'अमिता जी ने मेरी जान ले ली थी', अभिनेता मनोज बाजपेयीने 'कौन बनेगा करोडपती'मध्ये केला मोठा खुलासा.
KBC Host Amitabh Bacchan: बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांची हात जोडून माफी मागितली आहे. 4 दिवसांपुर्वीच्या एका प्रकरणासंदर्भात त्यांनी ही माफी मागितलीय.
अमिताभ बच्चन यांच्या प्रेमकथेबद्दल बहुतेक चाहत्यांना माहिती आहे की त्यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न केले. तसेच, त्यांचे नाव रेखा यांच्याशीही जोडले गेले. परंतु काही दशकांनंतर, एक गुपित उघड झाले आहे ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. जया आणि रेखा यांच्या आधीही अमिताभ यांच्या आयुष्यात एक गूढ मुलगी होती.
Kaun Banega Crorepati 16 : 'कौन बनेगा करोडपती 16' च्या एपिसोडच्या शेवटी 'हे' काय बोलून गेले अमिताभ बच्चन...
KBC 16 : 7 फेब्रुवारी रोजी 'कौन बनेगा करोडपती 16' च्या एपिसोडमध्ये, शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी आपल्या बालपणीची एक मजेदार आणि संस्मरणीय गोष्ट सांगितली.
Nana Patekar-Amitabh Bachchan : नाना पाटेकर यांनी नुकतीच'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे.
'कौन बनेगा करोडपती 16'चा (Kaun Banega Crorepati Season 16) प्रोमो शेअर करण्यात आला असून, यावेळी शोमध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि शुजित सरकार (Shoojit Sircar) यांनी हजेरी लावली आहे. अभिषेक बच्चनने यावेळी जर आपण 7 कोटी जिंकलो तर काय प्लॅन आहे याबद्दलही सांगितलं.
Amitabh Bachchan and Jaya Bachchan Wedding Menu :अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नात मेन्यू काय होता माहितीये? वाचून तुम्हालाही बसेल धक्का...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी‘कौन बनेगा करोडपति 16’ मध्ये सांगितला अगस्त्य नंदाविषयीचा किस्सा
1998 मध्ये सुरु झालेल्या CID या टीव्ही शोने छोट्या पडद्यावर दीर्घकाळ राज्य केलं. मात्र, आता हा शो अचानक बंद झाला आहे. काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
Why CID Got Off Air: 'सीआयडी' हा शो दोन दशक सुरु राहिल्यानंतर ऑफ एअर का गेला?
गायक सोनू निगम (Sonu Nigam) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांनी नुकतीच 'कौन बनेगा करोडपती'मध्ये (Kaun Banega Crorepati) हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
KBC 16 Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी चक्क एका स्पर्धकासाठी बदललेKBC 16 चे नियम...
KBC 16: लंडनमध्ये एका दुकानदाराने अमिताभ बच्चन यांचा गरीब म्हणून अपमान केला होता. त्याला बिग बींनी दिलं होतं सडेतोड प्रत्युत्तर.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत तब्बल 2कांस्यपदक जिंकवून देणारी नेमबाज मनू भाकर आणि कुस्तीत कांस्य पदक जिंकणारा अमन सेहरावत हे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' मध्ये येणार आहेत.
Amitabh Bachchan Got Emotional Talking About His Struggle: अमिताभ बच्चन त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगत झाले भावूक...
KBC 16 Amitabh Bachchan Fees: अमिताभ बच्चन हे'कौन बनेगा करोडपति 16' च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात माहितीये...
2011 मध्ये जेव्हा सुशील कुमार 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाला तेव्हा तो बिहार ग्रामीण विकास विभागात संगणक ऑपरेटर म्हणून काम करत होता. शोमध्ये 5 कोटी रुपये जिंकल्याने त्याचे आयुष्य बदलले. पण आता त्याच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे?
Amitabh Bachchan KBC : अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीचा सीझन 16 होस्ट करण्यासाठी सज्ज झाले असून आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमामुळे अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होऊ शकणार आहे.