Kareena Kapoor: बॉक्स ऑफिसवर चित्रपट आपटल्यानंतर करीनाचं मोठं पाऊल? लवकरच उघडणार गुपितं...
Kareena Kapoor: करीना कपूरचा शेवटचा सिनेमा फारच वाईट पद्धतीनं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) पडला. लाल सिंग चड्ढाला (Lal Singh Chaddha) प्रेक्षकांनी पाहणं नाकारलं आणि हा चित्रपट एवढ्या चांगल्या कथेवर आधारित असून सुद्धा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही.
Jan 20, 2023, 06:53 PM ISTसैफ अली खान समोरचं केलं करिनाने शाहिद कपूरला किस; फोटो समोर
करिना आणि शाहिद संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या या दोघांचा एक किसींग फोटो व्हायरल होत आहे.
Jan 17, 2023, 07:31 PM ISTसीट बेल्ड लावला नाही म्हणून Saif -Kareena ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाले 'मुंबई पोलिस...'
Saif Ali Khan आणि Kareena Kapoor Khan यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हाा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Jan 9, 2023, 11:28 AM ISTकरिश्मा कपूरची मुलगी समायरा दिसायला आहे तिच्या आईसारखीच सुंदर; पाहा व्हिडिओ
स्लिम समायरा अनेक प्रसंगी ग्लॅमरस दिसली आहे. मग ते वेस्टर्न ड्रेस असो किंवा देसी लेहेंगा समायरा खूप स्टायलिश दिसते.
Jan 6, 2023, 12:07 AM ISTहॉलिवूडच्या लोकप्रिय Actress नं Film Industry ची केली पोल-खोल; 'या' बॉलिवूड अभिनेत्रीं केलं सपोर्ट
या हॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर Kareena आणि Anushka तिच्या सपोर्टमध्ये पुढे आल्या आहेत.
Dec 16, 2022, 06:16 PM ISTलेकीसमान Alia Bhatt लाही Karan Johar विसरला? एका प्रश्नामुळे भलताच अडकला
Malaika Arora नं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Dec 14, 2022, 01:38 PM ISTकरिना कपूरच्या MMS व्हिडिओने एकच गोंधळ; चाहत्यांना धक्का
करीनाने तिचे अफेअर कधीच कोणापासून लपवून ठेवलं नाही मात्र...
Dec 12, 2022, 08:26 PM IST'ते' दिवस सगळ्याच महिलांना नकोसे वाटतात; मग अभिनेत्री कसं करतात शुटींग?
काम आहे थांबून कसं चालणार? 'त्या' दिवसांत शूटींग म्हणजे अभिनेत्रींसाठीही असतो मोठा टास्क
Dec 6, 2022, 05:41 PM IST
'या' राजकीय नेत्याला थाटायचा होता बेबोसोबत संसार, जाहिर केलेलं प्रेम वाचून व्हाल दंग
गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडला आपल्या अभिनायने घायाळ केलं आहे. तिचं नाव आहे करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan). पण तुम्हाला माहितेय का, करिना कपूरला तिच्या फिटनेससाठी नेहमीच ओळखले जाते.
Nov 16, 2022, 12:00 AM ISTबॉलिवूडच्या 'या' सुपरस्टार्सचे वीज बिल ऐकून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का...
आज आम्ही तुम्हाला एका महिन्याच्या 6 बड्या बॉलिवूड स्टार्सचे वीज बिल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Nov 15, 2022, 06:52 PM ISTBollywood : आपल्या पतीच्या पहिल्या लग्नावेळी किती वर्षांच्या होत्या 'या' अभिनेत्री, पाहा या सहा जोड्या
बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांनी आपल्याहून वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर लग्न केलं आहे, जाणून घ्या...
Nov 11, 2022, 09:02 PM ISTसांगा पाहू 'या' फोटोमध्ये नेमकं काय गंडलंय? पाहणारे डोकंच धरून बसतील
करीना कपूर, कृती सेनन आणि तब्बूच्या फोटोमध्ये नक्की काय गंडलंय? फोटोमुळे तुम्हीही व्हाल थक्क
Nov 9, 2022, 02:42 PM IST
कोणामुळे झालं होतं शाहीद-करिनाचं ब्रेकअप? हीट चित्रपट दिल्यानंतर का झाले वेगळे?
Kareena and Shahid Breakup reason : करीना कपूर आणि शाहीद कपूरचं ब्रेकअप होण्यामागचं कारण काय होतं?
Nov 7, 2022, 09:01 PM ISTHalloween Party मध्ये Ananya Panday दिसली 'या' अवतारात...
बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री करीना कपूर हिनं तिच्या अभिनयाने बॉलिवूडला भूरळ पाडली आहे.
Oct 30, 2022, 08:36 PM ISTdiwali 20222: दिन दिन दिवाळी..पण फरशीवर लोळतोय saif-kareena चा लेक 'जेह बाबा' !
दिवाळी सण सर्वांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा सण लहान थोरांपासून सर्वानाच दिवाळी सणाचं फार अप्रूप असत.. घरोघरी फराळ बनतो नातेवाईक आप्तेष्ट मंडळी भेटायला येतात,
Oct 25, 2022, 03:58 PM IST