Bollywood मध्ये चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी 'ती' पहिली Actress
Entertainment News : या अभिनेत्रीसोबत दंबग Salman Khan देखील स्क्रिन शेअर करण्यासाठी घाबरायचा. आज तिची मुलगी फिल्मी दुनियेत लोकप्रियक अभिनेत्री आहे.
Aug 12, 2023, 01:17 PM IST'म्हारे हिवडा में नाचे मोर' गाण्याला करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रेनं केलं रिक्रिएट..., तुम्ही VIDEO पाहिलात का?
Karisma Kapoor And Sonali Bendre : करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रे या दोघींनी 'हम साथ साथ है' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील 'म्हारे हिवडा में नाचे मोर' या गाण्याला त्यांनी आता रिक्रिेएट केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jul 30, 2023, 06:50 PM ISTविनोद खन्नांसोबतच्या 'त्या' इंटिमेट सीनसाठी माधुरीनं घेतलं होतं तब्बल इतकं मानधन
Madhuri Dixit Kissing Scene: माधुरी दीक्षित ही सर्वांचीच लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु तिच्या एका चित्रपटातील किसिंग सीनमुळे फार मोठा बवाल झाला होता. या किसिंग सीनची अनेकदा चर्चा रंगलेली होती. परंतु या सीनसाठी माधुरी दीक्षितनं किती मानधन घेतले होते तुम्हाला माहितीये का?
Jul 28, 2023, 02:18 PM ISTएकेकाळी बॉलिवूडवर राज्य केलं, एका चूकीमुळे 'या' अभिनेत्रीची कारकिर्द संपली... आज जगतेय अशा अवस्थेत
Manisha Koirala Childhood Photos: मनीषा कोईराला ही अभिनेत्री एकेकाळी बॉलिवूडची सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत सध्या तिचा एक लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jul 7, 2023, 10:16 PM IST''तुम्ही लग्न कधी करणार?'' फॅननं विचारला प्रश्न, माधूरीचं उत्तर ऐकलंत का? जूना VIDEO व्हायरल
Madhuri Dixit Old Video Speaking With Fans: माधुरी दीक्षितचे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही अनेक फॅन्स आहेत. ती तिच्या सौंदर्यानं प्रेक्षकांना कायमच घायाळ करत आली आहे. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात ती आपल्या फॅन्सशी संवाद साधता दिसते आहे.
Jun 25, 2023, 07:40 PM ISTमाधुरी दीक्षितनं सांगितलं झणझणीत मिसळ पाव बनवण्याचं सिक्रेट; VIDEO शेअर करत दिल्या खास टीप्स
Madhuri Dixit Misal Recipe Video: माधुरी दीक्षित अनेक चर्चेत असते. ती आपल्या युट्यूब व्हिडीओजसाठीही अनेकदा चर्चेत असते. त्यामुळे सगळीकडेच तिचे हे व्हिडीओज व्हायरल होतात. यावेळी तिचा मिसळ बनवातानाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jun 2, 2023, 08:14 PM IST'आमच्यासाठी गर्वाचा क्षण'; माधुरी अन् श्रीराम नेनेंनी धाकट्या मुलासाठी केली भावुक पोस्ट
Madhuri Dixit Son Ryan Nene: माधुरी दीक्षित कायमच चर्चेत असते. त्यातून आता माधुरी ही वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. सध्या सगळीकडेच दहावी-बारावीचे (SSC and HSC Results 2023) निकाल लागत आहेत. माधुरीच्या धाकट्या मुलानंही यात बाजी मारली आहे. सध्या त्याचे ग्रॅज्युएशनचे (Madhuri Dixit Son Graduation News) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
May 30, 2023, 12:36 PM ISTसेम टू सेम माधुरी! धक धक गर्लच्या डुप्लिकेटचा Video पाहून चाहत्यांना बसला धक्का
Madhuri Dixit Duplicate Video: बॉलिवूड सेलिब्रेटींचे अनेक डुबलिकेट्स असतात. सध्या माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) डुप्लिकेटनं इंटरनेटवर अक्षरक्ष: धुमाकूळ (Duplicate News) घातला आहे. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.
May 21, 2023, 05:30 PM ISTBollywood: संपूर्ण चित्रपटात 'या' कलाकारांनी घातले एकच कपडे, सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मात्र छप्परफाड कमाई
Bollywood Actors With Same Dress in Film: बॉलिवूड चित्रपटांना आपण खूप जवळून आणि निरखून पाहिले असेलच. परंतु तुम्ही एक निरिक्षण केलंय का की तुमच्या आवडत्या कलाकारांनी (Bollywood Actors with Same Dress) चक्क एका चित्रपटात संपुर्ण वेळ एकच कपडे परिधान केले होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. पाहुया हे चित्रपट कोणते आणि हे कलाकारही कोणते?
May 16, 2023, 09:26 PM ISTMadhuri Dixit च्या 'या' चित्रपटांना IMDb वर आहे सगळ्यात जास्त रेटिंग्स, नक्कीच पाहा
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिचे चाहते वेगवेगळे चित्रपट पाहत दिवस घालवतात. अनेक चाहते माधुरीला जे करायला आवडतं ते करताना दिसतात. माधुरी ही एक उत्तम डान्सर आहे. लवकरच माधुरीहे अनिल कपूर आणि अजय देवगण यांच्यासोबत 'धमाल 4' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. आज आपण तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं IMDb वर असलेल्या तिच्या सर्वाधीक रेटिंग असलेल्या चित्रपटांविषयी जाणून घेऊया...
May 15, 2023, 04:05 PM ISTचित्रपटातील 'त्या' किसींग सीननंतर Madhuri Dixit ला झाला होता पश्चाताप, घेतला मोठा निर्णय
Madhuri Dixit Kissing Scene : माधुरी दीक्षितचा आज 56 वा वाढदिवस आहे. माधुरीनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तिनं करिअरच्या सुरुवातीला एका चित्रपटात किसिंग सीन दिला होता. त्या विषयी तिनं एका मुलाखतीत खुलासा केला होता. दरम्यान, आज त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
May 15, 2023, 11:28 AM ISTMadhuri Dixit : धक-धक गर्लचं 'या' अभिनेत्यांसोबत होतं अफेयर, एका क्रिकेटपटूसोबत लग्नाची चर्चा, मग अचानक आला ट्विस्ट
Madhuri Dixit Birthday : माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जातं. होती. तिच्या अभिनय आणि नृत्याने तिने चाहत्यांना वेड लावलं होतं. आजही तिची ही जादू कायम आहे. अभिनयासोबतच तिच्या अफेयर चर्चा त्या काळात खूप रंगल्या होत्या.
May 15, 2023, 09:56 AM ISTअबब! एका सीनसाठी बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रींनी घातलेला सर्वात महागडा लेहेंगा
Most Expensive Lehengas: बॉलिवूडमधील महागड्या कपड्यांचे आपल्यालाही आकर्षण असते परंतु तुम्हाला माहितीये का की माधूरीपासून (Expensive Lehengas in Bollywood) ते ऐश्वर्या दीपिकापर्यंत... अभिनेत्रींच्या महागड्या लेहेंग्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Apr 23, 2023, 08:20 PM ISTApple चे CEO टीम कुक यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितसह घेतला मुंबईच्या वडापावचा आस्वाद
Apple CEO Tim Cook with actress Madhuri Dixit savors Mumbai's Vada Pav
Apr 17, 2023, 10:50 PM IST'नेने के देने पड गये...', Good Friday च्या शुभेच्छा दिल्यामुळे माधुरी दीक्षितचा नवरा ट्रोल
Madhuri Dixit Husband Shriram Nene Trolled: माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने हे अमेरिकेतील कार्डियोवस्कुलर सर्जन आहेत. त्यांनी काल गूड फ्रायडेच्या निमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
Apr 8, 2023, 01:00 PM IST