madhuri dixit

मॅगीच्या रिपोर्टमुळे धकधक गर्ल माधुरी अस्वस्थ

 मॅगी बाबत आलेल्या बातम्या आणि रिपोर्टमुळे अवस्वस्थ झाली. त्यानंतर मी नेस्लेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे धकधक गर्ल माधुरीने ट्विटरद्वारे सांगितले आहे. 

May 30, 2015, 09:00 PM IST

'धकधक गर्ल'ची मॅगीने धडधड वाढवली !

माधुरी दीक्षितला 'मॅगी' नूडल्सची जाहिरात केल्याबाबत हरिद्वार अन्न सुरक्षा विभागानं नोटीस पाठवली आहे. माधुरीवर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

May 29, 2015, 01:17 PM IST

झी स्पेशल : धकधक गर्ल @49

धकधक गर्ल @49

May 15, 2015, 03:07 PM IST

माधुरी बनली 'बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँन्ड अॅम्बेसेडर

धक् धक् गर्ल माधुरी दीक्षित - नेने आता 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर बनणार आहे.

Jan 22, 2015, 12:01 PM IST

मोदी ते माधुरी... नानाची तुफान फटकेबाजी!

मोदी ते माधुरी... नानाची तुफान फटकेबाजी!

Jan 2, 2015, 09:27 PM IST

माधुरीला धमकी देणारा 'छोटा राजन' अटकेत

'मी छोटा राजन बोलतोय' असं म्हणून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने हिच्याकडे खंडणी मागणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी आज अटक केलीय.

Dec 4, 2014, 09:00 PM IST

न्यूड सीनमुळे माधुरीने नाकारला चित्रपट

चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात असणाऱ्या न्यूड सीन्समुळे धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने हा चित्रपट काही वर्षापूर्वीच नाकारला होता, ही माहिती आता समोर आली आहे. 

Nov 13, 2014, 04:12 PM IST

सौंदर्य आणि अदाकारीचा अनोखा संगम – गुलाब गँग

गुलाब गँग हा एका सत्य घटनेवर आधारलेला चित्रपट आहे. ऍक्शनने आणि मारधाडीने ओथंबून वाहणारा हा चित्रपट विशेष करून महिला प्रधान आहे.

Mar 7, 2014, 06:30 PM IST

‘गुलाब गँग’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांच्या ‘गुलाब गँग’ सिनेमावरील बालंट टळले आहे. त्यामुळे हा चित्रपट आजपासून देशात प्रदर्शित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमावरील बंदी उठवली आहे.

Mar 7, 2014, 08:47 AM IST

अधिकाऱ्यांनी माधुरीला दिलं हाकलून...

नुकतंच, माधुरीला एका धक्कादायक घटनेला सामोरं जावं लागलंय. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनकरता ती आली असताना तिला अधिकाऱ्यांनी चक्क एअरपोर्ट व्हीआयपी लाऊंजमधून बाहेर काढलं...

Mar 3, 2014, 01:01 PM IST

`गुलाब गँग`मुळे माधुरी, जुहीच्या अभिनयात तुलना

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला गुलाब गँग चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकाच चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत. म्हणून जुही आणि माधुरी यांच्या अभिनयाची तुलनाही सुरू झाली आहे.

Jan 19, 2014, 11:54 PM IST

माधुरी सोबत नव्हतं करायचं काम- जुही चावला

अभिनेत्री जुही चावला जी पहिल्यांदाच माधुरी दीक्षित सोबत ‘गुलाब गँग’ चित्रपटात झळकणार आहे. ती म्हणते, की पहिले तिला माधुरी दीक्षितसोबत करायचं नव्हतं आणि भविष्यातही करेल असं वाटत नाही. माधुरी दीक्षित आणि जुही चावला या नव्वदच्या दशकातल्या स्पर्धक अशा अभिनेत्री आहेत आणि त्यांनी कधीही एकत्र चित्रपटात काम केलं नव्हतं.

Jan 15, 2014, 08:49 AM IST