latest news entertainment

Tu Jhoothi Mein Makkar Collection: तू झूठी मै मक्कार..ने पहिल्याच दिवशी केली तुफान कमाई

Ranbir Kapoor आणि Shraddha Kapoor च्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी इतकी कमाई करत सगळ्यांना आश्चर्यात पाडले आहे. पठाणनं नंतर बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. Tu Jhoothi Mein Makkar या चित्रपटाच्या ट्रेलरनंच प्रेक्षकांना वेड लावलं होतं. 

Mar 9, 2023, 05:03 PM IST

...तरच तुमचं लग्न शेवटपर्यंत टिकतं; लग्नाच्या 19 वर्षांनंतर 'या' लोकप्रिय Actress नं घेतला Divorce

'भाबी जी घर पर है' या मालिकेत ही अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारते. लग्नाच्या 19 वर्षांनंतर तिनं असा निर्णय का घेतला या सततच्या प्रश्नावर अभिनेत्रीनं अखेर मौन सोडलं आहे. लग्न शेवटपर्यंत टिकवण्यासाठी पती-पत्नीमध्ये आणि त्या नात्यात कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हे देखील तिनं सांगितलं आहे. 

Mar 9, 2023, 04:08 PM IST

Satish Kaushik यांना पाहताच अर्चना पुरण सिंग म्हणाल्या होत्या, 'ये तो मेरा पुराना दीवाना...'

Satish Kaushik आणि अर्चना पुरण सिंग यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आज पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. सतीश कौशिक आणि अर्चन पुरण सिंग यांनी एकत्र काम केले आहे. तर सतीश कौशिक आणि अर्चना पूरण सिंग हे खूप चांगले मित्र आहेत. सतीश यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये जेव्हा हजेरी लावली होती तेव्हा हा खुलासा केला होता. 

Mar 9, 2023, 02:58 PM IST

Janhvi kapoor चे लेटेस्ट फोटो पाहून नेटकऱ्यांना आली Smita Patil यांची आठवण!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) ही नेहमीच बोल्ड अंदाजात दिसते. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सध्या जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी तिची तुलना ही लोकप्रिय आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलशी केली आहे. 

Mar 9, 2023, 01:12 PM IST

...आणि कारमध्ये Satish Kaushik यांनी घेतला अखेरचा श्वास; 'त्या' रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम समोर

Satish Kaushik यांनी आपल्या सगळ्यांचे वेगवेगळ्या भूमिका साकारत मनोरंजन केले. काल 8 मार्च रोजी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला आहे. सतीश कौशिक यांनी आजवर अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची कॅलेन्डर ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 

Mar 9, 2023, 11:38 AM IST

'वडिलांनी सोडून दिलं, आईचाही अपघात अन् मग...', Gautami Patil नं सांगितली आपबिती

Gautami Patil ही गेल्या अनेक दिवसांपासून कधी तिच्या डान्समुळे तर कधी तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे तर मध्यांतरी तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आली होती. गौतमीनं लावणी डान्सर होण्याचा निर्णय का घेतला? या विषयी तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊया...

Mar 8, 2023, 09:14 AM IST

"तुला केवळ..."; सुंदर नसल्याचा ठपका ठेवत पहिल्या चित्रपटाआधी Anushka Sharma ला डायरेक्टरनं स्पष्टच सांगितलेली 'ही' गोष्ट

Anushka Sharma ही एका साधारण कुटुंबातून आली... तिनं आजवर अनेक चित्रपट केलेत मात्र, त्यात काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले तर काही नाही... फिल्मी बॅकग्राऊंड नसताना अनुष्कानं कशा प्रकारे बॉलिवूडमध्ये स्वत: चे स्थान निर्माण केले हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Mar 8, 2023, 09:00 AM IST

Shah Rukh आणि Rani Mukerji च्या इंटिमेट सीनवरून; करण जोहरचं झालं होतं मोठं भांडण

Karan Johor आणि आदित्य चोप्रामध्ये मोठा वाद झाला होता. रानी मुखर्जी आणि शाहरुख खानमध्ये झालेल्या या इंटिमेट सीनवरून हा वाद झाला होता. दरम्यान, त्या दोघांनी 'कभी अलविदा ना कहना' (Kabhi Alvida Na Kehna) या चित्रपटात हा सीन दिला होता. भांडण झाल्यानंतर करण जोहरनं मोठा निर्णय घेतला होता. 

Mar 6, 2023, 06:07 PM IST

युट्यूबर Armaan Malik च्या दुसऱ्या पत्नीनं खरेदी केला आलिशान महाल!

Armaan Malik ची दुसरी पत्नी कृतिकानं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही बातमी दिली आहे. तिनं हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अरमान मलिक आणि त्याच्या दोघी पत्नी एकत्र राहतात. त्याची पहिली पत्नी पायलला एक मुलगा देखील आहे. 

Mar 6, 2023, 05:26 PM IST

ती हे सगळं पैशासाठी करते; Nawazuddin Siddiqui नं सोडलं मौन

Nawazuddin Siddiqui आणि त्याची पत्नी आलिया हे दोघं गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत. नवाजुद्दीननं तिला सगळ्या सुख-सुविधांनी भरलेल्या सगळ्या गोष्टी दिल्या. तरी देखील ती आरोप करत असताना अखेर नवाजुद्दीननं त्यावर मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर त्यानं ही पोस्ट शेअर केली आहे.

Mar 6, 2023, 04:31 PM IST

'बेबी बंप खोटं' बोलणाऱ्यांना, दीपिकाचं सडेतोड उत्तर म्हणाली...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कडनं (Deepika Kakkar) काही दिवसांपूर्वी तिच्या चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर दीपिका चर्चेत आहे. दीपिका प्रेग्नंट असल्याच्या बातम्या गेल्या अनेक काळापासून सुरु होत्या. त्यामुळे दीपिकानं सोशल मीडियावर अशा प्रकारे पोस्ट शेअर करत प्रेग्नंसी विषयी सांगणं अनेकांच्या पसंतीस उतरलं नाही. 

Mar 6, 2023, 03:01 PM IST

आई श्रीदेवीच्या निधनानंतर Janhvi Kapoor नं सोडला सुटकेचा श्वास?

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) आज वाढदिवस आहे. जान्हवीचा आज 26 वा वाढदिवस आहे. जान्हवीनं ज्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्याच वर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले होते. जान्हवीनं बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत तिची आई श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तिची कशी अवस्था झाली होती, या विषयी सांगितले आहे. 

Mar 6, 2023, 01:20 PM IST

Amitabh Bahchan यांचा आधीही झाला होता भीषण अपघात; बिग बींच्या पुर्नजन्माची कहाणी माहितीये का तुम्हाला?

Amitabh Bahchan यांचा नुकताच हैदराबाद येथे प्रोजेक्ट के या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघाता झाला होता. मात्र, याआधी देखील अमिताभ यांचा भीषण अपघात झाला होता. हा इतका गंभीर अपघात झाला होता की त्यावेळी डॉक्टरांनी देखील त्यांची हिंम्मत सोडली होती आणि जया बच्चन यांना पतीला शेवटचे भेटून घ्या असे सांगितले होते. 

Mar 6, 2023, 12:14 PM IST

Amitabh Bachchan Injured : अ‍ॅक्शन सीनदरम्यान अमिताभ बच्चन जखमी, जाणून घ्या कशी घडली घटना

Amitabh Bachchan Injured:  बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा हैदराबादेत अपघात झाला आहे. चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना अमिताभ यांना दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत नक्की काय झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या... अमिताभ यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

Mar 6, 2023, 10:11 AM IST

Avneet Kaur चे बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो व्हायरल

अभिनेत्री अवनीत कौर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अवनीत लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्याची संधी शोधत आहे. तर अवनीत तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहते. 

Mar 5, 2023, 07:19 PM IST