अमिताभ बच्चन मुकेश अंबानींच्या मुलांसोबत खेळले KBC, अनेक गोष्टींचा खुलासा
रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच त्यांचा ४०वा वर्धापन दिन साजरा केला.
Dec 26, 2017, 05:09 PM ISTVIDEO : युवराजच्या ‘त्या’ गोष्टीने बिग बींचे डोळेही पाणावले
अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध ‘कौन बनेगा करोडपती’च्या ९व्या सीझनचा नुकताच शेवट झाला. २ महिने चाललेल्या या शोचा ७ नोव्हेंबरला शेवटचा टेलिव्हिजनवर दाखवला गेलाय.
Nov 6, 2017, 04:37 PM IST'ही' महिला ठरली केबीसी-९ ची पहिली करोडपती
टीआरपीत अव्वल असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सीजनला पहिली करोडपती महिला मिळाली आहे.
Sep 29, 2017, 06:44 PM ISTअमिताभ बच्चन केबीसी होस्ट करणार नाही ?
टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती'चा ९ वा सीजन अमिताभ बच्चन होस्ट करणार नाहीत. तर त्याच्या जागी दुसरा अभिनेता या शोची सूत्र सांभाळणार आहे.
Sep 13, 2017, 12:50 PM ISTअमिताभ नाही तर ही अभिनेत्री असणार कोन बनेगा करोडपतीची होस्ट
कौन बनेगा करोडपतीचं होस्ट आता कोण करणार...
May 19, 2017, 08:32 AM IST'कौन बनेगा करोडपती'मधले करोडपती आता काय करतात ?
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रम अजूनही प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे.
Feb 19, 2016, 03:15 PM IST`केबीसी ७` मध्ये पहिला `करोडपती`!
`कौन बनेगा करोडपती` कार्यक्रमाचा सातवा सिझन सुरू झाल्यावर अवघ्या काही दिवसांतच एक स्पर्धक पहिला करोडपती बनला आहे. उदयपूर येथील ताज मोहम्मद रंगरेज यांनी या कार्यक्रमात १ कोटी रुपये जिंकले आहेत.
Sep 8, 2013, 03:48 PM ISTकेबीसीचा अॅंकर अमिताभला कोर्टाची नोटीस
अहमदाबादमधील एका स्थानिक न्यायालयाने बिग बी अमिताभ बच्चनसह कौन बनेगा करोडपतीचा निर्माता याला नोटीस पाठीवली आहे. कौन बनेगा करोडपतीच्या सातव्या सिझनमध्ये अपमानजक पद्धतीने प्रोमोज सादर केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
Aug 8, 2013, 04:54 PM IST`केबीसी`चा एसएमएस!... जरा संभाळून!
केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं स्वप्नं पाहणा-या एका डॉक्टराला गंडा घालण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये उघड झालाय. या डॉक्टरांना वेळीच संशय आल्यानं, ते फसगतीपासून बचावलेत.
Jan 28, 2013, 08:36 PM ISTकेबीसी-५ मध्ये 'राम' आणि 'प्रिया'
सोनीवरच्या ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतील लीड पेअर ‘राम कपूर’ आणि ‘साक्षी तन्वर’ यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आपल्या बुध्दीमत्तेची झलक दाखवली.
Oct 20, 2011, 05:02 PM IST