सोनाक्षी सिन्हा अभिनेत्री नसती तर...? या अभिनेत्याने केला खुलासा
सोनाक्षी सिन्हा अभिनेत्री नसती तर...? करिनाच्या उत्तरावर शहिद कपूर स्पष्टच म्हणाला!
Jul 3, 2023, 07:31 PM IST3 Idiots च्या सिक्वेल येतोय? देवभोळा 'राजू' साकारणाऱ्या शरमन जोशीचा मोठा खुलासा
3 Idiots Sharman Joshi : '3 इडियट्स' हा चित्रपट पाहण्यासाठी आजही प्रेक्षक उस्तुक असतात. हा चित्रपट पाहतांना कंटाळ येत नाही असे अनेक प्रेक्षकांचे म्हणणे आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रतिक्षा करत असताना शरमन जोशीनं त्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 30, 2023, 01:39 PM IST'आदिपुरुष'वरुन रान पेटलं असताना सैफ अली खान कुटुंबासह करतोय धमाल-मस्ती; पाहा PHOTOS
'आदिपुरुष' चित्रपटात सैफ अली खानने रावणाची भूमिका निभावली आहे. या चित्रपटावरुन रान पेटलं असतानाच सैफ अली खान मात्र कुटुंबासह लंडनमध्ये वेळ घालवत आहे.
Jun 24, 2023, 05:05 PM IST
Kirti Sanon-Om Raut चं नाही तर 'या' सेलिब्रेटींनाही सार्वजनिक ठिकाणी कीस करणं पडलं होतं महागात!
Public Kiss Controversy: सार्वजनिक ठिकाणी या काही सेलिब्रेटींनी किस केलं होतं, परंतु त्यांना मात्र ते फारच महागात पडलं होतं. या लेखातून जाणून घेऊया त्या काही सेलिब्रेटींबद्दल!
Jun 9, 2023, 03:04 PM ISTदोघींपैंकी कोण लहान?; करिश्मा-करीनाला डिनरला एकत्र पाहून नेटकरी म्हणतात....
Karishma Kapoor and Kareena Kapoor Spotted: करीना आणि करिष्मा या बॉलिवूडमधील लोकप्रिय बहिणी आहेत, परंतु त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केल आहे. सोबतच त्यांची तुलनाही केली आहे.
Jun 3, 2023, 08:42 PM ISTफॅशन आयकॉन मलायकाकडून करिश्मा कपूरच्या लेकीचा लुक कॉपी? चाहत्यांचा सवाल
Malaika Arora and Karishma Kapoor Daughter: मलायका अरोरा आपल्या फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते त्यामुळे तिची अनेकदा चर्चा होताना दिसते सध्या मलायका एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. तिचा लुक पाहून तिनं करिश्मा कपूरच्या लेकीची कॉपी केली आहे का असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.
Jun 2, 2023, 07:36 PM ISTती म्हणाली, "मॅडम हात मिळवा ना" मात्र करीनानं असं काही केलं की लोक संतापले
Kareena Kapoor Video: करीना कपूर आपल्या हटके फॅशनसाठी कायमच ओळखली जाते. परंतु ती तिच्या अॅटिट्यूडसाठीही ओळखली जाते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सगळेच तिला ट्रोल करत आहेत.
May 31, 2023, 06:00 PM IST...अन् संतापलेल्या करण जोहरने करिनाला चित्रटातून हकललं; 1 वर्ष एकमेकांचं तोंडही पाहिलं नव्हतं
Kareena Kapoor Karan Johar Clashed: करीना आणि करण जोहर हे सध्या अनेक पार्ट्यांबरोबरच कार्यक्रमांनाही एकत्र दिसून येतात. या दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर पहायला मिळतात. अगदी घरोबा असलेले हे दोन्ही सेलिब्रिटी एकेकाळी एकमेकांशी अजिबात बोलत नव्हते. या दोघांनी जवळजवळ वर्षभर एकमेकांचं तोंडही पाहिलं नव्हतं. या वादाला शाहरुख खान कनेक्शनही होतं ज्यामुळे करणणने करीनाला चित्रपटामधून काढून टाकलं होतं. नेमकं काय घडलेलं पाहूयात...
May 31, 2023, 01:56 PM ISTहा कसला Attitude! मराठी अभिनेत्री तिच्या मागे धावत गेली, पण... Kareena Kapoor च्या कृत्यावर महेश टिळेकर संतापले
Mahesh Tilekar on Kareena Kapoor Khan and Radhika Apte : महेश टिळेकरनं करीना कपूर खान विषयी आलेला त्यांचा अनुभव सांगितला आहे तर राधिका आपटे विषयी एक किस्सा सांगितला आहे. कशा प्रकारे हे सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांसोबत चित्रपट प्रदर्शनापूर्वी आणि नंतर वागतात ते सांगितलं आहे.
May 8, 2023, 04:01 PM IST'दोन शब्द बोलू तरी शकली असतीस', हात मिळवायला नकार दिल्यानं Kareena Kapoor Khan ट्रोल
Kareena Kapoor Khan : करीना कपूर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिची बाजू घेतली आहे. करीना यावेळी सैफ सोबत डिनर डेटला गेल्याचे समोर आला आहे. तिथलाच हा व्हिडीओ आहे.
May 7, 2023, 01:14 PM ISTअबब! एका सीनसाठी बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रींनी घातलेला सर्वात महागडा लेहेंगा
Most Expensive Lehengas: बॉलिवूडमधील महागड्या कपड्यांचे आपल्यालाही आकर्षण असते परंतु तुम्हाला माहितीये का की माधूरीपासून (Expensive Lehengas in Bollywood) ते ऐश्वर्या दीपिकापर्यंत... अभिनेत्रींच्या महागड्या लेहेंग्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Apr 23, 2023, 08:20 PM ISTKarishma Kapoor नं आईसोबतचा पोस्ट केला 'तो' जूना फोटो...
Karishma Kapoor Shares Childhood Photo: सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रेटी (Bollywood Celebs) हे कायमच सक्रिय असतात. अभिनेत्री करिष्मा कपूरनं आपल्या आईच्या (Babita Kapoor Birthday) वाढदिवसानिमित्त तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.
Apr 20, 2023, 09:10 PM ISTकरिनाची कातिल अदा; अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ
अभिनेत्री करिना कपूर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ही अभिनेत्री कायम सक्रिय असते. स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करते. आता करिनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे तिचे चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.
Mar 27, 2023, 07:35 PM ISTअभिनेत्री करिना कपूरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी
अभिनेत्री करिनाच्या चाहत्यांसाठी मात्र एक वाईट बातमी आहे. ज्यामळे तिचे चाहते नाराज आहेत. सध्या करिना सिनेसृष्टीपासून लांब आहे.
Mar 26, 2023, 05:33 PM IST3 Idiots Sequel: ऑल इज नॉट वेल! आधी Kareena आता Boman Irani; 'थ्री इडियट्स'च्या सिक्वेलवरून हायव्होल्टेज ड्रामा
Boman Irani On 3 Idiots Sequel : 'थ्री इडियट्स' चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार असल्याचं म्हटलं जातंय. थ्री इडियट्सच्या कलाकारांनीच व्हिडिओ (Viral Video) शेअर करत सर्वांची उत्सुकता वाढवलीये.
Mar 25, 2023, 03:08 PM IST