नरेंद्र मोदी – ७ रेसकोर्स रोडसाठी रेस
२०१४ च्या लोकसभा निवडणुका या चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविणारे आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच फिरताना दिसत आहे.
Apr 4, 2014, 11:39 AM ISTभिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी-भाजप-मनसेत चुरस
ठाण्यातील भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे अशी तिरंगी लढत होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले कपील पाटील यांच्या कामगिरीकडे अनेकांचं लक्ष असणार आहे.
Apr 4, 2014, 08:49 AM IST...जेव्हा शरद पवार प्रियांका गांधींची स्तुती करतात
`मी प्रियांका गांधींना भेटलेलो नाही, त्यांच्याशी बोललेलो नाही... पण काम करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असावी`
Apr 3, 2014, 10:55 PM ISTमुंबईत शिवसेना-मनसेत रस्त्यावर जोरदार राडा
मुंबईतील जुने कस्टम हाऊसजवळ शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य़कर्ते एकमेकांना भिडलेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी एकमेकांना खुन्नस दिल्याने कार्यकर्ते हातातील झेंडे घेऊन तुटून पडले. यावेळी पोलिसांना न जुमानता कार्यकर्ते भिडलेत.
Apr 3, 2014, 01:08 PM IST