...तर 6 वर्षांपूर्वीच Kiara Advani होणाऱ्या नवऱ्याला भेटली असती; Birthday Girl ने नाकारलेल्या चित्रपटांची यादी पाहाच
Happy Birthday Kiara Advani: अभिनेत्री कियारा अडणवीचा आज वाढदिवस. मागील वर्षी अभिनेता सिद्धार्थ कपूरशी लग्न केलेलेल्या कियाराचा हा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस. दोघेही वाढदिसवाच्या पूर्वसंध्येला मुंबई एअरपोर्टवर दिसून आले. दोघेही कियाराच्या वाढदिवसानिमित्त परदेशी रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. कियारा ही तिच्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. मात्र ती ज्या चित्रपटांमध्ये झळकली आहे ते चित्रपट वगळता तिने नाकारलेल्या चित्रपटांची यादीही फार मोठी आहे. अनेकांना ही यादी ठाऊक आहे. आज कियाराच्या वाढदिवसानिमित् जाणून घेऊयात तिने नकार दिलेल्या चित्रपटांबद्दल...
Jul 31, 2023, 11:31 AM ISTसलमान खानचं ऐकलं अन् Kiara Advani चं जग असं बदललं, अभिनेत्रीच्या 'या' गोष्टी जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा आज 31 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यासोबत अनेकांनी कियाराच्या कोणालाही माहित नसलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कियारा लहाण असताना कशी होती. तिचे नातेवाईक कोण आणि तिनं वयाच्या कोणत्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं हे जाणून घेणार आहोत.
Jul 31, 2023, 10:43 AM ISTलग्नाआधीच गरोदर? कियाराच्या वक्तव्यानं वळल्या नजरा...
Kiara Advani Pregnant News : सध्या चर्चा आहे ती म्हणजे कियारा अडवाणी हीची. तिचा एक जूना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे ज्यात तिनं आई होण्याची म्हणजेच गरोदर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Jul 29, 2023, 02:25 PM IST‘लस्ट स्टोरीज’ च्या Adult Scene साठी लता दीदींचं गाणं पाहून संतापलेलं मंगेशकर कुटुंब
Kiara Advani- Karan Johar : कियारा अडवाणी आणि करण जोहरच्या 'लस्ट स्टोरी'मध्ये दाखवण्यात आलेल्या एका अडल्ट सीनवर लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विरोध दर्शवला होता.
Jul 11, 2023, 02:10 PM ISTप्रत्येक चित्रपट हिट ठरल्यानंतर Kartik Aaryan ला भेट मिळते नवीन कार? कियाराचा खुलासा
Kartik Aaryan : कार्तिक आर्यन आणि कियारा यांचा 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट काल प्रदर्शित झाला होता. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये असताना कियारानं कार्तिकला त्याचा चित्रपट हिट ठरल्यानंतर त्याला निर्माते कार गिफ्ट करतात हे सांगितले होते. त्यावर कार्तिकनंं मजेशीर उत्तर दिले आहे.
Jun 30, 2023, 12:48 PM IST''कार्तिक तूच खरा gentlemen'', कियाराला oops moments पासून वाचवलं...
Kartik Aryan Kiara Advani Oops Moment: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची. या चित्रपटातून अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यावेळी कार्तिकनं कियाराची केलेली मदत पाहून सर्वच जण त्याच्या प्रेमात पडले आहेत.
Jun 29, 2023, 03:29 PM ISTसलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड आहे कियारा अडवाणीची मावशी, अभिनेत्रीनंच केला खुलासा
Kiara Advani and Salman Khan Relationship: बॉलिवूडमध्ये कोणती नाती कशी निघतील हे काही सांगता येत नाही. तेव्हा सध्या चर्चा आहे ती म्हणजे कियारा अडवाणी आणि सलमान खान यांच्या नात्याची. तुम्हाला माहितीये का की कियारा अडवाणी आणि सलमान खानच्या पहिल्या गर्लफ्रेंडचे एकमेकांशी जवळचे संबंध आहेत.
Jun 28, 2023, 07:56 PM ISTप्रेग्नंन्सीच्या चर्चांमध्ये कियारा अडवाणीनं काढली नेटकऱ्यांची विकेट! केलं हॉट फोटोशूट शेअर
Kiara Advani Shoot After Pregnancy: कियारा अडवाणी सध्या आपल्या प्रेग्नंन्सीच्या अफवांमुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यात आता तिच्या फोटोशूटनं सर्वांनाच घायाळ करून सोडलं आहे.
Jun 27, 2023, 10:39 PM ISTबॉलिवूडने ढापलं 'पसूरी' गाणं; पण अली सेठीच्या या हिट गाण्याचा नेमका अर्थ काय? ट्रकमुळे सुचलं होतं गाणं
What is the meaning of Pasoori: 'सत्यप्रेम की कथा' (Satya Prem Ki Katha) चित्रपटात प्रसिद्ध 'पसूरी' (Pasoori) गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे. अरिजित सिंगने (Arijit Singh) या गाण्याला आवाज दिला आहे. पण पाकिस्तानी गायक अली सेठीने (Ali Sethi) गायलेल्या या 'पसूरी' गाण्याचा अर्थ काय आहे? जाणून घ्या.
Jun 26, 2023, 12:17 PM IST
कियारा अडवाणीच्या मिनी स्कर्टची किंमत वाचून बसेल धक्का, तुमच्या महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त
Kiara Advani Mini Skirt Price: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांच्या आगामी चित्रपटाची. सध्या ते त्यांच्या आगामी सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत आणि त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Jun 25, 2023, 05:21 PM ISTRam Charan Birthday: राम चरणनं वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांनाच दिलं गिफ्ट, तुम्हीही पाहतच राहाल
Ram Charan next gets title Game Changer : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार म्हणजे राम चरण. RRR या चित्रपटामुळे त्याला वेगळी ओळख मिळाली. आज राम चरणचा वाढदिवस असून त्याने चाहत्यांसाठी गोड बातमी घेऊन आला.
Mar 27, 2023, 01:32 PM ISTKiara Advani चे Deep Neck Dress मधील फोटो पाहून पतीची Comment चर्चेत
Kiara Advani Deep Neck Dress: मागील महिन्यामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे विवाहबंधनात अडकल्यापासून चर्चेत आहेत. आता कियारा तिच्या होळी पोस्टबरोबरच काही हॉट फोटो शेअर केल्याने चर्चेत आली आहे.
Mar 7, 2023, 01:37 PM ISTभर कार्यक्रमात कियाराला तिच्या शॉर्ट ड्रेसने दिला धोका; झाली Oops Moment की शिकार
नेहमीच बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती...
Feb 21, 2023, 07:02 PM IST
Karan Johar : सिद्धार्थ-कियारा अडवाणी यांना करण जोहरने दिले मोठे गिफ्ट, थेट 3 चित्रपट…
Sidharth Malhotra -Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे 7 फेब्रुवारी रोजी लग्नबंधणात अडकले आहेत. अत्यंत शाही पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाहसोहळा पार पडलाय. त्यांच्या लग्नानिमित्त करण जोहरने एक खास पोस्ट लिहित त्यांचं अभिनंदन केलं होतं. पण आता फक्त पोस्टच नाही तर त्याने त्यांच्या लग्नानिमित्त त्यांना एक खास भेटही दिली आहे.
Feb 15, 2023, 04:26 PM ISTसिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलेल्या आलियाची Anupam Kher यांना भुरळ; म्हणाले....
Sidharth Malhotra आणि Kiara Advani च्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत आलियानं हजेरी लावली होती. त्यावेळी तिला तेथे पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले इतकेच काय तर अनुपम यांनी पोस्ट शेअर केली आहे.
Feb 14, 2023, 01:17 PM IST