करीना कपूर 'या' 5 गोष्टींमुळे ठरते सर्वात आदर्श सावत्र आई
अभिनेता करीना कपूरने जेव्हा सैफशी लग्न केलं तेव्हा ती सावत्र आई म्हणून कशी असेल अशी चर्चा रंगली होती. याबाबत अनेकांच्या नकारात्मक कमेंट्सपण होत्या. पण करीनाच्या 'या' 5 गुणांमुळे ती वेगळी ठरते.
Sep 22, 2024, 11:48 AM ISTतैमूरला कोणता चित्रपट दाखवशील? करिनाने सैफऐवजी घेतलं शाहिदच्या 'या' चित्रपटाचं नाव
Kareena Kapoor Wants To Show Taimur Shahid Kapoor This Movie: करिना कपूरला एका फिल्म फेस्टीव्हलदरम्यान तैमुरला कोणता चित्रपट दाखवशील असा प्रश्न विचारण्यात आला.
Sep 21, 2024, 02:35 PM ISTपहिल्याच चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता दाखवलेली अभिनेत्री आज एका डान्ससाठी घेते 1,50,00,000 चं मानधन
'या' अभिनेत्रीला कधी काळी पहिल्याच चित्रपटातून दाखवला होता बाहेरचा रस्ता... आणि आज तिच अभिनेत्री एका आयटम नंबरसाठी घेते 1,50,00,000 इतकं मानधन
Sep 20, 2024, 01:42 PM IST'तू का...', फोन आणि टिव्ही पाहू नको सांगणाऱ्या करीनाला तैमूर देतो उत्तर
Kareena Kapoor Taimur : जेव्हा फोन आणि टिव्ही पाहू नको असं करीना कपूर बोलताच तैमूर देतो असं उत्तर...
Sep 19, 2024, 11:50 AM ISTPataudi Palace Secrets: सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये दडलंय 89 वर्षांपूर्वीचं गुपित; कोणाला कानोकान खबरही नाही अन्...
Pataudi Palace Unknown Facts: हिंदी कलाविश्वामध्ये काही कुटुंब अशी आहेत, ज्यांना राजेशाही थाट वारसा हक्कात मिळाला आहे. राजेरडवाड्यांचा काळ मागं लोटला असला तरीही या कुटुंबांची शान तसूभरही कमी झालेली नाही. असंच एक कुटुंब म्हणजे अभिनेता सैफ अली खानचं पतौडी खानदान. टायगर पतौडी यांचा मुलगा, सैफ अली खान याच्या वागण्याबोलण्यातूनही हा राजेशाही थाट झळकत असतो.
Sep 18, 2024, 02:54 PM ISTकरीना कपूरची लॉटरी लागली, मिळाला भारतातील सर्वात महागडा चित्रपट!
Kareena Kapoor India's Big Budget Film : करीना कपूर खान करणार भारतातील सगळ्यात महागडा चित्रपट...
Sep 18, 2024, 12:28 PM ISTकरीना कपूरने शाहरुख खानचा 'हा' चित्रपट का नाकारला? चित्रपटाने केली होती 422 कोटींची कमाई
करीना कपूर आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र, शाहरुख खानचा असा एक चित्रपट आहे, ज्यामध्ये करीनाने काम करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाने 422 कोटींची कमाई केली होती. जाणून घ्या सविस्तर
Sep 15, 2024, 12:57 PM ISTकरीनासमोर 'शाहिद'चा उल्लेख, बेबोची रिअॅक्शन पाहताच उपस्थितांना हसू अनावर
Kareena Kapoor : करीना कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sep 4, 2024, 05:01 PM ISTसर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...
Hurun India Rich List: सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...अव्वल पाच सेलिब्रिटींमध्ये केवळ एकच अभिनेत्री आहे. '2024 हुरुन इंडिया रिच लिस्ट' 30 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली. खास बाब म्हणजे ही अभिनेत्री दीपिका, कटरिना, करिना, आलिया वगैरे नसून वेगळीत हिरोईन आहे. ती कोण आणि तिची संपत्ती किती ते पाहूयात...
Sep 3, 2024, 02:43 PM IST'या बाईकडे पतौडी पॅलेस आहे,' 'ऐशोआराम पैशाने विकत घेता येत नाहीत', म्हणणाऱ्या करिनाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
करीना कपूरने नुकतीच इंस्टाग्रामला क्लिंट ईस्टवूडचं एक वाक्य शेअर केलं आहे ज्यात म्हटले होते की "लक्झरी ही त्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत"
Aug 30, 2024, 03:03 PM IST
तैमूरच्या पेडियाट्रिक नर्सच्या आणि पंतप्रधानांच्या पगाराची तुलना! म्हणाली, 'माझा अधिकार...'
Taimur and Jeh's Pediatric Nurse Salary : तैमूर आणि जेहची पेडियाट्रिक नर्सच्या पगाराची चर्चा रंगली...
Aug 9, 2024, 12:53 PM ISTना हिंदू, ना मुस्लिम... करिना कपूर 'या' धर्माचं करते पालन
Kareena Kapoor Religion: ना हिंदू, ना मुस्लिम... करिना कपूर 'या' धर्माचं करते पालन. करीना कपूर खान आपल्या वर्क लाइफसोबतच पर्सनल लाइफ खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करते. आपल्या व्यस्त शेड्युलमधूनही करिना मुलांसोबत चांगला वेळ घालवते. तैमूरची नॅनी ललिता डिसिल्वा यांनी करिना खूप चांगली आई असल्याचं सांगितलं.
Jul 30, 2024, 03:33 PM IST'बरं झालं करिश्मा कपूरशी लग्न झालं नाही! करीना किमान...' सैफ अली खानचं मोठं विधान
Kareena-Saif And Karishma : करीना कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Jul 23, 2024, 12:49 PM IST'मी माझ्या नवऱ्याच्या घरात...' मानधनाचा उल्लेख करत मी स्ट्रगल करतेय, असं का म्हणाली करीना कपूर?
Kareena Kapoor : करीना कपूर खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती आजही स्ट्रगल करते असं म्हटलं आहे.
Jul 22, 2024, 11:07 AM ISTकरिना आणि सैफमध्ये घटस्फोटाच्या चर्चा? म्हणाली आमच्या घटस्फोटाचं कारण...
करिना आणि तिचं संपुर्ण कुटुंब सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतं.सैफ आणि तिच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होत असतात. आता पहिल्यांदाच करिनाने घटस्फोटासंबंधितच्या चर्चांवर माध्यमांवर करिनाने मोठा खुलासा केला आहे.
Jul 20, 2024, 02:28 PM IST