lata mangeshkar

लता मंगेशकर यांना सतावतेय धर्मेंद्र यांची चिंता, जवळजवळ २० मिनिट फोनवर गप्पा

लता दिदी यांनी धर्मेंद्र यांना फोन करुन जवळजवळ त्यांच्यासोबत २० मिनिट गप्पा मारल्या.

Mar 16, 2021, 03:22 PM IST

लता मंगेशकर, सचिन यांच्या ट्विटची चौकशी लावल्याची अफवा विरोधकांनी पसरवली - अनिल देशमुख

शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest ) मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

Feb 16, 2021, 08:50 AM IST

भारतरत्नांची चौकशी करताना शरम वाटली पाहिजे - देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनावर अनेक कलाकारांनी ट्विट केलं आहे. 

 

Feb 8, 2021, 08:25 PM IST

B'day : लता मंगेशकर यांना देण्यात आलं होतं 'स्लो पॉयझन'

'भारतरत्न' लता दीदींचा आज ९१ वा वाढदिवस 

Sep 28, 2020, 08:47 AM IST

Coronavirus : ...'हे' कारण देत पालिकेकडून लता दीदींची इमारत सील

सायंकाळपासूनच अनेकांनी फोन करत .... 

Aug 30, 2020, 08:43 AM IST

रक्षाबंधन : लता मंगेशकर यांनी दिल्या पंतप्रधान मोदींना शुभेच्छा

'वचन द्या तुम्ही भारताचं नाव उंच शिखरावर न्याल...'

Aug 3, 2020, 01:38 PM IST

कोरोनाविरोधातील लढ्यात लता मंगेशकरांचा मदतीचा हात

मदतस्वरुपात दिली इतकी रक्कम...

Mar 31, 2020, 03:24 PM IST

लतादीदींचा ब्रीच कँडी रुग्णालयातील फोटो व्हायरल

चाहत्यांना दीदींच्या प्रकृतीची चिंता 

Dec 10, 2019, 12:38 PM IST

28 दिवसांनंतर रूग्णालयातून घरी परतल्या लता दीदी

लता दीदींच घरी आल्यावर पहिलं ट्विट 

Dec 8, 2019, 07:09 PM IST

'लता मंगशेकर यांची प्रकृती स्थिर, अफवा पसरवू नका'

ब्रीच कँडी रूग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारूख  उदवाडिया यांच्या देखरेखीखाली औषधोपचार सुरू आहेत.

Nov 14, 2019, 10:22 PM IST

लता मंगशेकर यांची प्रकृती अजूनही चिंताजनक

चार दिवसांनंतरही लतादीदी रूग्णालयात 

Nov 14, 2019, 07:48 PM IST
Information About Lata Mangeshkar's health given by Breach Candy Hospital Doctor PT59S

मुंबई | लता मंगेकरांवर उपचार करणाऱ्या ब्रीच कँडी रूग्णालयातील डॉक्टरांची प्रतिक्रिया

मुंबई | लता मंगेकरांवर उपचार करणाऱ्या ब्रीच कँडी रूग्णालयातील डॉक्टरांची प्रतिक्रिया

Nov 14, 2019, 06:40 PM IST

तुमची प्रकृती लवकर सुधारेल; राज्यपालांचं लतादीदींना पत्र

दीदींच्या तब्येतीची विचारपूस करणारं एक पत्र लिहिलं आहे.

Nov 13, 2019, 12:15 PM IST
 Mumbai Legendre Singer Lata Mangeshkar Admitted At Breach Candy Hospital PT1M39S

मुंबई | लतादीदींची प्रकृती बिघडल्यानं रूग्णालयात दाखल

मुंबई | लतादीदींची प्रकृती बिघडल्यानं रूग्णालयात दाखल

Nov 11, 2019, 07:55 PM IST

लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

सविस्तर वृत्त लवकरच 

Nov 11, 2019, 04:42 PM IST