'माधुरीच्या लग्नानंतर माझ्या वडिलांनी स्वत: ला बाथरुममध्ये बंद करुन घेतलं'; दीपिका पदुकोणचा खुलासा
Deepika Padukone's Father had crush on Madhuri Dixit : दीपिका पदुकोणनं एका मुलाखतीत माधुरीसमोर हा किस्सा सांगितला होता.
Apr 5, 2024, 12:42 PM IST'भूल भुलैया 3' चित्रपटात झळकणार माधुरी दीक्षित? दिग्दर्शकाने दिली महत्त्वाची अपडेट
'भूलभुलैया 3' या आगामी चित्रपटात कार्तिक आर्यन पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यासोबतच अभिनेत्री विद्या बालन आणि तृप्ती डिमरी या दोघीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Mar 20, 2024, 05:16 PM IST'या' अभिनेत्यामुळे माधुरी दीक्षितला करावं लागलं होतं 'नो प्रेग्नन्सी कॉन्ट्रॅक्ट' साइन; जाणून घ्या किस्सा
माधुरीला इंडस्ट्रीत धकधक गर्लम्हणूनही ओळखलं जातं. आजही माधुरीचे लाखो चाहते आहेत. अनेकदा चर्चेत असलेल्या धकधक गर्लबद्दल आम्ही तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Feb 25, 2024, 08:22 PM ISTRam Mandir Ayodhya : चार्टर्ड प्लेनने अभिताभ बच्चन आणि माधूरी दीक्षित पोहोचणार अयोध्येला
अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील 900 VIP आणि 60 VVIP उपस्थित राहणार आहेत. तर सध्या आतापर्यंत या पाहुण्यांची संख्या 600 वर गेली आहे.
Jan 21, 2024, 09:10 AM ISTमाधुरी दीक्षित करतेय चाहत्यांना घायाळ
बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’हा चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिस चांगलच गाजवलं आहे. हा सिनेमा रिलीजच्या आधी माधूरी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. यावेळी माधूरीचे वेग-वेगळे फॅशन अंदाच तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे.
Jan 19, 2024, 02:53 PM IST'तो' सीन शूट करण्याआधी मोठमोठ्याने रडली माधुरी दीक्षित; अभिनेता म्हणाला, 'सर्वांनी तिच्याभोवती घोळका..'
Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason: 90 चं दशक आपल्या अभिनयाने गाजवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितने एका कलाकारामुळे संपूर्ण चित्रपटालाच नकार दिला होता. ती या चित्रपटाच्या शुटींगच्या वेळेस मेकअप रुममध्ये जाऊन भरपूर रडायची, असा खुलासा ती ज्या व्यक्तीमुळे रडायची तिनेच केला आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण...
Jan 18, 2024, 10:24 AM IST'पंचक'ला दिलेल्या प्रेमाबद्दल माधुरी दीक्षितने मानले प्रेक्षकांचे आभार
डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित, राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित 'पंचक' चित्रपट आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड झळकत आहेत. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांकडूनही 'पंचक'चे भरभरून कौतुक होत आहे.
Jan 9, 2024, 04:32 PM IST'नवीन वर्षाची सुरुवात इतक्या...', 'पंचक' चित्रपट पाहिल्यावर सुबोध भावेची पोस्ट; माधुरी दीक्षित म्हणाली...
Subodh Bhave Panchak Movie Post : गेल्या काही दिवसांपासून 'पंचक' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता आनंद इंगळे, अभिनेत्री आरती वडगबाळकर, अभिनेत्री दीप्ती देवी हे कलाकार झळकणार आहेत.
Jan 4, 2024, 09:50 PM ISTयंदाची मकर संक्रांत माधुरी दिक्षित साजरी करणार चाहत्यांसोबत, मात्र आहे एक अट!
माधुरी दिक्षित एक अशी अभिनेत्री आहे जिच्या स्माईलवर सगळेच फिदा आहेत. जिच्या अदाकारीने अनेक जण घायाळ होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पुरूषांपासून स्त्रियांपर्यंत जगभरात तिचे असंख्य चाहते आहेत. अशा या आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची झलक पाहाण्याची, तिला भेटण्याची इच्छा अनेकांना असते.
Jan 2, 2024, 09:09 PM ISTधकधक गर्लने सोशल मीडियावर केलं चाहत्यांना घायाळ; तुम्ही अभिनेत्रीचे साडीतले फोटो पाहिलेत का?
अभिनेत्री माधुरी दिक्षीत ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत धकधक गर्लची क्रेझ आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी माधुरी दिक्षीत यावेळी पंचक सिनेमामुळे चर्चेत आहे. माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिने एखादी पोस्ट शेअर करताच ती पोस्ट व्हायरल होवू लागते.
Jan 1, 2024, 07:49 PM ISTमाधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार? पती श्रीराम नेनेंनी स्पष्टच सांगितलं!
अभिनेत्री माधुरी दिक्षित लवकरच पंचक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा ५ जानेवारीला रिलीज होणार आहे. या निमीत्ताने माधुरी यांनी नुकतीच झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकारणाविषयी मोठा खुलासा केला आहे.
Dec 27, 2023, 03:15 PM ISTबॉलिवूडलाही 'पंचक'ची भुरळ! रितेश देशमुख ते करण जोहर सेलिब्रिटींनी केली चित्रपटाची स्तुती
Panchak Movie : माधुरी दीक्षित निर्मिती 'पंचक' चित्रपटाच्या प्रेमात बॉलिवूड कलाकार. काजोल, रितेश देशमुख, करण जोहर, शिल्पा शेट्टी पासून संजय कपूरपर्यंत अनेकांनी केली स्तुती.
Dec 15, 2023, 05:42 PM ISTआता कोणाचो नंबर? ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित...
Panchak teaser : 'पंचक' या हटके चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. तर चित्रपटाची निर्मिती ही माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी केली आहे.
Dec 2, 2023, 10:57 AM ISTमाधुरी दीक्षित भाजपतर्फे निवडणूक लढवणार? 'या' मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता
Lok Sabha Election 2024 : भाजपातर्फे अभिनेत्री माधुरी दीक्षित निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चर्चा आहे. माधुरीला भाजपा मुंबईतून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात आणखी एक बॉलिवुड कलाकार दिसणार आहे.
Nov 16, 2023, 09:41 AM ISTसेटवरच अमिर खाने तिचा हात धरला आणि... तब्बल 5 वर्ष जुही चावलाने धरला होता अबोला
Aamir Khan and Juhi Chawla: आमिर खान आणि जूही चावला यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांची जोडीही अनेक प्रेक्षकांना आवडली होती. परंतु सेटवर आमिरनं जूहीसोबत असं काही केलं
Nov 13, 2023, 06:06 PM IST