टेन्शन वाढवणारी बातमी! लसणाचे दर पाहून तोंडचं पाणी पळेल! आता थेट फेब्रुवारी-मार्चपर्यंत...
Garlic Rate Today: मागील अनेक महिन्यांपासून लसणाचे दर चर्चेत असतानाच लसणाचे सध्याचे नवे दर पाहून सर्वसामान्यांना धडकी भरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. लसणाच्या दरांमुळे अनेक गृहिणींचं किचन बजेट कोलमडलं आहे.
Dec 6, 2024, 10:31 AM ISTकिचनमध्ये मोड आलेले बटाटे असतील लगेच फेकून द्या, आरोग्यासाठी आहेत घातक
Health Tips In Marathi: कधी कधी बटाट्याला मोड येतात पण गृहिणी मोड काढून टाकून त्याची भाजी करतात. पण तुम्हाला माहितीये का? मोड आलेले बटाटे खाण आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Nov 6, 2024, 04:23 PM ISTपीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे का उमटवतात? खरं कारण जाणून बसेल धक्का
Vastu Tips for Dough Kneading : तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिलंय का? महिलांनी चपाती किंवा पुरीसाठी पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे उमटवतात. त्यामागील कारण तुम्हाला माहितीय का?
May 22, 2024, 04:44 PM ISTचहा बनवल्यानंतर किती वेळात प्यावा? तो वारंवार गरम करण्याची चूक करू नका
Reheating Tea Side Effects: चहा पिणाऱ्यांच्या या यादीच तुमचंही नाव येतं का? दिवसातून किमान दोनदा तरी चहा पिणं होतंय का? ही माहिती वाचा... भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या मोठी आहे. पाऊस असो, हिवाळा असो किंवा मग अगदी रणरणतं ऊन असो. काही मंडळींच्या हाती चहाचा प्याला दिला नाही, तर त्यांची सारी गणितच बिनसतात.
May 22, 2024, 02:15 PM IST
घरच्या गार्डनमध्ये फुलवा 'या' 9 भाज्यांचा मळा
Vegetables In Home Garden:वांग्याचं झाडजदेखील गार्डनमध्ये चांगल रुजतं आणि बहरतंही.काकडीचा वेल तुम्हाला गार्डनभर पसरवता येईल. याचा विशिष्ट सिझन असतो. कोथिंबीरची गरज नेहमीच लागते. त्यामुळे हे गार्डनमध्ये असलेले बरे.पुदीना गार्डनमध्ये लावल्यास वेळप्रसंगी उपयोगी येतो. मुळादेखील तुम्ही घरच्या गार्डनमध्ये रुजवू शकता.
Apr 1, 2024, 07:09 PM ISTकिचनच्या ओट्यावर तेलकट चिकट डाग पडलेत? या चार कमाल टिप्स वापरुन लख्ख स्वच्छ करा
Kitchen Hacks in Marathi: घाई घाईत काम करताना अनेकदा किचनच्या ओट्यावर तेल किंवा मसाले सांडतात नंतर ते चिकट डाग पडतात. अशावेळी हे डाग कसे काढावे याच्या टिप्स जाणून घ्या.
Jan 16, 2024, 05:01 PM ISTफ्रिजला भिंतीपासून किती दूर ठेवावे? 'या' ट्रिक करा फॉलो, अर्धे येईल बिल
Electricity Saving Tips: आजकाल फ्रिज नसलेली घर शोधणे खूप कठीण आहे. अनेक घरांमध्ये फ्रीज स्वयंपाकघराच्या मध्यभागी ठेवला जातो, परंतु काही घरांमध्ये उपलब्धतेनुसार फ्रीज खोलीत किंवा हॉल आणि किचनजवळ ठेवला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का?फ्रिजला भिंतीपासून सुरक्षित अंतरावर ठेवणे महत्त्वाचे आहे?
Dec 28, 2023, 05:53 PM ISTकिचनमध्ये चुकूनही करु नका 'हे' काम ; वास्तुशास्त्रात सांगितलं आहे महत्त्व
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत,या नियमांनुसार स्वयंपाकघर ठेवल्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. यामुळे आपल्या यशाच्या मार्गात येणारे अडथळे सुद्धा दूर होऊ शकतात. यामुळे जीवनात आनंद येऊन घरात ऊत्साह निर्माण होतो. जाणून घेऊया स्वयंपाकघरासंबंधीत वास्तु नियम.
Dec 26, 2023, 05:58 PM IST
प्रेशर कुकरच्या स्फोटामुळे किचन उद्ध्वस्त; तुमची 'ही' एक छोटीशी चूक पडेल महागात
पंजाबमध्ये एका घरात प्रेशर कुकरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटका इतका जबरदस्त होता की, शेजारीदेखील आवाजाने धावत पोहोचले होते.
Dec 13, 2023, 02:36 PM IST
किचनमधल्या 'या' पदार्थाने पांढरे केस होतील काळे
Benifits of Fenugreek: तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर मेथीसोबत गुळाचे सेवन सुरू करा. या दोघांच्या मिश्रणाचे फायदे आयुर्वेदातही सांगितले आहेत. मेथी आणि गुळामुळे केस गळणे, टक्कल पडणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते आणि केसांना चमकही मिळते. मेथीचा वापर इतर प्रकारेही केला जाऊ शकतो. यासाठी एका भांड्यात पाणी ठेवून मेथीचे दाणे मिसळा. यानंतर ते उकळवा आणि नंतर थंड होऊ द्या.
Dec 3, 2023, 04:15 PM ISTस्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज
स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज
Nov 23, 2023, 06:30 PM ISTबिना गुळ-साखरेचे पौष्टीक लाडू, रेसिपी आहे एकदम सोप्पी....
हिवाळ्यात ड्रायफ्रूट्सचे लाडू खाल्ल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते, हेच लाडू गुल आणि साखरेशिवाय कसे बनवता येतील याची सोप्पी रेसिपी दिली आहे.
Nov 20, 2023, 03:28 PM ISTKitchen Tips : आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला माहितीय का?
Ginger In Fridge In Marathi : स्वयंपाक करण्याबरोबरच स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा पदार्थात वापरल्या जाणार्या गोष्टी साठवण्यासाठी काही टिप्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, ताजे ग्राउंड लसूण आले पेस्ट जास्त काळ फ्रीजमध्ये राहू शकत नाही. त्याऐवजी, बाजारातील आले-लसूण पेस्ट बर्याच काळ टिकते कारण त्यात बरेच संरक्षक असतात.
Jun 12, 2023, 03:14 PM ISTVastu Tips For Kitchen : स्वयंपाकघरातील भांडी, मिक्सर, गॅस, फ्रिज कुठे असावेत? पाहा वास्तुशास्त्राचे नियम
Vastu Tips For Kitchen : ज्याप्रमाणे जीवनात नियम असणे फार महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे नियमांचे पालन करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
May 17, 2023, 01:04 PM ISTPlastic च्या डब्यावरील तेलकट डाग निघत नाहीत? 'हा' सोपा उपाय करुन बघा
Kitchen Tips : आजकाल बहुतांश लोक प्लास्टिकची भांडी वापरू लागले आहेत. जर तुम्ही गरम अन्न प्लास्टिकच्या भांड्यात ठेवत असाल तर उच्च दर्जाची प्लास्टिकची भांडी वापर.
Apr 23, 2023, 12:11 PM IST