madhuri dixit

माधुरीच्या करिअरची नवी इनिंग...

आपल्या उत्तम अभिनयाने आणि बहारदार नृत्याने सर्वांना मोहिनी घालणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या करिअरची नवी इंनिंग सुरू करत आहे. 

Mar 10, 2018, 09:34 AM IST

महिला दिन विशेष: माधुरीच्या डान्सचे आजही आहेत अनेक चाहते

माधुरी दीक्षितने एक दो तीन गाण्यावर डान्स केला आणि बॉलिवूडला एक डान्सिंग स्टार मिळाली. यामुळेच माधुरीच्या सिनेमाममध्ये एक आयटम डान्स तरी असतोच. 

Mar 7, 2018, 09:58 PM IST

मुंबई | माधुरीच्या पहिल्या ऑटोग्राफचा किस्सा

मुंबई | माधुरीच्या पहिल्या ऑटोग्राफचा किस्सा

Feb 12, 2018, 03:23 PM IST

'एक दोन तीन' या गाण्याचं नवं व्हर्जन येणार

गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये जॅकलिन फर्नांडिस थिरकतांना दिसणार आहे.

Feb 10, 2018, 06:50 PM IST

अखेर माधुरीला मराठीत ‘मुहूर्त’ मिळाला !

  माधुरी दीक्षित मराठी सिनेमा कधी करणार ? मराठमोळ्या माधुरीला मराठी सिनेमाचं एवढं वावडं का ? बॉलिवूड गाजविणारी धकधक गर्ल मराठी सिनेमा का करत नाही ? असे एक ना अनेक प्रश्न गेली वर्षानुवर्ष विचारले जात आहेत. अखेर माधुरीला मराठी सिनेमाचा मुहूर्त मिळालाय. 'बकेट लिस्ट' या तेजस देऊस्कर दिग्दर्शित मराठी सिनेमात माधुरी दीक्षित काम करतेय. 

Feb 9, 2018, 08:29 PM IST

आता माधुरीच्या एक दो तीन वर थिरकणार 'ही' अभिनेत्री...

आजकाल जुन्या गाण्यांचे रिमिक्स व्हर्जन बनवण्याचा ट्रेंड आहे.

Feb 8, 2018, 05:20 PM IST

बकेट लिस्टच्या शूटदरम्यान माधूरीची बाईक रायडिंग

आगामी बकेट लिस्ट या मराठी सिनेमात पुणेरी गृहिणी साकारणारी माधुरी तळजाई परिसरात सुपर बाईकवर मनसोक्त हिंडताना दिसली... निमित्त होतं या चित्रपटाच्या शूटींगचं...

Feb 6, 2018, 09:13 PM IST

सुमेधच्या "बकेट लिस्ट" मध्ये नवा चित्रपट

  'व्हेंटिलेटर' आणि 'मांजा' या दोन सुपरहिट चित्रपटानंतर सुमेध मुद्गलकर पुन्हा एकदा चाहत्यांच्या बकेट लिस्ट मधील इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Jan 31, 2018, 04:31 PM IST

यामुळे चित्रपटात कधी नाही बनली माधुरी-बिग बींची जोडी...

  अमिताभ बच्चन यांना शतकाचा महानायक म्हटले जाते, त्यांनी अनेक अभिनेत्रीसोबत काम केले आहेत. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बिग बीची यांनी धक धक गर्ल माधुरी दीक्षित ही कधीच हिरोईन बनली नाही. 

Jan 30, 2018, 09:51 PM IST

'बकेट लिस्ट' - माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज

  बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अनेक वर्ष हिंदी सिनेमामध्ये रमली.

Jan 14, 2018, 02:05 PM IST

मुंबई । धकधक गर्ल माधुरी दीक्षितनं दिली गेट वे ऑफ इंडियाला भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 10:23 AM IST

'या' भुमिकेला माधुरीचा स्पष्ट नकार!

 आपल्या सौंदर्याने, हास्याने, अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित.

Dec 30, 2017, 11:55 AM IST

'यामुळे' माधुरी दीक्षितने रेप सीन करण्यास दिला नकार

आता बॉलिवूडमध्ये #MeToo च्या  कॅम्पेनचा परिणाम होताना दिसत आहे.

Dec 27, 2017, 08:10 PM IST

२३ वर्षानंतर 'या' दोघी येणार एकत्र

सिनेसृष्टीत कलाकारांच्या जोड्या या नेहमीच चर्चेचा विषय असतो.

Dec 13, 2017, 07:15 PM IST

जेव्हा आमिर खान माधुरीचा मार खाताना बचावला...

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' अर्थात माधुरी दीक्षितच्या प्रांजळ स्वभावाबद्दल अनेकांनाच माहिती आहे. पण जेव्हा माधुरी भडकते तेव्हा काय होतं, हे आमिर खानच सांगू शकतो.

Dec 11, 2017, 06:20 PM IST