मुस्लिम कुटुंबात लग्न करण्यावरून करीना कपूरचा मोठा खुलासा म्हणाली...
Kareena Kapoor on Marriage with Saif Ali Khan : करीना कपूर खाननं मुस्लिम धर्मात लग्न करण्यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.
Sep 17, 2023, 03:06 PM ISTब्रेकअपनंतर संसारात रमले, आता 'या' कारणासाठी एकत्र येणार करीना-शाहीद!
Jab We Met 2: एकेकाळी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या जोडीची चांगलीच चर्चा होती. त्यांच्या अफेअरबद्दलही अनेकदा चर्चा रंगलेली होती. परंतु आता ते दोघंही विवाहित असून आपल्या सुखी संसारात व्यस्त आहेत. आता पुन्हा एकदा जब वी वेचच्या सिक्वेलनिमित्त ते एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.
Sep 16, 2023, 08:10 PM ISTShocking!!! सिनेसृष्टीला बाय बाय? करीना कपूर खानची निवृत्तीबाबत मोठी घोषणा
Kareena Kapoor Khan Retirement : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान हिने निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आणि सर्वत्र एकच खळबळ माजली आहे
Sep 13, 2023, 08:56 AM ISTHomosexual लग्नासंबंधी मुलांना काय सांगितलं? करिनाने केला खुलासा
तू आपल्या मुलांना होमोसेक्शुअल रिलेशनशिपबद्दल कसं सांगतेस? अशी विचारणा करिनाला करण्यात आली. अंकल जॅकने पुरुषाशी लग्न केलं आहे हे कसं सांगशील असा प्रश्न विचारण्यात आला.
Sep 12, 2023, 04:08 PM IST
'...त्यादिवशी मी निवृत्ती घेईन', करीना कपूरने स्पष्टच सांगितलं!
Kareena Kapoor Retirement : अभिनय करण्यात एक वेगळाच उत्साह असतो. जर मी तो उत्साह गमावला, तर मला असं वाटतं की मी थांबायला हवं, असं वक्तव्य करिना कपूरने केलं आहे.
Sep 12, 2023, 01:27 PM ISTकरिना कपूरने 10 वर्षे मोठ्या सैफशी लग्न का केलं?
Kareena kapoor: सैफ 53 वर्षांचा आहे पण त्याच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. आम्ही दोघे एकत्र खूप छान दिसतो.सैफ मला लहानपणापासून आवडायचा असेही करिना सांगते.दोघे एकमेकांसाठी वेळ काढते, हे महत्वाचे असल्याचे ती सांगते.
Sep 12, 2023, 12:43 PM IST'नॅनी आपल्या टेबलावर बसून का जेवत नाही?' जेव्हा करीनाला मुलांनी विचारले, अशी होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया
Kareena Kapoor on Nanny: करीनाच्या घरात तिच्या दोन्ही मुलांना सांभाळायला एक नॅनी आहे. या नॅनीची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी करीना एक खुलासा केला आहे की, कशाप्रकारे तिच्या घरात तैमुर आणि जेहमुळे एक वेगळीच परंपरा तयार झाली आहे.
Sep 12, 2023, 11:31 AM ISTराष्ट्रगीतावेळी करीना कपूरकडून मोठी चूक, सोशल मीडियावर Video व्हायरल... युजर्स संतापले
Kareena Kapoor: बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूरने एका खासगी कार्यक्रमात उपस्थिती लावली. करीना कपूरच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रगीत सुरु झालं. पण यादरम्यान करीना कपूरकडून एक मोठी चूक झाली. यावर सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
Sep 11, 2023, 05:52 PM ISTविजय वर्मासह चित्रपट करण्यापूर्वी सैफने करीनाला दिला होता इशारा, 'तू तुझा ॲटिट्यूड...'
Jaane Jaan Trailer : करीना कपूर त्याच्या वाढदिवसाला 21 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. विजय वर्मा आणि करीनाचा जाने जान ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण विजया वर्मासोबत काम करण्यापूर्वी सैफने करीनाला ॲटिट्यूडबद्दल इशारा दिला होता. सैफ करीनाला असं का म्हणाला जाणून घ्या...
Sep 6, 2023, 12:46 PM IST
ड्रेसिंग रूममधील अभिनेत्रीचे तुम्ही कधी न पाहिलेले Photos
Actress Dressing Room: बॉलिवूडमधील अभिनेत्री (Bollywood Actress) आपल्या भूमिकेबद्दल भरपूर मेहनत घेतात. चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी त्यांना मेकअपवरही फार भर द्यावा लागतो. हिरोइन्सच्या Dressing Room मधील ड्रेसिंग रूमचे हे फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (bollywood actress makeup room Unseen Photos)
Sep 5, 2023, 12:28 PM IST
VIDEO: कियारा पडता पडता वाचली... नाहीतर हाय हिल्समुळं नको ते घडलं असतं
Kiara Advani Oops Moment Video: कियारा अडवाणी ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात ती स्टेजवरच अडखळताना दिसते आहे.
Sep 5, 2023, 11:24 AM IST'...म्हणून करीनाची 'कहो न प्यार है'मधून झाली हकालपट्टी'; अमीषा पटेलचा गौप्यस्फोट
Ameesha Patel : अमीषा पटेलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'कहो ना प्यार है' या चित्रपटाच्या कास्टिंग विषयी खूप मोठा खुलासा केला आहे.
Sep 3, 2023, 10:56 AM ISTअमृताला घटस्फोट देण्यासाठी सैफनं मोजलेल्या रक्कमेचा आकडा ऐकूण बसेल धक्का!
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा त्याच्या कामापेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतो. सैफनं अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहे. त्यांची नावं तैमुर आणि जेह अशी आहेत. पण त्या आधी सैफचं लग्न हे अभिनेत्री अमृता सिंहशी झालं होतं. तिच्यापासून सैफला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं आहेत. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. अमृताला घटस्फोट देण्यासाठी सैफनं खूप मोठी रक्कम मोजली होती.
Sep 1, 2023, 06:54 PM ISTधक्कादायक : ओव्हर एक्टिंगमुळेच करीनाचं करिअर संपलं? 'या' कमेंटने एकच खळबळ
बॉलिवडूची बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर खानच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या प्रेरणास्थानी करिना विराजमान आहे.मात्र आता एका व्हिडीओमुळे ती खूप ट्रोल होत आहे.
Sep 1, 2023, 04:56 PM ISTVIDEO: कितीही सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला तरी... करीना, सुहाना, कियाराला पाहून नेटकरी Upset?
Kareena Kapoor Suhana Khan Kiara Advani: कियारा अडवाणी, करीना कपूर आणि सुहाना खान यावेळी स्पॉट झाल्या आहेत परंतु त्यांना मात्र फार मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. यावेळी त्यांची जोरदार चर्चा रंगलेली आहे. परंतु आता त्यांच्याकडून अशी कोणती मिस्टेक झाली की त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे.
Sep 1, 2023, 10:38 AM IST