kaun banega crorepati

KBC मध्ये 50 लाख जिंकणाऱ्या महिला तहसीलदाराने दिला राजीनामा; पण दुसऱ्याच क्षणी...

'कौन बनेगा करोडपती'मध्ये 50 लाख जिंकलेल्या तहसीलदार अमिता सिंह तोमर यांनी पदाचा राजीनामा देऊन टाकला होता. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी आश्चर्याचा धक्का देत आपला राजीनामा मागे घेतला. 2019 मध्ये फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. 

 

Aug 11, 2023, 05:51 PM IST

Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीपूर्वी बिग बी झाले होते दिवाळखोर; सख्या मित्रांनीही सोडली साथ!

Aanjjan Srivastav On Amitabh Bachchan: काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक घटना घडला अन् त्यांनी सर्व मित्रांना बाजुला केलं. असं काय घडलं होतं? ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला. 

Aug 5, 2023, 04:14 PM IST

Amitabh Bachchan Twitter : अमिताभ बच्चन यांच्याकडून झाली मोठी चूक; होतोय पच्छाताप; जाणून घ्या नेमकं प्रकरण...

अमिताभ बच्चन कितीही व्यस्त असू द्या. ते सोशल मीडियासाठी वेळात-वेळ काढतातच.

Jan 10, 2023, 04:13 PM IST

Amitabh Bachchan यांची 100 कोटींची बिझनेस ऑफर चर्चेत

Amitabh Bachchan यांचा 'शार्क टॅंक 2' च्या परिक्षकांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी बिग बींनी किती कोटींच्या रुपयांची मागणी केली आहे. 

Dec 22, 2022, 03:42 PM IST

Trending: एका रात्रीत महिलेचं नशिब पालटलं, जाणून घ्या कसे कमवले 3 कोटी!

Money Making Tips: आयुष्यात प्रत्येकाचं स्वप्न श्रीमंत होण्याचं असतं.प्रत्येक जण आयुष्यात स्थिरता येण्यासाठी पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतो. यात काही जणांना यश येतं, तर काही जण मागे राहतात. श्रीमंतीचा योग सर्वांच्या नशिबी येतोच असं नाही.

Nov 14, 2022, 05:34 PM IST

अमिताभ बच्चन यांनी भीती पोटी हात जोडून केली 'ही' विनंती

Amitabh Bachchan यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 9, 2022, 12:41 PM IST

अमिताभ बच्चन यांनी खूप वर्षांनंतर उघड केलं मोठं गुपित; म्हणाले 'त्या मुलीसाठी मी...'

अमिताभ बच्चन त्यांच्या 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये स्पर्धकांसोबत गेम खेळताना अनेकदा खूप मजा करतात. अनेकवेळा ते स्पर्धकांशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही बोलतात

Oct 27, 2022, 03:53 PM IST

Amitabh Bachchan वाढदिवसाच्या निमित्ताने समोर आणणार स्वत:बाबतचं सर्वात मोठं गुपित

अमिताभ बच्चन लवकरच हा खुलासा करणार आहे. 

Oct 10, 2022, 02:12 PM IST

Kaun Banega Crorepati winner : कविता चावला 1 कोटी जिंकूनही करोडपती नाहीत, नक्की का?

Kbc Season 14 : कविता चावला (Kavita Chawala) KBC 14 मोसमातील पहिल्या करोडपती ठरल्या. कविता यांनी एक कोटींची रक्कम जिंकली. दुर्देवाने त्यांना7.5 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं.

Sep 21, 2022, 09:37 PM IST

KBC 14 : कविता चावला यांचं 7 कोटी 50 लाख रुपये जिंकण्याचं स्वप्न अधुरं, जाणून घ्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही

Kbc 14 Season : 7 कोटी 50 लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे कविता यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला.

 

Sep 20, 2022, 11:28 PM IST

ये Momo's क्या है? करोडोंचे प्रश्न विचारणाऱ्या अमिताभ बच्चन यांनाच पडला प्रश्न

कोट्यवधी रुपये कमवणारे बिग बी,'या' 10 रुपयांच्या Street Food वर संतुष्ट... म्हणतात आयुष्यभरही खाण्यास तयार

Sep 15, 2022, 03:08 PM IST

KBC 14 : कोणत्याही स्पर्धकाला देता आलं नाही 'या' प्रश्नाचं उत्तर; अमिताभ बच्चनही झाले अवाक

तुम्ही सर्व भारतीय आहात का? असाही सवाल अमिताभ बच्चन यांनी विचारला

Sep 3, 2022, 11:40 PM IST