सलमानचा 30 वर्ष जुना चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार, काय आहे कारण?
बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमी चर्चेत असतो. आजही प्रेक्षकांना सलमानचे सुरुवातीचे चित्रपट बघायला आवडतात. सध्या असाच एक सलमान खानचा 30 वर्ष जुना चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोणता आहे तो चित्रपट? वाचा सविस्तर
Aug 8, 2024, 02:51 PM ISTना सचिन ना गांगुली, 'या' स्टार क्रिकेटरवर फिदा होती माधुरी दिक्षित!
Madhuri Dixit mad for Indian cricketer : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि लिटिल मास्टर म्हणून ओळखल्या जाणारे सुनील गावस्कर माधुरीचे क्रश होते.
Jul 11, 2024, 06:21 PM IST'या' अभिनेत्रीने लग्नानंतर सोडली चित्रपटसृष्टी तर काहींनी केलं कमबॅक
Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी करिअरपेक्षा संसाराला प्राधान्य दिलं. तर काही अभिनेत्रींनी मुलं आणि घरीची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं. या यादीत अनेक करिअरच्या शिखरावर असताना लग्नानंतर ब्रेक घेतला.
Jun 14, 2024, 02:10 PM IST
PHOTO : 15 दिवसात, 15 मिनिटांत रेखासोबत डेब्यू चित्रपट, 'त्या' बोल्ड सीननंतर सर्वत्र त्याचीच चर्चा...
Birthday Special : बॉलिवूड जगात कोणी रातोरात स्टार ठरतो तर काहींना खूप मोठ्या संघर्षांनंतर यश मिळायला लागतं. असाच एक अभिनेता होता ज्याने रेखासोबत डेब्यू केलं. पण त्यानंतरही त्याला यशाच शिखर गाठण्यासाठी मोठ्या संघर्ष करावा लागला.
Jun 14, 2024, 12:00 PM IST12 Lakh/Month भाडं... कोट्यवधी कमवूनही भाड्याच्या घरता राहतात 'या' अभिनेत्री
बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या लाइफस्टाईलची नेहमीच चर्चा सुरु असते. त्यासोबत त्याचं घर, गाड्या आणि परदेशातील त्यांच्या ट्रिप या देखील तितक्याच चर्चेत असतात. चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष काढल्यानंतर प्रत्येक कलाकाराचं मुंबईत एक आलिशान घर हे असतंच. पण आजही काही कलाकार आहेत जे खूप यशस्वी आणि कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक आहेत. तरी देखील ते भाड्याच्या घरात राहतात. आज अशाच काही अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेणार आहोत.
May 26, 2024, 01:33 PM IST'ही' भारतीय अभिनेत्री सोबत येणार असेल तर कारगील सोडतो! पाकिस्तानी सैन्याने दिलेली ऑफर
Madhuri Dixit Birthday: माधुरी दिक्षीत! या अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक काळ गाजवला. एकेकाळी ही अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.. 'ही' भारतीय अभिनेत्री सोबत येणार असेल तर कारगील सोडतो! पाकिस्तानी सैन्याने दिलेली ऑफर
May 15, 2024, 03:45 PM ISTसाई पल्लवी जन्मलीही नसेल तेव्हाची 'नो मेक-अप ब्युटी' होती 'ही' अभिनेत्री! मोठ्या पडद्यावरही नव्हती Pimples ची परवा
चेहऱ्यावर पिंपल, डाग असल्याने चित्रपटसृष्टीत अभिनेत्री ते मेकअपच्या खाली लपवतात. पिंपल दिसल्याने अभिनेत्रीचं सौंदर्याला डाग लागतो असा काहीसा समज असतो. पण साई पल्लवीने सौंदर्याची परिभाषा बदलेली. ती नो मेक अप चित्रपटात अभिनय करते. पण तिचा जन्मही झाला नव्हता तेव्हा बॉलिवूडमधील ही अभिनेत्री नो मेक अप ब्युटी होती.
May 15, 2024, 09:54 AM ISTPHOTO : विनोद खन्ना, संजय दत्तसोबत जोडलं गेलं 'या' लेडी सुपरस्टारचं नाव; क्रिकेटपटूशी लग्नाची चर्चा, 'ती' आहे तरी कोण?
Entertainment : आज ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिने प्रत्येकांच्या हृदयात खास निर्माण केलीय. सुपरस्टार, ब्लॉकबस्टर मुव्ही आणि शिखरावर करिअर असताना तिने लग्न केलं. एवढंच नाही तर काम सोडून तिने कुटुंबाला प्राधान्य दिलं.
May 15, 2024, 08:46 AM ISTVIDEO : माधुरीचा डान्स पाहताच डॉ.नेनेंचा उत्साह गगनात मावेना; अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर...
Madhuri Dixit and Dr. Nene : माधुरी दीक्षितचा डान्स पाहून डॉ. नेनेंचा उत्साह गगनात मावेना...अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर...
May 13, 2024, 11:09 AM IST'स्वत: ला माधुरी समजू नकोस...', धकधक गर्लच्या लूकमध्ये अंकिता दिसताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिला पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
May 7, 2024, 12:31 PM ISTनिर्मात्याने मला माधुरीचं ड्रायव्हर केलं, शेखर सुमनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझ्या बायकोचे कपडे...'
बॉलिवूड अभिनेता शेखर सुमनने 1984 मध्ये 'उत्सव' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकतंच शेखर सुमनने माधुरी दीक्षितबद्दलच्या आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
May 3, 2024, 04:16 PM IST
'तिने माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला, तिला कोणताही पुरुष...' जेव्हा संजय दत्तच्या मेहूणीने माधुरीवर केले गंभीर आरोप
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकमेकांच्या प्रेमात होते, असं मीडिया रिपोर्टमध्ये अनेक वेळा सांगण्यात आलंय. माधुरी आणि मुन्नाभाई प्रेमात असताना संजूबाबाचं लग्न झालं होतं. त्यामुळे संजय दत्तच्या मेव्हणीने माधुरीवर गंभीर आरोप केले होते.
Apr 28, 2024, 02:20 PM ISTVIDEO: 27 वर्षांनी माधुरी आणि करिश्मा आमने-सामने; रिक्रीएट केला 'दिल तो पागल है' मधील डान्स
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) यांनी 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल तो पागल है' (Dil To Pagal Hai) चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटातील गाणी आणि डान्स तुफान गाजले होते.
Apr 24, 2024, 03:07 PM IST
'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा मोहक अंदाज
माधुरीच्या डिझाईनर लूकमधील ड्रेसमधील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Apr 13, 2024, 11:13 PM IST... अन् माधुरी दीक्षित सेटवरच ढसाढसा रडू लागली; ज्येष्ठ अभिनेत्याने सांगितला किस्सा, 'मी हे करणार नाही'
माधुरी दीक्षितने 'प्रेम प्रतिज्ञा' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान आपल्यासह विनयभंगाचा सीन शटू करण्यास नकार दिला होता असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी केला आहे.
Apr 8, 2024, 07:07 PM IST