या शोमध्ये ती लाफिंग बुद्धाची भूमिका साकारत आहे.

Sep 26, 2021, 07:47 AM IST

Shah Rukh Khan चा मुलगा, Juhi Chawla ची मुलगी एकत्र येत उचलणार मोठं पाऊल

चाहत्यांच्या वर्तुळातून त्यांच्या या नव्या इनिंगसाठी आतापासूनच शुभेच्छा देण्यात येत आहेत. 

 

Aug 26, 2021, 04:46 PM IST

5 जी टेक्नोलॉजीच्या विरुद्ध या अभिनेत्रीची कोर्टात याचिका, 2 जून रोजी सुनावणी

मुंबई हायकोर्टात यावर 2 जून रोजी सुनावणी होणार आहे.

May 31, 2021, 04:54 PM IST

...म्हणून माधुरी आणि जुहीने केलं नाही कोणत्या अभिनेत्यासोबत लग्न

इंडस्ट्रीमध्ये देखील माधुरी आणि जुहीच्या चाहत्यांची संख्या मोठी होती.

May 31, 2021, 09:43 AM IST

अभिनेत्री जुही चावला हिची मुलगी एवढी सुंदर दिसतेय की, बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर...

बॉलिवूडकरांची मुलं कायम लाईमलाईटमध्ये असतात. सध्या स्टारकिड्सची चर्चा सर्वत्र रंगत आहे. 

May 12, 2021, 02:53 PM IST

हे तर लज्जास्पद, म्हणत संतापली जुही चावला

एक व्हिडिओ शेअर करत ....

Nov 12, 2020, 09:25 AM IST

जूहीच्या मुलाची अनोखी कामगिरी, होतोय कौतुकाचा वर्षाव

... म्हणून जूहीने देवाचे आभार मानले आहेत.

Jan 18, 2020, 01:09 PM IST

FILM RIVIEW : 'एक लडकी को...' प्रेक्षकांना भावला

चित्रपटातून समलैंगिक नात्याला भावनात्मकरित्या परंतु अतिशय ठोसपणे मांडण्यात आले आहे.

Feb 1, 2019, 05:52 PM IST

PHOTO : शाहरुखची एकेकाळची ही हिरोईन सध्या करतेय शेती

शाहरुखची खास मैत्रिण आणि बीटाऊनची अभिनेत्री जुही चावला गेल्या सात वर्षांपासून शेती करतेय.

Apr 17, 2018, 09:19 PM IST

जुही चावला होती 'या' अभिनेत्याची फर्स्ट क्रश

 तुम्हाला माहिती आहे का आजही जुहिच्या चाहत्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. आजही तिचे चाहते तिच्यावर तितकेच फिदा असतात, जितके नव्वदीच्या दशकात होते. पण, या चहत्यांमध्ये एका अभिनेत्याचेही नाव आहे. ज्याचे जुहीवर जडले होते प्रचंड प्रेम.

Feb 20, 2018, 08:33 AM IST

आयपीएल लिलाव: ८० कोटी खर्च करूनही या टीमला विकत घेता आला नाही कॅप्टन

दोन दिवस चाललेला आयपीएलचा लिलाव संपला आहे.

Jan 28, 2018, 07:43 PM IST

पद्मावतीचा वाद : दीपिकाबद्दल जुही चावलाने दिली अशी प्रतिक्रिया

संजय लीला भंसाली दिग्दर्शित पद्मावती चित्रपटाबाबत वाद कायम आहे. कलाकारांच्या देखील यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाने देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Dec 2, 2017, 01:22 PM IST

आमिर साधाभोळा नाही - जुही चावला

 मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर सोबत अनेक चित्रपटात काम करणारी बॉलिवूड स्टार जुही चावलाने आश्चर्यकारक विधान केले आहे. एका मुलाखतीत म्हटले की 'आमिर भले ही सीधे-सादे दिखते हैं पर वे हैं बड़े शैतान'।

Jan 28, 2016, 12:51 PM IST

सलमाननं जुहीला काढला जोरदार चिमटा!

'बिग बॉस सीझन ९' च्या स्टेजवर नुकतीच अभिनेत्री जुही चावलाही दाखल झाली होती. यावेळी, आपल्या जुन्या मैत्रिणीला पाहून सलमान भलताच खूश होता. यावेळी त्यानं बोलता-बोलतानाच जुहीला जोरदार शाब्दिक चिमटा काढला.

Jan 8, 2016, 04:43 PM IST