kareena kapoor

सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं हाक मारते करीना कपूर

Kareena Kapoor Khan - Ibrahim Ali Khan :  करीना कपूर खान सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं मारते हाक

Dec 17, 2023, 05:51 PM IST

'कभी खूशी कभी गम' @ 22; करीना कपूरनं शेअर केल्या आपल्या सिनेमाच्या खास आठवणी

Kabhi Khushi Kabhi Gam Kareena Kapoor: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे करीना कपूरचा. तुम्हाला माहिती आहे का की 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला चक्क 22 वर्षे पुर्ण झाली आहेत. 

Dec 14, 2023, 06:19 PM IST

करीना कपूरचा ग्लॅमरस आणि भव्यदिव्य Closet, तुमचं घरही यासमोर छोटं दिसेल

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आपल्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.

 

Dec 2, 2023, 04:05 PM IST

शाहिद-सैफ नाहीत करीनाचं पहिलं प्रेम, 13 वर्षाची असतानाच गुंतला होता जीव

Kareena Kapoor 1st Love:अभिनेते विक्की निहलानी हे करीनाचे पहिले प्रेम होते. विक्की आणि मी सोलमेट आहोत. ते नेहमी माझ्यासोबत राहिले. ते माझं पहिलं प्रेम होते. 13 वर्षाची असताना मला त्यांच्यावर प्रेम झाले होते, असे करिनाने सांगितले. विक्की दिग्गज निर्माता पहलाज निहलानीचा मुलगा आहे. ब्रेकअपनंतर विक्की निहलानीने इटालियन महिला जस्टिन रुमेऊसोबत संसार थाटला. 43 वर्षी आजाराने विक्कीच्या पत्नीचे निधन झाले.

Nov 26, 2023, 12:05 PM IST

कपूर कुटुंबात येणार नवी सून? आलियाच्या उपस्थितीत 'ती' तिथं आली आणि...

Entertainment News : कपूर कुटुंबामध्ये सणवार साजरा करण्याचा मुद्दा आला की, एकच कल्ला असतो. सेलिब्रिटींची मांदियाळी असते आणि अर्थातच चाहत्यांमध्ये या कुटुंबाबद्दल कमालीचं कुतूहलही असतं. 

 

Nov 14, 2023, 10:38 AM IST

'करीनाला कॉपी करते'; अमिताभ यांची नात नव्या नंदाला नेटकऱ्यांनी सुनावलं, कारण...

Kareena Kapoor and Navya Naveil Nanda Same Dress: सध्या चर्चा आहे ती म्हणजे करीना कपूर आणि नव्या नवेली नंदा हिची. त्यांनी एकच ड्रेस घातल्यानं त्यांच्या ड्रेसवरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे या लेखातून जाणून घेऊया की नक्की या ड्रेसची फॅशन आहे तरी काय? 

Nov 4, 2023, 07:14 PM IST

VIRAL PHOTO : पत्नी, एक्स अन् बहीण सगळ्या एकाच फ्रेममध्ये; ट्रोल्सनी पाडला मीम्सचा पाऊस!

Kareena Kapoor, Katrina Kaif and Alia Bhatt All three related to Ranbir Kapoor : करीना कपूर, कतरिना कैफ आणि आलिया भट्टला एकत्र पाहताच नेटकऱ्यांना का आली रणबीर कपूरची आठवण एकदा पाहाच.

Nov 1, 2023, 05:50 PM IST

'द बकिंघम मर्डर्स'मध्ये करिनाची कामगिरी पाहून करिश्मा कपूर भावूक

करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिची बहीण करीना कपूरसोबत दिसत आहे. 

Oct 28, 2023, 06:06 PM IST

VIDEO: 'या' महागड्या शाळेत शिकतोय तैमूर; युनिफॉर्म घालून पहिल्यांदाच झाला स्पॉट

Taimur Ali Khan in Uniform: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे तैमूर अली खानची. यावेळी तो शाळेत जायला निघाला होता. त्यानं युनिफॉर्म घातला होता. तो धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो आहे. तुम्हाला माहितीये का की त्याची फी किती आहे? 

Oct 27, 2023, 02:30 PM IST

घराणं नवाबाचं, पण करायची बँकेत काम! करोडो कमावणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

Entertainment News : नवाब घराणं, आई आणि भाऊ बॉलिवूडमधील नावाजलेले कलाकार तरीही ही चिमुकली एकेकाळी बँकेत काम करायची. 

Oct 4, 2023, 05:15 AM IST

'नशेत आहे का?' सैफसोबत डिनर डेटवर गेलेल्या करीनाला लोकांनी केलं ट्रोल

Kareena Kapoor Khan Troll : करीना कपूर ही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे ट्रोल झाली आहे. सैफ अली खानसोबतचा तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

Oct 2, 2023, 05:58 PM IST

इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी बॉलिवू़ड कलाकारा किती पैसे घेतात माहितीये का? पाहा यादी

आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की सेलिब्रिटी हे चित्रपटांशिवाय आणखी कोणत्या गोष्टींमधून पैसे कमावतात. कारण अनेकदा हे सेलिब्रिटी कोणत्याही चित्रपटात आपल्याला दिसत नाही. पण ते त्यांची लॅविश लाईफ जगतात. त्याचं एक कारण आहे त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट. सेलिब्रिटी हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून पैसे कमावताना दिसतात. 

Oct 1, 2023, 03:46 PM IST

मोठी बहिण ज्याच्या प्रेमात त्याच्याशीच केलं छोट्या बहिणीने लग्न! फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीला ओळखलं का?

स्टार्सचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात. अनेक फोटोंमध्ये स्टार्सना ओळखणं अजिबात सोप्प नसतं. तर अनेक फोटोंमध्ये चाहते त्यांना ओळखण्यासाठी धडपडत असतात. अशाच एका बॉलिवूड सुंदरीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Sep 25, 2023, 09:18 PM IST

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल, तरीही राहुल गांधीना डेट करण्याची इच्छा अपूर्णच

This Actress wanted to date Rahul Gandhi : या अभिनेत्रीला करायचे होते माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना डेट... अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल सुरु असताना देखील इच्छा झाली नाही पूर्ण.

Sep 21, 2023, 11:16 AM IST

'बेकार आणि बकवास...'; सैफने चाहत्यासोबत केलेल्या कृतीने भडकले नेटकरी

Saif Ali Khan Viral Video : करीना कपूर तिचा वाढदिवस तिच्या कुटुंबासोबत साजरा करणार आहे. त्याआधी करीना पती सैफ अली खान आणि मुले तैमूर आणि जहांगीरसोबत विमानतळावर दिसली होती. त्यावेळी सैफने केलेल्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Sep 18, 2023, 02:59 PM IST