VIDEO| देशात डेल्टा प्लसचा पहिला बळी, या राज्यात वाढली चिंता
Delta Plus Variant Of Coronavirus Spreading Fast As Madhya Pradesh Record Highest No Of Patients
Jun 25, 2021, 11:05 AM ISTनिर्दयी आई-वडील; फक्त या कारणामुळे चिमुकलीला रूग्णालयात सोडलं आणि...
का केलं चिमुकलीच्या आई-वडिलांनी असं?
Jun 23, 2021, 01:59 PM ISTडेल्टा प्लसचा धोका, केंद्र सरकारने 'या' तीन राज्यांना केले अलर्ट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असताना देशात नवे संकट उभे राहिले आहे. डेल्टा प्लसचा ( Delta Plus) धोका वाढला आहे.
Jun 22, 2021, 09:21 PM IST18+ लोकांचे लसीकरण 1 मे पासून होणे कठीण, पाहा देशातील राज्य सरकार काय करीत आहेत ते ?
कोरोनाविषाणूच्या (Coronavirus) संकटाचा देशातील अनेक राज्य करीत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Apr 30, 2021, 10:21 AM ISTकोरोनाचा उद्रेक । संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काटेरी कुंपण टाकून सीमा सील
कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 30, 2021, 09:21 AM ISTVideo | मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांचे वक्तव्य
MADHYA_PRADESH_CM_SHIVRAJ_CHAUHAN_UNCUT_PC_27TH_APRIL_2021.
Apr 27, 2021, 07:20 PM ISTशेतकऱ्याने मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 2 लाख, Oxygen Concentrator साठी दान दिले
भारतातील कोरोनाच्या वेगाने होणार्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून विवाह आणि इतर समारंभाच्या भव्य सोहळ्यावर बंदी घातली गेली आहे.
Apr 27, 2021, 04:00 PM ISTVIDEO| लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडाल तर फटके पडतील अन् शिक्षाही मिळेल
Mp_police_took_action_against_people_wandering_on_road
Apr 25, 2021, 08:45 AM ISTधक्कादायक! अर्धशतक हुकल्याच्या संतपातून फील्डरला जीवघेणी मारहाण
49 धावांवर कॅच आऊट केल्याच्या रागातून फील्डरच्या डोक्यात घातली बॅट
Apr 5, 2021, 07:48 AM IST
चिंताजनक!!! या शहरांमध्ये पुन्हा नाईट कर्फ्यू, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातील अनेक राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये पुन्हा नाईट कर्फ्यू म्हणजेच रात्रीची संचारबंदी लावण्याची नामुष्की ओढावली आहे.
Mar 16, 2021, 06:08 PM ISTHot Dog ने चहा पाजणाऱ्याच्या जीवनात क्रांती, कसं एका चवीने त्याला करोडपती बनवलं?
नशिबाची साथ असेल तर साधा चहावाला देखील करोडपती होऊ शकतो.
Mar 15, 2021, 01:31 PM IST
धक्कादायक....कोरोना लसीच्या दोन्ही डोसनंतरही डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह
कोणत्याही आजारावरील लस घेतली, म्हणजे आपल्याला त्या आजारापासून कायमचं संरक्षण मिळालं, असं मानलं जातं. मात्र कोरोना लसीच्या बाबतीत अजबच प्रकार घडला आहे. कारण कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतरही एका डॉक्टराला कोरोनाची लागण झाली आहे.
Mar 14, 2021, 02:10 PM ISTCoronavirus : या 5 राज्यांत अलर्ट जारी, कोरोना चाचणीनंतरच प्रवेश
देशात पुन्हा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्य सरकारांनी नवीन निर्बंध घातले आहेत.
Feb 23, 2021, 08:04 PM ISTप्रवाशांनी भरलेली बस कालव्यात पडल्याने मोठा अपघात, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू
कालव्यात बस कोसळल्याने 35 जणांचा आतापर्यंत मृत्यू
Feb 16, 2021, 03:02 PM IST