अमिताभ बच्चन अजिबात खात नाहीत 'हा' पदार्थ! KBC 16 मध्ये केला खुलासा; म्हणाले 'कधी काळी...'
Amitabh Bachchan KBC 16 : अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या KBC 16 मध्ये हा खुलासा केला आहे.
जेव्हा अमिताभ यांच्यामुळे झालं ट्रॅफिक जाम; KBC मध्ये स्पर्धकाने सांगितला थक्क करणारा किस्सा
अमिताभ बच्चन नेहमीचं kbcमध्ये आपल्या किस्स्यांमुळे प्रेक्षकांना हसवत असतात. त्यांच्याकडे अनेक खासगी किस्से असतात. परंतु यावेळेस हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकानी एक किस्सा सांगितला, ज्यामुळे खुद्द अमिताभ बच्चन यांनाचं धक्का बसला.
'माझी अल्लू अर्जुनशी तुलना करु नका'; Allu Arjun सोबतच्या तुलनेवर बिग बींचं वक्तव्य
Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये स्पर्धकाशी तुलना करताच अमिताभ बच्चन यांनी तसं करु नका असं म्हणत काय सांगितलं पाहा...
अभिषेकने घरातील खासगी गोष्ट सर्वांसमोर केली उघड, अमिताभ म्हणाले 'माझी चूक झाली', VIDEO व्हायरल
'कौन बनेगा करोडपती 16'चा (Kaun Banega Crorepati Season 16) प्रोमो शेअर करण्यात आला असून, यावेळी शोमध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि शुजित सरकार (Shoojit Sircar) यांनी हजेरी लावली आहे. अभिषेक बच्चनने यावेळी जर आपण 7 कोटी जिंकलो तर काय प्लॅन आहे याबद्दलही सांगितलं.
KBC मध्ये बिग बी महारानीला म्हणाले अभिनेत्री; एपिसोड पाहताच संतप्त मुलाने उडवली निर्मात्यांची खिल्ली
KBC 16 Zubeida Begum : KBC मध्ये बिग बी महारानीला म्हणाले अभिनेत्री; महाराणीच्या मुलानं निर्मात्यांवर दिली संतप्त प्रतिक्रिया
KBC 16: सहावीतल्या मुलानं जिंकले 12 लाख 50 हजार; बिस्किटबद्दलच्या प्रश्नावर डाव सोडल! तुम्हाला माहितीये का उत्तर?
KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये ज्युनियर स्पर्धकानं बिस्किटबद्दलच्या प्रश्नावर सोडला खेळ... तुम्ही देऊ शकता का उत्तर?
KBC 16 मध्ये पहिल्यांदाट UPSC परिक्षार्थीनं थेट अमिताभ यांनाच दिला सल्ला
KBC 16 Amitabh Bachchan : 'केबीसी 16' मध्ये हजेरी लावलेल्या स्पर्धकानं थेट अमिताभ यांना दिला सल्ला...
चक्क PM मोदींचा फोटो वापरुन KBC च्या नावाने फसवणूक! थेट CBI ने घेतली दखल
Fraud in the name of PM Modi for KBC 16 : ‘कौन बनेगा करोडपति 16’ च्या नावावरून केली फसवणूक, तर फसवणूकीसाठी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर
'जब तक सूरज चाँद रहेगा, बच्चन जी...'; फराह खान आणि बोमन इराणी यांनी KBC16 मध्येच दिली बिग बींना चित्रपटाची ऑफर
Farah Khan and Boman Irani : फराह खान आणि बोमन इराणी हे आता दिसणार KBC 16 मध्ये
'20 वर्षात असा कोणताच स्पर्धक पाहिला नाही जो...'; म्हणत अमिताभही थक्क! स्पर्धकाने 'या' कारणासाठी अर्ध्यात सोडला KBC चा शो
KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति' शोमध्ये स्पर्धकानं घेतलेल्या या निर्णयानं बिग बींनाही झालं आश्चर्य
अमिताभ बच्चन यांच्या नावे अगस्त्य नंदाने 2 वर्षं केली हॉटेलची फसवणूक, बिग बींनीच सांगितला किस्सा
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपति 16’ मध्ये सांगितला अगस्त्य नंदाविषयीचा किस्सा
'वडिलांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर...', अमिताभ यांनी पहिल्यांदाच सौडलं मौन
Amitabh Bachchan's Father Harivanshrai Bachchan First Wife : अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीविषयी सांगत म्हणाले, 'त्यांच्या निधनानंतर...'
'म्हाताऱ्या आईला इतकं मारलं की...,' सोनू निगमने सांगताच रडू लागली श्रेया घोषाल, अमिताभही झाले भावूक
गायक सोनू निगम (Sonu Nigam) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांनी नुकतीच 'कौन बनेगा करोडपती'मध्ये (Kaun Banega Crorepati) हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
KBC 16 : स्पर्धकासाठी अमिताभ बच्चन यांनी चक्क बदलले ‘कौन बनेगा करोडपति’ चे नियम
KBC 16 Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी चक्क एका स्पर्धकासाठी बदलले KBC 16 चे नियम...
लंडनमधील दुकानदाराने गरीब म्हणून बिग बींचा केला अपमान, अमिताभ बच्चन यांनी दिलं सडेतोड प्रत्युत्तर
KBC 16: लंडनमध्ये एका दुकानदाराने अमिताभ बच्चन यांचा गरीब म्हणून अपमान केला होता. त्याला बिग बींनी दिलं होतं सडेतोड प्रत्युत्तर.
KBC 16: 1 कोटींपर्यंत पोहोचला पण ठरला नाही करोडपती... तुम्ही देऊ शकता का? 'या' प्रश्नाचं उत्तर
Kaun Banega Crorepati 16 1 Crore Question Answer : 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये विचारण्यात आलेल्या या 1 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?
KBC 16 मध्ये येण्यासाठी 97 दिवस ठेवला उपवास; कळताच अमिताभ यांनी केलं असं कृत्य, उठले अन्...
KBC 16 Amitabh Bachchan : KBC 16 मध्ये येण्यासाठी चक्क स्पर्धकानं 97 दिवस ठेवला उपवास...
एका खोलीत 8 लोकं, संघर्षमय दिवस आठवत बिग बी भावूक... अश्रू थांबेना
Amitabh Bachchan Got Emotional Talking About His Struggle : अमिताभ बच्चन त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगत झाले भावूक...
'अविवाहीत मुली आई-वडिलांवर ओझं...'; KBC मधील स्पर्धकाचं बोलणं ऐकताच अमिताभ म्हणाले 'मुली तर...'
Amitabh Bachchan on Unmarried Women Being Burden to Family : अविवाहीत मुली या आई-वडिलांवर ओझं असल्याच्या स्पर्धकाचं बोलणं ऐकताच म्हणाले...
'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?
Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?