वक्तव्याबद्दल खेद, विषय इथंच संपवा - शरद पवार
दोनदा मतदान करा, या वादग्रस्त विधानाप्रकरणी शरद पवारांनी निवडणूक आयोगाला उत्तर दिलंय. माझ्या वक्तव्याबद्दल झालेल्या गोंधळामुळे मी खेद व्यक्त करतोय. तसंच हा विषय इथेच संपवावा, अशी विनंती शरद पवारांनी केलीय.
Mar 26, 2014, 07:22 PM ISTनिम्हण रुसले,कोपऱ्यात बसले, सीएम गेले पुसायला!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सध्या स्वपक्षीय आमदाराची मनधरणी करण्याची पाळी आलीय. पुण्यातले काँग्रेसचे नाराज आमदार विनायक निम्हण यांची समजूत काढण्यासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली.
Mar 26, 2014, 06:39 PM ISTकाँग्रेसचा का हाथ, खास आदमी के साथ
काँग्रेसचे `दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे` असावेत... भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची भाषा एकीकडे उपाध्यक्ष राहुल गांधी करतायत. तर दुसरीकडे आदर्श घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसने नांदेडमधून उमेदवारी दिलीय.
Mar 26, 2014, 06:17 PM ISTयोगेश घोलप बंडखोरी करणार? उमेदवारी अर्ज दाखल
शिर्डीमध्ये बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिक्षा झालेले बबनराव घोलप यांचे पूत्र योगेश घोलप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ते बंडखोरी करण्याची शक्यताय. तर शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय.
Mar 26, 2014, 03:58 PM ISTअशोक चव्हाण यांच्यावर कायद्याने बंदी नाही -सोनिया गांधी
अशोक चव्हाण यांच्यावर कायद्याने बंदी नाही -सोनिया गांधी
Mar 26, 2014, 02:16 PM ISTनरेंद्र मोदी घोड्यावर, प्रचार रॅलीला सुरूवात
भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मिरमध्ये प्रचार करण्याच्या आधी वैष्णव देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते जम्मूमध्ये प्रचार रॅलीला सुरुवात करणार आहेत.
Mar 26, 2014, 01:17 PM ISTकाँग्रेसचं `गरज सरो नी वैद्य मरो` - अंतुले
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळं बंडाचं निशाण फडकवलं आहे.
Mar 26, 2014, 12:01 AM ISTकाँग्रेसचा `नवा आदर्श` अशोक चव्हाणांना उमेदवारी
काँग्रेसने लोकसभेसाठी अखेर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Mar 25, 2014, 08:40 PM ISTलोकसभा निवडणूक : भावाविरोधात बहिणीला उमेदवारी
आरजेडीमध्ये वेगळचं महाभारत रंगण्याची चिन्ह आहेत. राबडी देवी यांचे बंधू साधू यादव त्यांच्याच विरोधात समाजवादी पार्टीच्या तिकिटावर मैदानात उतरताहेत.
Mar 25, 2014, 07:04 PM ISTऔरंगाबादमध्ये नितीन पाटलांना काँग्रेसची उमेदवारी
औरंगाबादमधून नितीन पाटील यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. कन्नडचे विधानसभा मतदारसंघाचे नितीन पाटील माजी आमदार आहेत.
Mar 24, 2014, 07:25 PM ISTभाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग बंडाच्या पवित्र्यात
भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांना बारमेरमधून भाजपचं तिकीट नाकारण्यात आल्यानं ते आता बंडाच्या पवित्र्यात असल्याचं समजतंय. भाजपाला सोडसिठ्ठी देण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येतायत.
Mar 22, 2014, 05:30 PM ISTअबब... नंदन निलकेणी ७,७००,००,००,००० रुपयांचे मालक!
७,७००,००,००,०००... काय आकडा वाचता येतोय का? इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि बंगलोर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार नंदन नीलकेणी यांच्या कुटुंबाची ही संपत्ती...
Mar 21, 2014, 04:59 PM ISTलोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आलीच पाहिजे - राज
आपली लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आलीच पाहिजे. आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत. शिरूर लोकसभा मतदार संघात माझ्या दोन - तीन सभा घेण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर दिली.
Mar 19, 2014, 04:10 PM ISTउमेदवाराची संपत्ती अवघे ७५० रूपये
लोकसभा निवडणूकीची उमेदवारी दाखल करण्याची वेळ आली आहे. अनेक उमेदवारांची संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे.
Mar 17, 2014, 11:33 PM ISTनरेंद्र मोदी गुजरातमधून निवडणूक लढवणार
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे गुजरातमधून निवडणूक लढवणार आहेत.
Mar 13, 2014, 07:07 PM IST