madhya pradesh

एकतर्फी प्रेमात मुलीने खाणंपिणं सोडलं, म्हणाली ''लग्न करीन तर तुझ्याशीच'' मुलाने गाठलं पोलीस स्टेशन

तरुणी आपल्या हट्टावर ठाम आहे. तरुणीने मनाशी ठरवलेलं, लग्न करेन तर याच्याशीच नाहीतर कुणाशीच नाही, अगदी सिनेमातल्या 'तु नही तो और कोई नही' टाईप.

May 12, 2022, 04:16 PM IST

एकाच मंडपातील 2 लग्नात नवरदेव नवरीची अदलाबदली, लाईट आल्यावर 'शॉर्टसर्किटसमोर'

एकाच मंडपातील 2 लग्नाचं 'क्रॉसकनेक्शन' ...लग्नात बत्तीगुल, अंधारात माळ टाकताना नवरदेव नवरींचं क्रॉस कनेक्शन, लाईट आल्यावर 'शॉर्टसर्किट'आलं समोर आणि त्यानंतर...

 

May 10, 2022, 06:16 PM IST

PMGKAY | रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! जूनपासून धान्य मिळणार कमी

 Ration Card Update |  केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) अनेक राज्यांच्या गव्हाच्या कोट्यात बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून, शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात पूर्वीपेक्षा कमी दराने गहू मिळेल.

May 9, 2022, 03:10 PM IST

दारु चढली नाही म्हणून मद्यपीचं थेट गृहमंत्र्यांना पत्र

दारु चढली नाही म्हणून मद्यपीने थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच तक्रार केली

May 8, 2022, 01:47 PM IST

दारु चढली नाही म्हणून मद्यपीचं थेट गृहमंत्र्यांना पत्र

दारु चढली नाही म्हणून मद्यपीने थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच तक्रार केली

May 8, 2022, 01:44 PM IST

Indore Fire : आगीबाबत मोठा खुलासा, एकतर्फी प्रेमातून 7 जणांनी जीव गमावला

Indore Fire case: इंदौर येथील विजय नगर भागात असलेल्या स्वर्णबाग कॉलनीत (Swarnbagh Colony) एका इमारतीला लागलेल्या आगीबाबत धक्कादायक आणि मोठी माहिती हाती आली आहे. 

May 8, 2022, 07:53 AM IST

2 मजली निवासी इमारतीला आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

Fire Breaks Out : इंदूरच्या स्वर्णबाग कॉलनीतील एका दोन मजली इमारतीला आज शनिवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्यादरम्यान भीषण आग लागून सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.  

May 7, 2022, 09:43 AM IST

बाप रे बाप! एकाच मंडपात 3 गर्लफ्रेंड्ससोबत बांधली लग्नगाठ, आता झाला 6 मुलांचा बाप

नानबाई नंतर त्यांचे आणखी मेलाबाई आणि सकरीबाई या दोघींशी प्रेम जुळले. त्यांच्याशीही ते लिव-इनमध्ये रहात होते.

May 4, 2022, 04:12 PM IST

घामाने डबडबलेल्या डिलिव्हरी बॉयला बघून पोलिसांच्या हृदयाला पाझर फुटला, दिली ही खास भेट

MP Police gift Bike to Delivery Boy: सध्या उन्हाचा तडाखा जाणवत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे सगळेच हैराण झाले आहेत. फूड डिलिव्हरी करताना एका कंपनीचा डिलिव्हरी बॉय घामाने डबलेला होता. त्याची ही अवस्था...

May 3, 2022, 12:42 PM IST

एका वाघिणीसाठी दोन वाघ भिडले, वाघिणीला जिंकण्यासाठी घनघोर युद्ध, पाहा VIDEO

कॅमेरात कैद झालं दोन वाघांमधलं घनघोर युद्ध

Apr 28, 2022, 08:40 PM IST

भर रस्त्यात महिलेची 'भाईगिरी' डिलिव्हरी बॉयला चपलने मारलं, VIDEO व्हायरल

किरकोळ कारणावरुन महिलेचा पारा इतका चढला की तीने थेट मारहाणच सुरु केली

Apr 17, 2022, 02:04 PM IST

Fine on Banks: राज्यातील 3 सहकारी बँकांना RBIचा दणका; तुमचेही खाते आहे का?

RBI | भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने चार सहकारी बँकांना एकूण 4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे

Apr 12, 2022, 08:10 AM IST