Sidharth- Kiara च्या लग्नाआधी Karan Johar कडून मोठं सिक्रेट समोर; हे काय बोलून गेला तो?
Karan Johar आणि रॅपर बादशाहनं एका शोमध्ये हा खुलासा केला आहे. त्यांनी दिलेल्या या हिंटनं आता पुन्हा एकदा सिद्धार्थ-कियाराच्या लग्नची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 4, 2023, 11:10 AM ISTSidharth Malhotra Kiara Advani wedding : लग्न सिड-किआराचं, चर्चा मात्र अभिनेत्रीच्या सौंदर्यवती आईची
Sidharth Malhotra Kiara Advani wedding : कुटुंबातील मंडळी आणि खास मित्रपरिवार अशा साधारण 100 - 125 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
Feb 3, 2023, 01:40 PM ISTSid Kiara Wedding : सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाशी SRK चा काय संबंध आहे? 'Pathan' च्या या स्पेशलची सर्वत्र चर्चा
Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा होते आहे. या लग्नाशी शाहरुख खान (Shah Rukh Khan) चं खास कनेक्शन आहे.
Feb 3, 2023, 09:32 AM ISTSidharth Kiara Wedding : कियारा-सिद्धार्थच्या लग्नाच्या तयारीचा Video LEAK, जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये वाजणार सनाई
Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding : चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला आहे. शेरशाह जोडी या तारखेला सात फेरे घेणार आहेत. कियारा सिद्धार्थच्या लग्नाच्या तयारीचा पहिला व्हिडीओ लीक झाला आहे.
Feb 3, 2023, 07:27 AM ISTSidharth Kiara Wedding: 'ह्या' पॅलेस मध्ये होणार सिद्धार्थ-कियारा च रॉयल लग्न.. एका रुमचं Rent दीड लाख; पाहा INSIDE PHOTOS
Sidharth-Kiara Wedding : कतरिना कैफ-विकी कौशल यांच्या प्रमाणेच कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) लग्न करण्यासाठी राजस्थानची निवड केली आहे. हे दोघेही राजस्थामधील जैसलमेरमध्ये असलेल्या 'सूर्यगड पॅलेस'मध्ये (Suryagarh Palace) विवाह बंधनात अडकणार आहेत. 'सूर्यगड पॅलेस'मध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नाच्या या 'सूर्यगड पॅलेस' (Suryagarh Palace Photos) काही खास फोटो पाहूयात...
Feb 2, 2023, 10:34 PM ISTKiara आणि Sidhharth Malhotra या दिवशी घेणार सप्तपदी! लग्नाची तारीख आणि ठिकाण ठरलं
Kiara Advani आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाच्या तारखेविषयी मोठा खुलासा, सोशल मीडियावरील पोस्टमुळे एकच चर्चा
Feb 2, 2023, 04:43 PM ISTSushant Singh Rajput Birth Anniversary : 'सुशांत सिंग राजपूत रात्री फक्त..,' Kiara Advani ने केला धक्कादायक खुलासा
Sushant Singh Rajput : आज अभिनेता सुशांत सिंग राजपूत आपल्यामध्ये नाही, पण त्याचा आयुष्यातील एका गुपितबद्दल Kiara Advani सांगितल्यावर अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
Jan 21, 2023, 10:54 AM ISTKiara Advani Dance: काय तो ड्रेस, काय तो डान्स... आय, हाय... बहिणीच्या लग्नात कियारा अडवाणीने बोल्डनेसला रेकॉर्ड मोडला
Kiara Advani Bold Dance : ठरतोय सोशल मीडियावर चर्चेचा विषयी... पण कियाराच्या डान्स व्यतिरिक्त ठरतेय तिच्या ड्रेसचीच चर्चा, पाहा डान्स व्हिडीओ
Jan 13, 2023, 05:54 PM ISTVIDEO : 'या' अभिनेत्याने कियाराला केली KISS, लग्नापूर्वीच Sidharth Malhotra आणि Kiara Advani मध्ये वादाची ठिणगी
Sidharth Malhotra & Kiara Advani : गेल्या काही दिवसांपासून 'शेरशाह' कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. हे दोघे 6 फेब्रुवारी 2023 जयपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. असं असतानाही कियारा दुसऱ्या अभिनेत्याचा प्रेमात पडली आहे. (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Date)
Jan 10, 2023, 12:19 PM ISTSidhharth Malhotra and Kiara Advani Wedding News : नाही नाही म्हणताना अखेर सिद्धार्थ- कियाराचं ठरलं; 'या' ठिकाणी, 'या' दिवशी घेणार सप्तपदी
Siddharth Malhotra आणि Kiara Advani यांचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, ते दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
Dec 31, 2022, 10:14 AM ISTOops Moment : Kiara Advani ला छोटा ड्रेस परिधान करणं पडलं महागात, खूर्चीवर बसताच...
Kiara Advani चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कियारा Oops Moment ची शिकार झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Dec 24, 2022, 05:53 PM ISTThe Kapil Sharma Show : कपिल शर्माने कियाराला विचारला 'हा' प्रायव्हेट प्रश्न; जाणून तुम्हालाही बसेल धक्का
नुकताच कपिल शर्मा या शोचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कपिल कियाराला म्हणतो की....
Dec 21, 2022, 06:04 PM ISTSidharth-Kiara Wedding : यंदा कर्तव्य आहे....नवीन वर्षात Sidharth Malhotra ची लगीन घाई
प्रायव्हेट पार्टवर शाहिद कपूरचं धक्कादायक वक्तव्य, Video Viral
करण नेहमीच त्याच्या पाहुण्यांना त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल प्रश्न विचारत असतो.
Dec 19, 2022, 04:14 PM ISTKiara Advani ची जुळी बहिण समोर; लवकरच करणार बॉलिवडमध्ये पदार्पण
'ही' तर हुबेहूब किआराची जुळी बहिण; फोटो पाहून तुम्हीही गोंधळाल... एका मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणारी मुलगी हुबेहूब किआरा सारखी दिसत आहे.
Dec 16, 2022, 02:41 PM IST