madhya pradesh

Video : आधी देवीच्या पाया पडला आणि...; चोरीचा अनोखा व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

Aug 10, 2022, 09:00 PM IST

पाण्यात अचानक तरंगु लागल्या 14 गाड्या, पावसामुळे घडली धक्कादायक घटना; पाहा व्हिडीओ

एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून लोकांना आश्चर्य वाटू लागलं आहे. या व्हिडीओमध्ये जवळ-जवळ 14 गाड्या पाण्यात पोहोताना दिसत आहेत. हे असं का घडलं? किंवा कोणी ते मुद्दम केलं का? हा मोठा प्रश्न उपस्थीत राहातो.

Aug 9, 2022, 04:10 PM IST

पोलीस स्टेशनमध्ये मुलाचा तोडलेला हात घेऊन पोहोचला बाप, काय आहे प्रकरण!

अगदी शुल्लक कारणावरून वडिलांनी आपल्या पोटच्या पोराचा हात तोडला आहे. 

Aug 5, 2022, 06:51 PM IST

गायींच्या तस्करीचा आरोप, मध्य प्रदेशमधल्या मॉब लिचिंगमध्ये महाराष्ट्रातल्या तरुणाचा मृत्यू

गायी कतलीसाठी नेल्या जात असल्याची खबर पसरली आणि घडली धक्कादायक घटना

 

Aug 4, 2022, 06:53 PM IST

बाईकवरून 80 KM नेला आईचा मृतदेह, पाहा मुलावर अशी वेळ का आली

रुग्णालयाने रुग्णावाहिका न दिल्याने आईचा मृतदेह बाईकवरून घेऊन जाण्याची वेळ

Aug 1, 2022, 09:09 PM IST

धक्कादायक! खासगी रुग्णालयात अग्नितांडव, 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू

मृतांचा आकडा वाढण्याची भीती, पाहा आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

Aug 1, 2022, 04:59 PM IST

PM Modi : 'मी काय काम करतो?' पंतप्रधान मोदींच्या प्रश्नाला 5 वर्षाच्या चिमुकलीने दिलं मजेशीर उत्तर

उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया यांनी त्यांच्या कुटुंबियांसह पंतप्रधान मोदींची भेट घेतली

Jul 27, 2022, 10:22 PM IST
How Did Maharashtra ST Bus Accident Took Place In Madhya Pradesh PT43S

VIDEO | मध्य प्रदेशात एसटीला अपघात कसा झाला?

How Did Maharashtra ST Bus Accident Took Place In Madhya Pradesh

Jul 18, 2022, 05:25 PM IST

रुग्णवाहिकेअभावी चिमुकल्या भावाचा मृतदेह मांडीवर धरून ठेवण्याची वेळ, मन सुन्न करणारी घटना...

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर व्यवस्थेची चिड येतेच पण त्या पलिकडे किती दुरावस्था आहे याचं हे उदाहरण आहे.  

Jul 11, 2022, 11:51 AM IST

कश्मीर पाकिस्तानला द्यायचं का? MPPSC ने विचारलेल्या प्रश्नाने उडाला गोंधळ

असा वादग्रस्त प्रश्न विचारल्यानंतर पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या आयोगातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Jun 22, 2022, 03:56 PM IST

मुंबईची 'यशस्वी' कामगिरी, यूपीला पराभूत करत Ranji Trophy च्या अंतिम फेरीत धडक, आता मध्य प्रदेशशी लढत

Ranji Trophy Semi Finals: मुंबईच्या संघाने विक्रमी ४७व्यांदा प्रथम श्रेणी स्पर्धेच्या रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

Jun 18, 2022, 04:32 PM IST

Uttarkashi Bus Accident : भाविकांची बस दरीत कोसळली, 27 जणांचा मृत्यू

Uttarkashi Bus Accident :उत्तराखंडमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर भाविकांची बस 200 फूट दरीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झाला.  

Jun 6, 2022, 08:25 AM IST