latest news entertainment

Kareena Kapoor Khan ते Ranveer Singh 'हे' सेलिब्रिटी खेळत नाही होळी

होळी हा सण दोन दिवसावर आहे. 7 मार्च रोजी होळी आहे. होळीच्या निमित्तानं आपण अनेक गोष्टी प्लॅन करतो. त्यात बॉलिवूडची होळी पार्टी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण अशा काही सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांना होळी खेळण्याची आवड नाही. 

Mar 5, 2023, 07:00 PM IST

Sara Ali Khan : '2020 हे वर्ष होतं खूपचं वाईट', सारा अली खानचा मोठा खुलासा

Sara Ali Khan नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. सारा कोणासोबत रिलेशनशिपमध्ये नव्हती अशा चर्चा सुरु असताना ब्रेकअप विषयी सारा अली खाननं मोठा खुलासा केला आहे. यासोबतच सारानं तिच्यासाठी 2020 हे वर्ष कसं गेलं ते देखील सांगितलं आहे. 

Mar 5, 2023, 05:54 PM IST

प्रेमात धक्का अन् भावाच्या मित्रासोबत लग्न! आज 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे Single Mother

अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्या आज सिंगल मदर आहेत... या लिस्टमध्ये कपूर कुटुंबाची लेक अभिनेत्री करिश्मा कपूरचे नाव देखील आहेत. करिश्मा कपूर देखील सिंगल मदर आहेत. दरम्यान, आज आपण ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती अभिनेत्री 'परदेस' या चित्रपटातील आहे. ही देखील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Mar 5, 2023, 05:13 PM IST

Bachchan कुटुंब असं करायचं होळीसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत!

Bachchan यांची होळी पार्टी ही बॉलिवू़डमधील Famous पार्ट्यांपैकी एक आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघेही त्यांच्या घराच्या गेटवर उभं रहायचे आणि त्यांच्या पार्टीत सामील होणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे हटके अंदाजात स्वागत करायचे. त्यांच्या पार्टीत जाण्यासाठी प्रत्येक सेलिब्रिटी हा तयार असायचा...

Mar 5, 2023, 04:13 PM IST

VIDEO : Ranbir Kapoor ला पाहताच चाहतीचा सुटला ताबा; नेटकरी म्हणाले 'हा पुरुषांचा विनयभंग नाही का?'

Ranbir Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीरच्या महिला चाहत्यांना धारेवर धरलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांनी महिला चाहत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये घडला आहे. 

Mar 5, 2023, 02:57 PM IST

35 वर्षं वेगळे राहिल्यानंतर Kareena आणि Karishma चे आई-वडील आले एकत्र? लग्नाच्या 17 वर्षानंतर झाले होते विभक्त

Kareena Kapoor आणि Karishma Kapoor चे आई-वडील 35 वर्षानं येणार एकत्र... रणधीर कपूर आणि बबीता कपूर यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या मुली करीना कपूर खान आणि करिश्मा कपूरला प्रचंड आनंद झाला आहे. आता रणधीर कपूर आणि करिश्मा कपूर हे दोघं वांद्रे परिसरात एकत्र राहणार आहेत.  

Mar 5, 2023, 01:16 PM IST

Akshay Kumar आणि नोरा फतेहीचा 'ऊं अंटावा' वर डान्स पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

Akshay Kumar आणि नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नोरा आणि अक्षयला 'ऊं अंटावा' या गाण्यावर डान्स करताना पाहून सगळ्यांना धक्काबसला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला ट्रोल केले आहे. अशा परिस्थितीत नेटकऱ्यांनी त्याला शाहरुख खानची आठवण करून दिली आहे. 

Mar 5, 2023, 12:27 PM IST

Urfi Javed ने खरेदी केली दुसरी गाडी! स्वत: साठी नाही तर...

Urfi Javed New Car Video: उर्फी जावेद च्या दुसऱ्या गाडीचा व्हिडीओ आला समोर... उर्फीनं आधी तिच्यासाठी एक गाडी घेतली आहे... मात्र, तिनंं आता एक नवीन गाडी घेतली असून ही तिच्यासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी घेतली आहे... उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Mar 5, 2023, 11:31 AM IST

'मला वाटत नाही की...', Anil Kapoor यांनी लेकीला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Anil Kapoor यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत धाकट्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल कपूर यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी रियाला वाढदिवच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रिया ही एक निर्माती आहे. 

Mar 5, 2023, 10:33 AM IST

Video : आता बेडरूममध्ये घुसता का? 'या' व्यक्तीवर भडकला Saif Ali Khan

Saif Ali Khan आणि करीना कपूर या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सैफ आणि करीना यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे प्रेक्षक उत्सुक असतात. सैफ आणि करीनाचे लाखो चाहते आहेत. 

Mar 4, 2023, 07:48 PM IST

Girlfriend च्या घरासमोर Shah Rukh Khan करायचा ते काम, जाणून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का

Shah Rukh Khan आणि गौरी खान त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहेत. त्या दोघांच्या लग्नाला 32 वर्षे  झाली आहेत. दरम्यान, लग्ना आधी शाहरुख त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरासमोर जाऊन गाणं गायचा त्याचं हे करणं त्याची पत्नी गौरी खानला आवडत नव्हते. याचा खुलासा शाहरुखनं एका मुलाखतीत केला होता. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

Mar 4, 2023, 07:02 PM IST

आता हिंदू परंपरेनं सप्तपदी घेणार Swara Bhaskar!

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) नं काही दिवसापूर्वी समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद यांच्याशी विवाह केला. 6 जानेवारी रोजी त्या दोघांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत रजिस्टर मॅरेज केलं. त्यानंतर आता स्वरा हिंदू परंपरेनं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Mar 4, 2023, 06:15 PM IST

कोर्ट मॅरेजनंतर आता Swara Bhaskar चा मोठा निर्णय!

 Swara Bhaskar च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी... स्वरानं काही दिवसांपूर्वीच रजिस्टर मॅरेज केले होतं. त्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. स्वराचे ते फोटो सोशल मीडियावर झाल्याचे पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. 

Mar 4, 2023, 05:51 PM IST

पत्नी आणि मुलांना Nawazuddin Siddiqui नं मध्यरात्री दाखवला घरा बाहेरचा रस्ता, Video शेअर करत, म्हणाली...

Nawazuddin Siddiqui च्या पत्नीचा आणखी एक व्हिडीओ समोर... व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकीवरविषयी केला मोठा खुलासा... आलिया सिद्दीकीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे तर काही नेटकऱ्यांनी नवाजुद्दीनला ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना फक्त एकच बाजू माहित आहे.

Mar 4, 2023, 03:12 PM IST

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी Allu Arjun सज्ज!

Allu Arjun हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अल्लू हा सोशल मीडिया सक्रिय असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन हा त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशात आता तो कोणत्या बॉलिवूड चित्रपटामधून प्रवेश करणा याकडे त्याच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Mar 4, 2023, 01:54 PM IST