Viral Video: करीना कपूरचा कपिल शर्माला लैंगिक संबंधावर सवाल; म्हणाला, 'दोन मुलं...'
'वॉट वूमन वॉन्ट'मुळे करिना कपूर खान सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये कपिल त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचला होता. कपिल बॉलिवूड स्टार करीना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' या चॅट शोमध्ये दिसणार आहे.
Mar 21, 2023, 06:29 PM ISTAmir-Karishma चा भर थंडीत Kissing Scene; 47 टेकनंतर मिळाला होता डिरेक्टरकडून OK!
Raja Hindustani Kissing Scene: 'राजा हिंदूस्थानी' हा चित्रपट 1996 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांच्या (Raja Hindustani Box Office) मनात कायम आहे. त्यावेळी या चित्रपटाची तूफान चर्चा होती.
Mar 20, 2023, 02:32 PM ISTVIDEO: उर्फी जावेदच्या अतरंगी फॅशनची रणबीर कपूरने उडवली खिल्ली, करीनासमोर म्हणाला "फारच..."
Ranbir Kapoor on Uorfi Javed: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) उर्फी जावेदच्या (Uorfi Javed) अतरंगी फॅशनवर भाष्य केलं असून आपल्याला तिची स्टाइल फारच वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. रणबीर कपूर करीना कपूरच्या टॉक शोमध्ये (Kareena Kapoor Talk Show) पोहोचला होता. यावेळी त्याने तिचा फॅशन सेन्स आपल्याला आवडत नसल्याचं सांगितलं.
Mar 18, 2023, 08:10 PM IST
Kareena Kapoor Khan ते Ranveer Singh 'हे' सेलिब्रिटी खेळत नाही होळी
होळी हा सण दोन दिवसावर आहे. 7 मार्च रोजी होळी आहे. होळीच्या निमित्तानं आपण अनेक गोष्टी प्लॅन करतो. त्यात बॉलिवूडची होळी पार्टी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण अशा काही सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांना होळी खेळण्याची आवड नाही.
Mar 5, 2023, 07:00 PM IST35 वर्षं वेगळे राहिल्यानंतर Kareena आणि Karishma चे आई-वडील आले एकत्र? लग्नाच्या 17 वर्षानंतर झाले होते विभक्त
Kareena Kapoor आणि Karishma Kapoor चे आई-वडील 35 वर्षानं येणार एकत्र... रणधीर कपूर आणि बबीता कपूर यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या मुली करीना कपूर खान आणि करिश्मा कपूरला प्रचंड आनंद झाला आहे. आता रणधीर कपूर आणि करिश्मा कपूर हे दोघं वांद्रे परिसरात एकत्र राहणार आहेत.
Mar 5, 2023, 01:16 PM IST'या' अभिनेत्रीला देण्यात आलाय जगातील सर्वात परफेक्ट फिगरचा किताब, चाळीशीनंतरही तरुणींना लाजवेल असा फिटनेस
मलायका अरोरा, ऐश्वर्या राय किंवा करीना कपूर नाही तर या अभिनेत्रीला देण्यात आलाय परफेक्ट फिगरचा किताब. एका संस्थेने हा रिसर्च केला असून यात चेहऱ्याचा आकार, शरीर, केसांची लांबी, वजन या सर्व पॅरामीटरवर गुण देण्यात आले.
Mar 2, 2023, 09:31 AM ISTकरीना कपूरला आई म्हणत नाही Sara Ali Khan; मग काय नावाने मारते हाक? वयात 13 वर्षांचं अंतर
Sara Ali Khan on Kareena Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध माय-लेकींच्या जोडीत सारा अली खान (Sara Ali Khan) आणि करीना कपूरचाही (Kareena Kapoor) समावेश होतो. करीना ही साराची सावत्र आई असून दोघांच्या वयात 13 वर्षांचं अंतर आहे. पण सारा करीनाला आई म्हणून हाक मारत नाही. मग ती नेमकं काय म्हणते हे जाणून घ्या.
Feb 23, 2023, 05:47 PM IST
Kareena Kapoor चे खासगी फोटो व्हायरल; ते पाहिल्यानंतर तिलाही बसेल धक्का...
नेहमीच बॉलिवूडची बेबो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्यासोबतच तिचा मूलगाही कायम चर्चेत असतो.
Feb 21, 2023, 01:29 PM ISTKareena Kapoor Pregnant: करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर केला मोठा खुलासा
Kareena Kapoor Preganant For Third Time : बेबी बम्प सर्वांसमोर फ्लॉन्ट करणं हा तर आता बॉलिवूडमध्ये जणू ट्रेंडच झाला आहे. नुकतेच करीनाचे नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे.
Feb 20, 2023, 05:11 PM IST'या' कारणामुळे करीना कपूरचा अजयला किस करण्यास नकार, म्हणाली; मी फक्त सैफ सोबतच...
अजय देवगण आणि करीना कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि त्यांच्या जवळपास सर्वच चित्रपटांनी पडद्यावर अप्रतिम काम केलं आहे
Feb 20, 2023, 02:19 PM ISTAlia Bhatt : Raha Kapoor होणार ताई, कपूर कुटुंबात हलणार पाळणा, पाहा video
Ranbir Kapoor Alia Bhatt : कपूर कुंटुबात आनंदाचं वातावरण आहे. कारण आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा कपूर मोठी ताई होणार आहे.
Feb 20, 2023, 09:19 AM ISTकरीना कपूरचं प्रायव्हेट पार्टच्या साईजबद्दल मोठं वक्तव्य म्हणाली, माझ्यासाठी
Kareena Kapoor on Private Part: अभिनेत्री करीना कपूरने प्रत्येकवेळी आपलं मत बिंधास्तपणे मांडलं आहे. तिच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Feb 19, 2023, 10:35 PM ISTViral Video : Salman Khan च्या 'त्या' एका गोष्टीसाठी Katrina Kaif पासून बॉलिवूड अभिनेत्री आल्या एकत्र
Viral Video : सलमान खान (Salman Khan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. चाहते अनेक वर्षांपासून त्याचा लग्नाची वाट पाहत आहेत. असं नाही की त्याची कोणी गर्लफ्रेंड (Salman Girlfriend) नव्हती. सल्लूमियाच्या अशा एका गोष्टीसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंडपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री धावून आल्या होत्या.
Feb 19, 2023, 01:09 PM IST'शूट सुरु होताच Kareena Kapoor ढसाढसा रडू लागली अन्...', करण जोहरचा धक्कादायक खुलासा
Karan Johar नं एका शोमध्ये करीन कपूर खानविषयी हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jan 28, 2023, 06:18 PM ISTVideo: आईच्या कुशीत! करीनापासून प्रियंकापर्यंत आपल्या तान्ह्या बाळाला सेलिब्रेटी मॉम्स अशा झोपवतात...
बॉलिवूडमध्ये जॉनी लिव्हर यांचे नाव मोठ्या आणि दिग्गज कलाकारांमध्ये घेतले जाते. त्यांची दोन्ही मुलंही अभिनयक्षेत्रात आले आहेत. त्यांची मुलगी जिमी लिव्हर आपल्या विनोदशैलीनं सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे.
Jan 26, 2023, 07:15 PM IST