kareena kapoor

'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई

आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. 

Mar 8, 2024, 06:02 PM IST

Kareena Kapoor-Saif Ali Khan वर्षातले हे दोन महिने करत नाही काम; कारण आहे खूपच खास

करीना कपूर खान आणि सैफ अली खानकडे बॉलिवूडचं पॉवर कपलम्हणून पाहिलं जातं. नेहमीच ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

Feb 26, 2024, 12:46 PM IST

रणबीरच्या भाचीने इंटरनेटवर जिंकल साऱ्यांच मन, पाहा फोटो

रणबीरच्या भाचीने इंटरनेटवर जिंकल साऱ्यांच मन, पाहा फोटो 

Feb 23, 2024, 06:14 PM IST

वाढदिवस जेहचा मात्र, चर्चा रंगल्या राहा कपूरच्या!

करीना आणि सैफ अली खानचा मुलगा जेहच्या बर्थ डे पार्टीला आलेल्या राहा कपूरने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं.

Feb 22, 2024, 05:24 PM IST

'3 इडियट्स' मधला मिलीमीटर आता काय करतो, पाहा कसा दिसतो?

Entertainment : '3 इडियट्स' या चित्रपटातील मिलीमीटरची भूमिका साकारणारा कलाकार तुम्हाला आठवतोय. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता 14 वर्ष झाली आहे. या दरम्यान मिलीमीटरचा आता सेंटीमीटर बनला असून त्याला ओळखणंही कठिण आहे.

Feb 19, 2024, 08:28 PM IST

PHOTO VIRAL : रस्त्यावरच्या दुकानातून KGF स्टार यशनं खरेदी केली पत्नीसाठी आइस कॅन्डी आणि टॉफी

South Star Yash : दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Feb 18, 2024, 04:40 PM IST

'आम्ही फक्त मुलांना जन्म देतो, लोक त्यांना...'; स्टारकिड्सविषयी सैफ अली खानचं मोठ वक्तव्य

Saif Ali Khan : सैफ अली खाननं पत्नी करीन कपूरसोबत नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सैफनं स्टारकिड्सवर आणि त्यांच्या लोकप्रियतेवर वक्तव्य केलं आहे. 

Feb 8, 2024, 03:18 PM IST

कपूर कुटुंबासोबत एकाच टेबलवर का जेवतात तैमूर आणि जेहच्या नॅनी?

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या कामाप्रमाणेच तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. सतत कामात व्यग्र असणाऱ्या करीनाला मुलांचा सांभाळ करण्यासाठी कोणाची ना कोणाची मदत लागते. यात तिच्या दोन्ही मुलांना सांभाळायला नॅनीची गरज असते. अशात त्या दोघींविषयी तर अनेकदा गुगलवर अनेक गोष्टी सर्च करण्यात येतात की त्या कधी घरी जातात का? त्या जिथे करीना सैफ जातात तिथे त्यांच्यासोबत कशा जातात? किंवा मग त्यांना पगार किती आहे? आज आपण त्यांच्या विषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. 

Jan 8, 2024, 06:06 PM IST

सैफ-करीनाची क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोलकाता संघाची घेतली मालकी

ISPL : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये प्रीती झिंटा, शाहरुख खानने संघ खरेदी केला आहे. त्यानंतर आता सैफ अली खान आणि करीना कपूरनेही क्रिकेटमध्ये एन्ट्री केली आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगमध्ये सैफ-करीनाने कोलकाता संघाची मालकी घेतली आहे. 

Jan 5, 2024, 07:44 PM IST

करीना कपूरचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, चित्रपटाचे नावही ठरलं!

Kareena Kapoor South Debut : या चित्रपटात साई पल्लवी, राशी खन्ना या अभिनेत्री झळकतील, अशी चर्चा सुरु होती. पण अखेर यात करीना कपूर झळकणार असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

 

Jan 4, 2024, 05:21 PM IST

Vamika Dance : विराटच्या लेकीचा भन्नाट डान्स, करिना पण बघतच राहिली!

Vamika Dance : विराटच्या लेकीचा भन्नाट डान्स, करिना पण बघतच राहिली! (Virat kohli Daughter Vamika's Dance Unseen Video Kareena Kapoor Cheers)

Jan 2, 2024, 02:02 PM IST

सैफने अमृताशी लग्न केल्याचं ऐकताच रडू लागल्या होत्या शर्मिला

सैफने लग्न केल्याचं सांगितल्यानंतर शर्मिला टागोर शांत झाल्या होत्या. तेव्हा सैफ म्हणाला होता 'आई तुझा रंग बदलतोय'. यानंतर शर्मिला यांनी मी नंतर बोलते म्हटलं होतं. 

 

Dec 28, 2023, 03:13 PM IST

कपूर खानदानाची ग्रँड ख्रिस्मस पार्टी, राहाने वेधलं सर्वांचं लक्ष; पण सैफ, करीना गेले कुठे?

आदर जैनने शेअर केलेल्या फोटोत त्याची गर्लफ्रेंड अलेखा आडवाणी, आलिया भट, जहान कपूर, करिश्मा कपूर, अरमान जैन, अनिसा जैन, नव्या नंदा, निखील नंदा, रणबीर दिसत आहेत. 

 

Dec 25, 2023, 07:14 PM IST

'मला कधीकधी वाटतं सैफला सोडून द्यावं अन्...', करिना कपूरचं भुवया उंचावणारं विधान

करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी आहेत. दरम्यान एका मुलाखतीत करीना कपूरने आपल्याला सैफ अली खानला सोडून द्यावंसं वाटत असल्याचं म्हटलं होतं. 

 

Dec 21, 2023, 11:30 AM IST

ऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या मुलांपेक्षा करिनाचा लेकचं जास्त फेमस; पाहा फोटो

ऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या मुलांपेक्षा करिनाचा लेकचं जास्त फेमस; पाहा फोटो

Dec 20, 2023, 11:31 PM IST