kiara advani

पुढच्या वर्षी Sidharth-Kiara अडकणार विवाहबंधनात? पाहुण्यांची यादी समोर

Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding : आलिया-रणबीरनंतर Sidharth-Kiara करणार नव्या आयुष्याला सुरुवात? दोघांच्या लग्नात 'या' पाहुण्यांची असेल मांदियाळी... 'या' ठिकाणी सिद्धार्थ- किआरा अडकणार विवाहबंधनात 

 

Dec 9, 2022, 10:56 AM IST

कतरिनाला सोडून Vicky Kaushal चा मराठमोळ्या श्रेया बुगडेसोबत रोमँटिक अंदाज

कतरिना कैफ नाहीतर मराठमोठ्या श्रेया बुगडेसोबत विकीचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर दोघांच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल 

 

Dec 5, 2022, 10:53 AM IST

Vicky Kaushal आणि Katrina मध्ये बिनसलं? पतीला 'या' अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये पाहून कॅट नाराज

Vicky Kaushal नं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे नुकताच 'गोविंदा नाम मेरा' चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. 

Nov 29, 2022, 07:12 PM IST

'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!

Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत. 

Nov 28, 2022, 04:56 PM IST

Lust Stories 2 : चाहत्यांची उत्सुकता संपली! Kajol, तमन्ना भाटिया आणि तिलोत्तमा सोन यांचा 'लस्ट स्टोरीच 2' लवकरच होणार प्रदर्शित

Kajol, तमन्ना भाटिया आणि तिलोत्तमा सोन यांचा Lust Stories 2 लवकरच होणार प्रदर्शित... निर्मात्यांना आहे या दिवसाची प्रतिक्षा

Nov 23, 2022, 05:48 PM IST

करण जोहर ने विचारताच Kiara Advani ने शेअर केले बेडरूम सिक्रेट्स, चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का...

Koffee with Karan 7:  तू खरोखर व्हर्जिन आहेस? या प्रश्नाच्या उत्तरावर Kiara Advani ने दिलं हैराण करणारं उत्तर

 

Nov 17, 2022, 09:03 PM IST

Kiara Advani चे लग्नाआधीच 'ते' फोटो व्हायरल..चाहते घायाळ..

अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.

Nov 5, 2022, 09:09 AM IST

मुंबई, दिल्ली नाही तर, 'या'ठिकाणी Sidharth - Kiara अडकणार विवाहबंधनात

किआरा - सिद्धार्थच्या लग्नाबद्दल मोठी Update समोर; 'या' ठिकाणी कपल घेणार सप्तपदी 

 

Nov 3, 2022, 07:03 AM IST

Celeb Photo Challenge : फोटोत पिंक ड्रेसमध्ये असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

सलमान खानशी जवळचं नात, तरीही एकाही चित्रपटात एकत्र दिसले नाही, कोण आहे ही अभिनेत्री?

Oct 30, 2022, 05:33 PM IST

Sidharth-Kiara : 'या' दिवशी सिद्धार्थ-कियारा अडकणार लग्नबंधनात

Sidharth-Kiara Marriage : सिद्धार्थ-कियाराच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाचं मुहूर्त ठरला आहे. 

Oct 30, 2022, 03:38 PM IST

Sara Ali Khan Video : साराला पाहून असं काय बोलून गेले Amitabh Bachchan; पाहा Video

Sara Ali Khan Childhood Video : साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बी सारा अली खानकडे अशी मागणी करतात की हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. 

 

Oct 25, 2022, 12:30 PM IST

अजय देवगणच्या लेकीचा ग्लँमरस लुक, 'तो' VIDEO आला समोर

अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​(Manish Malhotra) यांनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली होती,

Oct 22, 2022, 07:07 PM IST

Diwali Party: अखेर जिच्यासोबत लग्नाच्या चर्चा सुरु होत्या, तिला आदित्यनं सर्वांसमोर आणलंच; पाहा Video

आदित्य रॉय कपूर आणि 'तिचा' एकत्र व्हिडीओ अखेर समोर... चर्चा झाल्या, थट्टामस्करी झाली,  एकमेकांच्या नावानं चिडवणंही झालं... आता अखेर ते एकत्र दिसलेच 

 

Oct 21, 2022, 09:44 AM IST

Sidharth-kiara लग्न कन्फर्म..सलमान खानने केले शिक्कामोर्तब..व्हिडीओ पाहून चाहते

सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर जाहीर शिक्कामोर्तब केलं नसलं तरी त्यांच्या लिंकअपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. हे दोन्ही स्टार्स पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

Oct 16, 2022, 04:29 PM IST

आमीरच्या गृहप्रवेशावरून वाद, जाहिरातीत हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

बॉलिवूड अभिनेता आमीर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या (Netizens) निशाण्यावर आलाय. 

 

Oct 13, 2022, 11:38 PM IST