kaun banega crorepati

चर्चा तर होणारच! ईशान किशन आणि स्मृती मंधाना एकत्र झाले स्पॉट

Ishan Kisan-Smriti Mandhana : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. येत्या 26 डिसेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच भारताचा विकेटकिपर-फलंदाज ईशान किशनने दौऱ्यातून माघार घेतली. आता अचानक ईशान किशन आणि स्मृती मंधाना एकत्र दिसले.

 

Dec 20, 2023, 10:00 PM IST

'प्लीज मला...'; KBC 15 च्या हॉट सीटवर शाहरुख खानच्या लेकीची हालत खराब, पाहून म्हणाल आम्ही बरे!

KBC 15 : द आर्चीज या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असताना शाहरुख खानची लेक सुहाना खान केबीसी 15 च्या हॉट सीट आली होती. अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांसमोर तिची हालत खराब झाली. 

Dec 12, 2023, 03:40 PM IST

KBC 15 : एका चुकीच्या उत्तराची किंमत 97 लाख! तुम्हाला माहिती आहे का या 1 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर?

KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती'च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये विराट अय्यरनं हजेरी लावली होती. त्यावेळी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाच अचूक उत्तर न दिल्यामुळे विराटला बसला मोठा फटका. 

Nov 23, 2023, 11:40 AM IST

'मी खरकटी भांडी घासली, बाथरूमच्या...' स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बींनी न संकोचता केला खुलासा

Amitabh Bachchan on Utensils: 'कौन बनेगा करोडपती'चं 15 पर्व सुरू आहे. सध्या यातील प्रत्येक एपिसोड हा प्रचंड व्हायरल होत आहे. नुकत्याच एका एपिसोडमधून त्यांनी एक रंजक गोष्ट सांगितली आहे. ज्याची सध्या बरीच चर्चाही रंगलेली आहे.   

Nov 16, 2023, 03:00 PM IST

बिग बींनी थेट प्राजक्ता माळीला लावला व्हिडीओ कॉल; काय झाली चर्चा? पाहा

Prajakta Mali in KBC: 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून अमिताभ बच्चन यांनी खुद्द प्राजक्ता माळी हिला व्हिडीओ कॉल लावला आहे. सध्या तिनं हा व्हिडीओ इन्स्टावरती शेअर केला आहे. 

Nov 11, 2023, 02:32 PM IST

22 वर्षांपूर्वी झाला होता KBC चा पहिला करोडपती, आता करतो 'हे' काम

1st Crorepati Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' च्या 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोचा पहिला करोडपती. आज काय काम करतो माहितीये?

Oct 30, 2023, 02:38 PM IST

'रट्टा मारला अन्...' 82 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी सांगितला 'तो' किस्सा

Amitabh Bachchan Physics Fail: शालेय जीवनात आपण कधी ना कधी तरी नापास होण्याचा अनुभव घेतला असेलच. सध्या बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आपला हा अनुभव शेअर केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या ग्रॅज्युएशनच्या निमित्तानं एक किस्सा शेअर केला आहे. 

Oct 7, 2023, 09:31 PM IST

क्रिकेट वर्ल्ड कपच्या 'या' प्रश्नावर स्पर्धकाने मानली हार, 50 लाख गमावले.. पाहा तुम्हाला उत्तर येतंय का?

भारतात 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. त्यामुळे भारतात सध्या क्रिकेटमय वातावरण आहे. छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती'मध्येही विश्वचषकासंदर्भातच प्रश्न विचारले जात आहेत. 

Oct 6, 2023, 09:04 PM IST

Rohit Sharma : KBC मध्ये विचारला रोहित संदर्भातील 'हा' प्रश्न, लाखोंच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माने टीम इंडियाला एशिया कप जिंकवून दिला. टी-20 लीग असतो किंवा आंतरराष्ट्रीय सामना हिटमॅनचा तुफान खेळ पहायला मिळतो. दरम्यान नुकतंच कौन बनेगा करोडपती मध्ये रोहित शर्मा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

Sep 23, 2023, 04:31 PM IST

अमिताभ बच्चन यांनी सांगितला MRI चा किस्सा; नर्स येऊन म्हणाली, 'तुम्हाला डोकचं...'

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपति’ या कार्यक्रमातील एका एपिसोडमध्ये त्यांना आलेल्या एका अनुभवाविषयी सांगितला आहे. 

Sep 16, 2023, 04:28 PM IST

7 कोटींसाठी KBC मध्ये विचारला 'हा' प्रश्न; तुम्हाला देता येईल का उत्तर?

KBC 7 Core Question: त्याला 1 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर आलं पण 7 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही.

Sep 15, 2023, 04:19 PM IST

KCB मध्ये 1 कोटी जिंकल्यानंतरही जसकरन होणार नाही करोडपती कारण...

KBC 15 First Crorepati Jaskaran Singh: जसकरन या पर्वातील पहिला करोडपती ठरला आहे.

Sep 7, 2023, 02:09 PM IST

बॉलिवूडचे शहेनशाह Amitabh Bachchan अंधश्रद्धाळू? बिग बीचं आश्चर्यकारक उत्तर

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या विषयी जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. बिग बी अंधश्रद्धाळू आहे की नाही यांचं उत्तर खुद्द शहेनशाहने दिलं आहे. 

Aug 26, 2023, 03:14 PM IST

'ती तेव्हा माझी सून नव्हती'; ऐश्वर्याबद्दल अचानक हे काय म्हणाले बिग बी?

Amitabh Bachchan and Aishwarya Rai Bachchan: सध्या अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'चीच चर्चा आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपली या चित्रपटातील 'कजरा रे' गाण्याची आठवण सांगितली आहे. 

Aug 25, 2023, 01:28 PM IST

KBC च्या सेटवर बिग बी मद्यधुंद अवस्थेत आले, अभिषेकनं त्यांना पाहिलं आणि...

Amitabh Bachchan Sharabi : अमिताभ बच्चन हे सध्या कौन बनेगा करोडपती या शोमध्ये दिसत आहेत. तर त्यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चन 'घूमर' या त्याचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होत्या. 

Aug 19, 2023, 01:49 PM IST