दूरदर्शनने नाकारलं, डेब्यू सिनेमाही झाला फ्लॉप; पण नंतर असं नशीब पलटलं की झाली नंबर 1 हिरोईन
या प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. केवळ अभिनयच नाही तर तिने आपल्या डान्सने लोकांची मने जिंकली आहेत.
Nov 4, 2023, 06:19 PM ISTVIDEO | सासूला मुठित ठेवण्यासाठी माधुरी दिक्षितने दिल्या खास टिप्स
Zee Marathi Awards Special tips given by Madhuri Dixit to keep mother in law in check
Oct 28, 2023, 04:30 PM IST'झी मराठी अवॉर्ड'मध्ये ऐश्वर्या नारकर आणि अविनाश यांनी माधुरीसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ
मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी 90 चं दशक गाजवलं. त्या काळात त्यांच्या या भूमिका आजही त्यांच्या लक्षात आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असतील तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईलाच लाजवणारा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.
Oct 28, 2023, 03:25 PM ISTVIDEO | 'झी मराठी अवॉर्ड'मध्ये या गाण्यावर थिरकली धक-धक गर्ल; पाहा व्हिडीओ
Zee Marathi Awards Madhuri Dixit Dance
Oct 27, 2023, 07:30 PM IST'तू माधुरी दीक्षित नाहीस' असं म्हटल्यावर रूसून बसली होती जूही चावला, दिग्दर्शकानं केला खुलासा
Madhuri Dixit and Juhi Chawla : जूही चावला आणि माधूरी दीक्षित यांच्यामध्ये भांडणं होती असं म्हटलं जायचं परंतु यालाच धरून एक खुलासा करण्यात आला आहे तो म्हणजे राजा हिंदूस्थानी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडून. पाहुया नक्की ते काय म्हणाले आहेत.
Oct 27, 2023, 05:22 PM ISTपत्नीमुळे अनिल कपूर आणि माधुरी यांच्यात आला होता दुरावा, इच्छा नसतानाही घेतला होता निर्णय
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची ऑनस्क्रिन जोडी खूप हिट असताना अभिनेत्रीनं का घेतला होता अभिनेत्यासोबत काम न करण्याचा निर्णय. तर त्याचं कारण त्यांची पत्नी ठरली होती.
Oct 14, 2023, 11:14 AM ISTइंटिमेट सीन्स देताना 'या' कलाकारांचा सुटला ताबा! एकानं तर...
Bollywood actors Intimate Scenes: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अशा काही कलाकरांची ज्यांचा चित्रपट सुरू असताना इंटिनेट सीन्सच्या वेळा ताबा सुटला होता.
Oct 12, 2023, 08:39 PM ISTअतिसामान्य...! बॉलिवूड अभिनेत्रींचा 'नो मेकअप लूक' पाहून तुम्हीही हेच म्हणाल
आपल्याला आपले आवडत्या बॉलीवूड अभिनेत्रींना पूर्ण मेकअप घातलेल्या शुद्ध ग्लॅम मुली म्हणून पाहण्याची सवय आहे. त्यांचे चित्र-परिपूर्ण दिसणे आम्हाला मोहित करतात आणि आम्हाला मोहित करतात की आम्ही त्यांच्या मेकअप शैलीचे अनुकरण करू लागतो. नामांकित ब्युटी प्रोडक्ट कंपन्या या अभिनेत्रींनी मान्यता दिलेल्या ब्युटी प्रोडक्ट ब्रँड बाजारात आणण्यासाठी त्यांच्या धूमधडाक्याचा वापर करतात. रेड कार्पेटवर चालणे आणि चाहत्यांकडून आणि मीडियाकडून जास्तीत जास्त क्लिक्स मिळवणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच या बॉलीवूड दिवसांना प्लास्टिकचे सौंदर्य जपावे लागते. पण त्यांच्या ‘मेड अप ब्युटी’मागील त्यांच्या खऱ्या चेहऱ्यांबद्दल तुम्हाला कधी उत्सुकता आहे का?
Oct 10, 2023, 04:41 PM IST
'मेरा पिया घर आया' गाण्यावर आता सनी लिओनीचे ठुमके, माधुरी दीक्षित म्हणते...
Madhuri dixit reaction on sunny leone mera piya ghar aaya 2.0: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'मेरा पिया घर आया 2.0' या गाण्याची. या गाण्यावर सनी लिओनी थिरकणार आहे. हे ओरिजनल गाणं माधुरी दीक्षितवर चित्रित झालं होतं. यावेळी तिनंही या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 7, 2023, 07:11 PM ISTअभिनयासोबत 'स्पेशल टॅलेंट' असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री
अभिनयासोबत स्पेशल टॅलेंट असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री
Sep 24, 2023, 10:13 AM ISTकिंग खानच्या 'जवान'साठी माधुरीनं शेअर केली खास पोस्ट, म्हणते 'पुन्हा एकदा...'
Madhuri Dixit on Shah Rukh Khan's Jawan : माधुरी दीक्षितनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. तिची ही पोस्ट पाहता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
Sep 8, 2023, 06:33 PM ISTदिग्दर्शकानं ब्रा घालून येण्यास सांगताच...; माधुरीनं असं काही केलं की बिग बींना करावी लागली मध्यस्थी
Madhuri Dixit and Amitabh Bachchan : माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकानं ब्रा घालून येण्यास सांगताच अभिनेत्रीनं केलेलं कृत्य पाहता अमिताभ बच्चन यांना घ्यावी लागली होती मध्यस्ती
Sep 7, 2023, 03:46 PM ISTमाधुरी दीक्षितमुळे माझ्या बहिणीचा संसार मोडला', जेव्हा अभिनेत्रीवर बरसली संजय दत्तची मेहुणी
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. दोघांनी 'खलनायक' आणि 'साजन'सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. एकत्र काम करत असताना माधुरी आणि संजय दत्त यांच्यात जवळीक वाढली. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा चित्रपटसृष्टीत रंगल्या.
Sep 1, 2023, 07:39 PM ISTदोन्ही मुलं घर सोडून जात असताना, माधुरीनं शेअर केली भावूक पोस्ट!
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची दोन्ही मुलं घर सोडून जात आहेत. यावर आता अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करत याविषयी खुलासा केला आहे.
Sep 1, 2023, 12:31 PM IST'त्रिदेव'नंतर माधुरी दीक्षितने सनी देओलसोबत का केलं नाही काम? कारण जाणून बसेल धक्का...
Sunny Deol and Madhuri Dixit : 90 च्या दशकात धकधक गर्ल आणि अँगरी यंग मॅन सनी देओल यांचा त्रिदेवने एकच धुमाकूळ घातली. चाहत्यांना या दोघांची जोडी पसंत पडली पण तरीदेखील हे दोघे परत कधीच रुपेरी पडद्यावर दिसले नाहीत.
Aug 29, 2023, 02:18 PM IST