kareena kapoor

सैफकडे 5 हजार कोटींची संपत्ती, पण मुलांना एक रुपयाही मिळणार नाही

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान लोकप्रिय असून त्याचं कुटुंब हे नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधताना दिसतात. त्यात सैफ अली खानची मुलं तर नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. सैफ अली खानची मुलं खूप लग्झरीअस आयुष्य जगताना दिसतात. सैफ अली खान हा पतौडी कुटुंबाचा भाग असून तो 10 वा नवाब आहे. तर सैफ अली खानकडे 5 हजार कोटींची संपत्ती असून त्यातला एकही रुपया त्याच्या मुलांना मिळणार नाही आहे. 

Aug 31, 2023, 05:19 PM IST

तैमूर-जेहसोबत रक्षाबंधन साजर करण्यासाठी पोहचली सारा अली खान; पाहा फोटो

रक्षाबंधन आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. तर काही स्टार्स सोशल मीडियावर चाहत्यांना राखीसाठी शुभेच्छा देताना दिसले. त्याचवेळी बी-टाऊनची सुंदर अभिनेत्री सारा अली खान आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी  करीना कपूरच्या घरी पोहोचली.

Aug 30, 2023, 06:59 PM IST

दुसऱ्याच्या ताटात नजर जाताच डाएटवर असणारी करीना व्याकुळ होऊन म्हणाली, 'हा पदार्थ...'

Rutuja Divekar Instagram Post: Human Tendency म्हणा किंवा आणखी काही. पण, आपण जेव्हा दुसऱ्याच्या ताटात वाढलेलं जेवण पाहतो तेव्हा भलतेच व्याकुळ होतो. 'वो क्या है', असं म्हणत बऱ्याचडा हॉटेलमध्ये तशीच ऑर्डरही देतो. 

 

Aug 18, 2023, 12:13 PM IST

सैफ-अमृता यांच्या लग्नाच्या वेळी करीना कपूर कशी दिसायची?

Bollywood News : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी 1991 मध्ये गेलं केलं होतं. त्यावेळी अमृता सिंह सैफपेक्षा 12 वर्ष मोठी होती. अमृताशी घटस्फोट झाल्यानंतर सैफने त्याच्यापेक्षा 10 वर्ष लहान करीना कपूरशी लग्न केलं. त्यामुळे सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या लग्नाच्या वेळी करीना कपूर कशी दिसायची हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

 

Aug 16, 2023, 12:13 PM IST

सावत्र आईच्या प्रश्नावर सैफ अली खानच्या लेकीनं दिलं असं बेधडक उत्तर की क्षणात कौतुक कराल

Sara Ali Khan and Kareena Kapoor: सारा अली खान आणि करीना कपूर यांच्यात फार वेगळा बॉन्ड आहे. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून करीनानं साराला अनेकदा बेधडक प्रश्न विचारले आहेत परंतु तिनं मात्र त्यांची शांतपणे उत्तर दिलेली आहेत. 

Aug 13, 2023, 12:41 PM IST

स्वत: च्या बर्थ डे केक पाहून घाबरली सारा अली खान... सेलिब्रेशनमधील VIDEO समोर

Sara Ali Khan Birthday Celebration :  सारा अली खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. सारा तर तिच्या बर्थ डे केकला घाबरली होती. 

Aug 12, 2023, 05:28 PM IST

Bollywood मध्ये चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी 'ती' पहिली Actress

Entertainment News : या अभिनेत्रीसोबत दंबग Salman Khan देखील स्क्रिन शेअर करण्यासाठी घाबरायचा. आज तिची मुलगी फिल्मी दुनियेत लोकप्रियक अभिनेत्री आहे. 

Aug 12, 2023, 01:17 PM IST

करीना, भूमी की शहनाज... निर्मात्याने टॉपलेस फोटो शेअर करून उत्सुकता वाढवली!

पोस्टरमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण आहे. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. अनेकजण या अभिनेत्रीविषयी चर्चा करताना दिसत आहेत. या सिनेमाचं पोस्टर निर्माते करण बुलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

Aug 10, 2023, 05:47 PM IST

करिना कपूर आणि सैफचं नाहीये धाकट्यावर प्रेम? या मागचं कारण आलं समोर

सैफ अली खान आणि करीना कपूर ही जोडी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध जोडी म्हणून पाहिलं जातं. आणि त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते आणि दोघं नेहमीच चर्चेत असतात. मात्र यावेळी ही जोडी त्यांच्या लहान मुलामुळे चर्चेत आहे.

Aug 9, 2023, 06:00 PM IST

K3G मधील Kajol च्या बहिणीनं उरकला साखरपुडा; रोमॅण्टिक फोटो व्हायरल

Young Poo in K3G Engagement Photos: 'कभी खुशी कभी गम' हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला असेल. तेव्हा तुम्हाला या चित्रपटातील Poo म्हणजे Pooja हे पात्रं साकारणारी लहान मुलगी मालविका राज आठवत असेलच. आता या चित्रपटाला 22 वर्षे पुर्ण होतील. तेव्हा मालविकाही आता मोठी झाली आहे. तिनं बड्या उद्योगपतीसोबत साखरपुडाही उरकला आहे. 

Aug 5, 2023, 06:28 PM IST

'या' बॉलिवूड जोडप्यांच्या वयातील अंतर माहितीये का? जाणून आश्चर्य वाटेल

बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांमध्ये वयाचं फार अंतर आहे. यामधील काहींच्या वयात दोन वर्षं तर काहींच्या वयात तब्बल 19 वर्षांचं अंतर आहे. अशाच जोडप्यांबद्दल जाणून घेऊयात

 

Jul 10, 2023, 02:56 PM IST

शांत झोप हवी आहे? रात्री दूधात 'हा' एक पदार्थ टाकून करा सेवन, नक्कीच मिळेल फायदा

Deep Sleep : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरनं अभिनेत्री रात्री झोप येत नाही म्हणून काय करते याचा खुलासा केला आहे. तुम्हालाही रात्री झोप येत नसेल तर रात्री झोपण्या आधी करा हे काम...

Jul 9, 2023, 06:39 PM IST

इटली टूरवर करीनानं खर्च केले लाखो, पण ड्रेस इतका स्वस्त का? किंमत ऐकून बसेल शॉक

Kareena Kapoor Italy Tour: इटली टूरसाठी सध्या करीना कपूर खान मस्त वेकेशन एन्जॉय करताना दिसते आहे. परंतु सध्या तिच्या फॅशनचीच जास्त चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी तिनं इतका स्वस्त ड्रेस घातला आहे की चाहत्यांनाही आश्चर्य बसेल. 

Jul 8, 2023, 08:22 PM IST

Kareena Kapoor सोबत व्हायरल झालेल्या किसिंग फोटोवर 20 वर्षांनी शाहिद कपूरनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि करिनाच्या व्हायरल झालेल्या किंसिंग व्हिडीओ आणि फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर त्यावेळी ते पाहून त्याच्यावर त्याचा कसा परिणाम झाला होता, हे देखील सांगितलं आहे. 

Jul 8, 2023, 05:50 PM IST

'या' अभिनेत्रींना आहे लाल लिपस्टिकचा मोह! ओठांचं सौंदर्य पाहून प्रेमातच पडाल

Bollywood Actresses Red Lipstick: लाल लिपस्टिक ही प्रत्येकावरच खुलून दिसते. लाल लिपस्टिक परिधान केलेल्या अभिनेत्री या अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात. तेव्हा चला तर मग पाहुया की अशाच काही ग्लॅमरस अभिनेत्रींबद्दल. 

Jul 7, 2023, 09:06 PM IST