देशाच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस, महिला आरक्षण विधेयक मंजूर
Womens Reservation Bill Passed In Lok Sabha
Sep 21, 2023, 10:20 AM ISTमहिला आरक्षण विधेयकाला मंजूरी, पण लागू कधी होणार? करावी लागणार प्रतीक्षा
बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं, पण हा कायदा पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत लागू होणार नसल्याचं दिसतंय. कारण त्याच्यात अनेक अडथळे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे महिलांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आणखी काही वर्षं प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Sep 20, 2023, 09:15 PM ISTPolitics | विशेष अधिवेशनासाठी भाजपकडून व्हीप जारी
Special Session in Sansad
Sep 14, 2023, 02:50 PM ISTचर्चा, हास्य, सेल्फी, ग्रुप फोटोसाठी गडबड अन्... I.N.D.I.A च्या बैठकीमधील Inside Photos
Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting: मुंबईमधील ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या 2 दिवसीय बैठकीचा आज दुसरा दिवस असून या बैठकीमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधील विरोधी पक्षातील 60 हून अधिक नेते सहभागी झाले आहेत. या बैठकीमधील काही Inside Photos समोर आलेत. याच फोटोंवर टाकलेली नजर...
Sep 1, 2023, 12:27 PM ISTआपल्या देशाला 'इंडिया' नाव कसं पडलं?
How Does India Got Its Name: इंडिया नावाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे.
Aug 31, 2023, 04:53 PM ISTI.N.D.I.A च्या बैठकीसाठी आलेले चढ्ढा अचानक परिणितीच्या भेटीला गेले अन्...
AAP MP Raghav Chadha India Meet Visit fiancée Parineeti Chopra: राघव चढ्ढा हे I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आले आहेत.
Aug 31, 2023, 04:20 PM ISTमोदी विरुद्ध I.N.D.I.A चे 13 CM... पाहा संपूर्ण यादी
Opposition Strategy For Lok Sabha Election 2024: मुंबईतील इंडियाच्या बैठकीला 60 हून अधिक नेत्यांची उपस्थिती.
Aug 31, 2023, 03:41 PM ISTमोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ, शरद पवारांकडे 'या' महत्त्वाच्या पदाची जबाबदारी?
विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आज मुंबईत होणार आहे. देशभरातील तब्बल 28 राजकीय पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ तयार केलीय. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीची जबाबदारी महाविकास आघाडीकडे आहे.
Aug 31, 2023, 01:43 PM ISTUdaynraje Bhosale: लोकसभा उमेदवारीवरुन उदयनराजेंचं सूचक विधान, मोठी उलथापलथ?
Udaynraje Bhosale on Lok Sabha Election Ticket
Aug 27, 2023, 07:10 PM ISTअटकेपासून ते मालमत्ता जप्तीपर्यंत, देशाच्या नव्या कायद्यात 'हे' 20 मोठे बदल... सोप्या भाषेत समजून घ्या
Ipc Crpc Amendment Bill: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, सरकारने तीन महत्वाची विधेयक संसदेत सादर केली. भारतीय न्यायिक संहिता विधेयक, भारतीय पुरावा विधेयक आणि भारतीय नागरी संरक्षण संहिता अशी अशी तीन विधेयकं असून या माधम्यातून कलमांमध्ये बदल होणार आहे.
Aug 12, 2023, 06:08 PM ISTमॉब लिंचिंग, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मृत्यूदंड; मोदी सरकारकडून मोठे निर्णय; विधेयकं सादर
मोदी सरकारने वसाहतकालीन भारतीय फौजदारी कायद्यांच्या फेरबदलासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत विधेयकं सादर केली आहेत.
Aug 11, 2023, 04:14 PM IST
No Confidence Motion : मोदी सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला
NO Confidence Motion Reject : सभागृहात मोदी सरकारविरोधातला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आलं. काँग्रस नेते अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं.
Aug 10, 2023, 07:30 PM ISTPM मोदी यांनी सांगितले विरोधकांचे सिक्रेट; 3 उदाहरणं देऊन केला खुलासा
विरोधी पक्षाने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार पलटवार केला. विरोधकांचे सर्व आरोप पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावले.
Aug 10, 2023, 06:57 PM IST'काँग्रेसचं स्वत:चं अस्तित्व नाही, चिन्हापासून विचारापर्यंत सर्वच उसनं घेतलं' पीएम मोदींचा हल्लाबोल
NO Confidence Motion PM Modi Live : काँग्रेसला स्वत:च अस्तित्व नाही. आपलं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसला NDA ची मदत घ्यावी लागली. काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी इंडियाचे तुकडे केला असा घणाघात पीएम मोदींनी केलाय.
Aug 10, 2023, 06:41 PM ISTPM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं- 2019 ची लोकसभा कशी जिंकली!
Narendra Modi Speech in Parliament LIVE: विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली, असंही मोदी म्हणालेत.
Aug 10, 2023, 06:21 PM IST