नवनीत कौर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
लोकसभा निवडणूक २०१४ साठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या नवनीत कौर राणा यांच्यावर मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Mar 13, 2014, 02:42 PM ISTभाजपची बैठक, मोदी कुठून लढणार लोकसभा निवडणूक?
लोकसभा उमेदवारांची तिसऱ्या यादीसंदर्भात आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होतेय. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित असतील.
Mar 13, 2014, 10:36 AM IST`राज ठाकरेंनी लोकसभा लढवू नये`- गडकरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणूक लढवू नये, अशी विनंती भाजप नेते नितिन गडकरी यांनी राज ठाकरे यांना केली.
Mar 3, 2014, 07:24 PM ISTलोकसभा निवडणूक : 'आप'ची दुसरी यादी
`आप` च्या लोकसभा उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. आजच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
Feb 27, 2014, 03:17 PM ISTशिरूरमधून देवदत्त निकम राष्ट्रवादीचे उमेदवार
शिरूर मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली आहे.
Feb 19, 2014, 03:45 PM ISTलोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्वपूर्ण बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आमदार आणि नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे.
Feb 19, 2014, 02:36 PM ISTतयारी लोकसभेची : `राष्ट्रवादी`चे संभाव्य उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील लोकसभा जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू असतानाच काही महत्त्वाच्या जागांवर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले आहेत.
Feb 18, 2014, 04:35 PM IST`आप`च्याही पिंपळाला पानं तिनंच!; इथंही गटबाजी?
आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा असल्याचं दाखविण्याचा खटाटोप अरविंद केजरीवाल वारंवार करतात. असं असलं तरी या पक्षानं अद्याप बाळसंही धरलं नसताना नाशकात नाराजी, गटबाजी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात.
Feb 16, 2014, 11:52 PM ISTमेधा पाटकरांचा राजकीय प्रवेश; प्रस्थापितांना झटका?
`आम आदमी पक्षा`नं लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या २० संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर केलीत. यातील, वेगवेगळ्या आंदोलनांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारं नाव म्हणजे मेधा पाटकर...
Feb 16, 2014, 06:34 PM IST`महायुती`च्या पाच पांडवांत शकुनीमामा?
पाच पांडव म्हणून एकत्र आलेल्या महायुतीमध्ये सध्या फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झालीय... याला कारण आहे ते माढा लोकसभा मतदारसंघाचं.
Feb 15, 2014, 06:09 PM ISTअमेरिकेचंही लक्ष भारताच्या लोकसभेकडे...
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनतेद्वारे निवडल्या गेलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत आम्ही तयार आहोत, असं अमेरिकेनं जाहीर केलंय.
Feb 15, 2014, 04:08 PM IST`टॉम अॅण्ड जेरी`चा तंटा चर्चेनं सुटेल का?
प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागा वाटपासाठी `टॉम अॅण्ड जेरी`सारखे भांडणारे, काँग्रेस-राष्ट्रवादीचं भांडण आज तरी चर्चेनं सुटेल का?, असा सवाल उपस्थित होतो.
Feb 10, 2014, 04:24 PM ISTलोकसभेसाठी कसं असेल राज ठाकरे यांचं धक्कातंत्र?
लोकसभेच्या उमेदवार निवडीसाठी राज ठाकरें यंदा धक्कातंत्राचा अवलंब करणार आहेत. प्रस्थापित नेत्यांपेक्षा बिगर राजकीय चेह-यांना उमेदवारी देण्याकडे राज ठाकरेंचा कल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. हा `आप`चाच प्रभाव असल्याचं मानलं जातंय.
Jan 11, 2014, 08:35 AM ISTअंजली दमानिया गडकरींविरोधात निवडणूक लढवणार नाहीत
आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया या नितीन गडकरी विरुद्ध नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.
Jan 9, 2014, 08:47 AM ISTकाँग्रेसमध्ये मोठे बदल, दिल्लीत १७ अधिवेशन
लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे काँग्रेस पक्षात लवकरचं मोठे बदल होणार आबेत. १७ जानेवारीला काँग्रेसचं दिल्लीत एक दिवसाचं अधिवेशन होणार आहे. त्याआधी पक्षात सरचिटणीस पदावर असणारे नेते राजीनामे देऊन मतदारसंघात कामाला लागणार आहेत.
Jan 7, 2014, 06:13 PM IST