madhya pradesh

लँडिंग वेळी विमानाला अपघात, पायलटला 85 कोटी रुपये वसुलीची नोटीस

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेर (Gwalior) विमानतळावर गतवर्षी झालेल्या विमान अपघातप्रकरणी राज्य सरकारने पायलटला दोषी ठरवले आहे. या निर्णयाची देशभर चर्चा होत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

Feb 8, 2022, 11:53 AM IST
Madhya Pradesh CM Shivraj Sigh Cohuhan On Lata Mangeshkar Memorial PT1M1S

ज्याने म्हटलं होतं - ''१५ कोटी मुस्लीम भारी पडतील, त्याच्या तोंडाला ''सद्दाम''ने काळं फासलं''

एआयएमआयएमचे (Aimim) माजी आमदार आणि नेता वारिस पठाण (Waris Pathan) यांच्यावर शाई फेकली गेली आहे.

 

Feb 2, 2022, 04:49 PM IST

Wine sales issue : मध्यप्रदेशात घरपोच पुरवठा करण्याचा विषय, इथं मद्यराष्ट्र ? - अजित पवार

Wine in Maharashtra: काही लोक विनाकारण मद्यराष्ट्र म्हणून  सरकारला बदनाम करत आहेत. मध्यप्रदेशमध्ये घरपोच पुरवठा करण्याचा विषय सुरु आहे. त्याबद्दल कोणी काही बोलत नाही, असे प्रत्युत्तर विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Jan 29, 2022, 12:12 PM IST

देशातील 'या' भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस- IMD

काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.

Jan 16, 2022, 09:02 AM IST

VIDEO : पाण्याच्या टाकीत सापडला कुबेराचा खजिना, नोटा सुकवण्यासाठी अधिकाऱ्यांचा जुगाड

एका व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपये आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Jan 10, 2022, 02:51 PM IST

'या' राज्यांमध्ये काही दिवस राहणार पावसाचा कहर, IMD ची माहिती

 11 जानेवारीपर्यंत भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Jan 9, 2022, 08:40 AM IST
Madhya Pradesh Engineering Student Made Electric Car With Average Of 185 KM Per Charge PT1M48S

VIDEO| पेट्रोल डिझेलला स्वस्त पर्याय, अडीच लाखात आली इलेक्ट्रिक कार

Madhya Pradesh Engineering Student Made Electric Car With Average Of 185 KM Per Charge

Dec 27, 2021, 01:25 PM IST

आता विद्यार्थ्यांना पेपरमध्ये विचारलं जाणार Taimur Ali Khan चं नाव?

करिना आणि सैफप्रमाणे आता त्याचं ही मोठं फॅन फॉलोविंग आहे.

Dec 25, 2021, 02:51 PM IST

राज्यात कोरोनासह ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ, मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू, राज्यातही लागण्याची शक्यता

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

 

Dec 23, 2021, 09:52 PM IST

Omicrone Variant | ओमायक्रॉनचा वाढता धोका, या राज्यात नाईट कर्फ्यू लागू

 मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) याबाबतची माहिती दिली आहे. 

Dec 23, 2021, 07:59 PM IST

या पठ्ठ्याने बनवली रेट्रो लुकची शानदार इलेक्ट्रिक कार; फक्त 30 रुपयात इतक्या किमीपर्यंत धावणार

 देशात इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. भारतीय वाहन कंपन्या इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर लॉन्च करत आहेत. सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत खूप जास्त आहे. 

Dec 21, 2021, 03:15 PM IST