Sidharth Kiara Reception : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचं ब्लॅक कलरमध्ये Twining; रिसेप्शनला कोणासोबत कोण आलं पाहिलं का? पाहा VIDEO
SidKiara Reception Video : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra Kiara Advani)यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये रिसेप्शन दिलं. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टसह (Alia Bhatt) अनेक बॉलीवूड स्टार्सने हजेरी लावली.
Feb 13, 2023, 08:29 AM ISTमला किळस येते; सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नावर Rakhi Sawant चं वक्तव्य
Sidharth Malhotra आणि Kiara Advani यांच्या लग्नाच्या गोड बातमीवर हे काय बोलून गेली राखी सावंत...
Feb 12, 2023, 04:31 PM ISTSidharth-Kiara लग्नानंतर 70 कोटींच्या 'या' आलिशान बंगल्यात राहणार, पाहा Video
Sidharth Malhotra आणि Kiara Advani च्या या नव्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Feb 12, 2023, 12:46 PM ISTSidharth च्या त्या कृतीमुळे लाजली Kiara; Mumbai Airport बाहेर दिल्या Romantic Poses
Sidharth and Kiara Latest Photo: जैसलमेरमध्ये लग्न केल्यानंतर सिद्धार्थ आपल्या पत्नी कियाराबरोबर थेट दिल्लीतील घरी पोहोचला. त्यानंतर हे दोघे मुंबईमध्ये दाखल झाले. या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी सिद्धार्थ केलेल्या एका कृतीमुळे कियारा सर्वांसमोर हळूच लाजल्याचं दिसून आलं.
Feb 11, 2023, 08:35 PM ISTKiara Sidharth च्या लग्नाचं रिसेप्शनचं कार्ड व्हायरल, तारीख आणि ठिकाणही ठरलं
Kiara Sidharth Reception Date: अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा राजस्थानमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर आता मुंबईत भव्य रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे
Feb 10, 2023, 10:33 PM ISTKiara Advani ची नाचत-ठुमकत स्वत: च्या लग्नात एन्ट्री, Unseen Video समोर
Sidharth - Kiara च्या लग्नाचा हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर सगळीकडेच त्यांच्या लग्नाचीच चर्चा आहे.
Feb 10, 2023, 02:02 PM ISTSidharth-Kiara Advani Wedding : लग्नानंतर कियारानं ओलांडलं माप; सिद्धार्थच्या कुटुंबियांकडून सासरी असं झालं स्वागत
Sidharth-Kiara यांचे लग्नानंतर काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी सिद्धार्थ आणि कियारा किती आनंदात आहेत हे पाहायला मिळत आहे.
Feb 9, 2023, 10:34 AM ISTSidharth Kiaraच्या लग्नानंतर मीम्सचा पाऊस, कबीर सिंहही अवतरला
Sidharth Kiara wedding : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेरे घेतले आहेत. तसेच कियाराने या लग्नाचे फोटो सोशल मीडीयावर पोस्ट देखील केले आहेत.
Feb 8, 2023, 07:44 PM ISTSidharth Kiara Wedding : लग्नाच्या लूकपेक्षा कियाराचे 'कलिरे' चर्चेत; सिडसाठी तिनं केलं लय भारी काम!
Kiara Advani Kaliras (Kaleere) : नववधू कियारा अडवाणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नववधूचा लेहंगा, डायमंड ज्वेलरी आणि ती क्यूट स्मित हास्य...त्या क्षणात सगळं उलगडलं...पण याशिवाय कियाराचा कलिरेने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
Feb 8, 2023, 10:39 AM ISTKiara Advani -Sidharth Malhotra Wedding : बॉलिवूडमध्ये सूर्यास्तावेळीच का करतात लग्न? ‘हे’ आहे खास कारण
Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding: अखेर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्या सोहळ्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Feb 8, 2023, 09:46 AM ISTSidharth Malhotra-Kiara Advani Wedding: लग्न कियारा अडवाणीचं की सिद्धार्थच्या मेव्हणीचं? पाहा PHOTO
Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आज संध्यकाळी लग्नबंधनात अडकणार आहेत. हा क्षण अधिक अविस्मरणीय व्हावा यासाठी सिद्धार्थ आणि कियाराने राजस्थानमधील जैसलमेरची निवड केली आहे. पण त्याआधीच कियाराची बहीण इशिता अडवाणीच्या लग्नाचे फोटो पाहायला मिळत आहे.
Feb 7, 2023, 05:09 PM IST
Sidkiara लग्नाबाबत मोठी अपडेट... 6 फेब्रुवारी नाही तर 'या' दिवशी होणार शुभविवाह?
Siddharth malhotra Kiara Adavni Wedding update: 6 फेब्रुवारील कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती असताच आता त्याच्या वेडिंग अपडेटमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे.
Feb 5, 2023, 07:38 PM ISTSiddharth-Kiara Wedding: कियाराच्या वाट अखेर संपली, नवरदेव सिद्धार्थ मल्होत्रा पोहचला जैसलमेरला!
नुकत्याच आलेल्या फोटोंमधून दिसते आहे की, सिद्धार्थ आपल्या संपुर्ण परिवारासह जैसलमेरला पोहचला आहे. त्याचे काही लेटेस्ट फोटोज हे इन्टाग्रामवरती शेअर होत आहेत.
Feb 4, 2023, 09:31 PM ISTVIDEO : Kiara Advani ला लगीन घाई! खास दोस्ताबरोबर पोहोचली जैसलमेरला
Kiara Advani आणि Manish Malhotra चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लग्नाच्या आधीच्या तयारीसाठी ते दोघं लवकर जैसलमेरला पोहोचले आहेत.
Feb 4, 2023, 02:36 PM ISTSidharth Malhotra ला साथ देण्यासाठी निघाली Kiara Advani ; एअरपोर्टवरील 'तो' VIDEO VIRAL
Kiara Advani आणि सिद्धार्थ 6 फेब्रवारी रोजी लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते. त्या सगळ्यात कियाराचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Feb 4, 2023, 12:19 PM IST