kurla

घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोने 6 जणांना चिरडलं

घाटकोपर पश्चिमेच्या चिराग नगर येथे एका भरधाव टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडलं आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Dec 27, 2024, 08:29 PM IST

कुर्ल्यात बसच्या चाकाखाली माणुसकीही चिरडली; मृत महिलेच्या हातातून बांगड्या चोरतानाचा Video समोर

Kurla Bus Accident : कुर्ला इथं सोमवारी झालेल्य़ा बेस्ट बस अपघातानंतर अखेर घटनास्थळावरील काही दृश्य समोर आली आणि अनेकांनाच हादरा बसला. 

 

Dec 12, 2024, 09:05 AM IST

Kurla Bus Accident : नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली ती गेलीच! कुर्ला बस अपघातात शाह कुटुंबाने गमावली 19 वर्षीय लेक

Afreen Shah Death in Kurla Bus Accident : मुंबईच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबासाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरलाय. नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली लेक परतली नाही. 

Dec 10, 2024, 10:17 PM IST

'जसे गाळे पाडले तसेच पुन्हा बांधून द्या'; BMC ने केलेल्या कारवाईवरुन हायकोर्ट संतप्त

Mumbai News : मुंबई महापालिकेने केलेल्या एका कारवाईवरुन मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारलं आहे. पालिका अशाप्रकारे कारवाई करत असेल तर कोर्ट बघ्याची भूमिका घेणार नाही असेही न्यायालयाने म्हटलं आहे.

 

Apr 19, 2024, 09:52 AM IST

कुर्ल्यात बॅगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; पोलिसांनांकडून गुन्हा दाखल

Mumbai Crime : एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुर्ल्याच्या मेट्रो साईटजवळ ही सुटकेस सापडली आहे.

Nov 20, 2023, 12:05 PM IST

मुंबई : कुर्ल्यात इमारतीला मध्यरात्री भीषण आग; 39 रहिवासी रुग्णालयात

Fire In Kurla : मुंबईतील कुर्ला परिसरात शनिवारी पहाटे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत 39 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

Sep 16, 2023, 09:37 AM IST

Video : प्लॅटफॉर्म येण्याआधीच तरुणाने लोकल ट्रेनमधून मारली उडी; कुर्ला-मानखुर्द दरम्यान प्रकार

Mumbai Local : मुंबई लोकलमधील स्टंटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वेने प्रवास केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहे.

Sep 9, 2023, 07:11 AM IST