madhya pradesh

विद्यार्थ्यांच्या तक्रारीची थेट मंत्र्याकडून दखल, स्वत: हातात झाडू घेऊन... पाहा फोटो

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर मंत्र्यानी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छ केलं शौचालय... ... पाहा फोटो

Dec 19, 2021, 02:57 PM IST

मी दान करण्याची वस्तू नाही; भर लग्नात IAS अधिकारी असं म्हणाली...

सध्या IAS अधिकारी तपस्या परिहारच्या लग्नाची खूप चर्चा आहे.

Dec 18, 2021, 09:47 AM IST

धक्कादायक! एका क्षणात रेल्वेचे एवढे डबे जळून खाक; कोण होतं रेल्वेत... पाहा व्हिडीओ

काही कळायच्या आतच ट्रेनमधल्या AC कोचने घेतला पेट, पाहा बर्निंग ट्रेनचा थरार... व्हिडीओ

Nov 26, 2021, 05:20 PM IST

'दारूत सर्वाधिक प्रामाणिकपणा'; अधिकाऱ्याचा अजब दावा, व्हिडीओ व्हायरल

उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचा अजब दावा...'दारूत सर्वाधिक प्रामाणिकपणा'

Nov 19, 2021, 10:58 PM IST

'दारू पिणारे खोटं बोलत नाहीत'; कोणी केलाय हा अजब दावा, वाचा

Viral News: मध्य प्रदेशच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने कोविड लसीकरणाबाबत अजब विधान केले आहे. दारू विकत घेणाऱ्यांची केवळ तोंडी खातरजमा करणे पुरेसे असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 

Nov 19, 2021, 09:13 AM IST

कढीपत्ता सांगून करायचे गांजाची तस्करी, ऑनलाइन शॉपिंग साईटवरील धक्कादायक प्रकार

गांजा तस्करीचा गैरप्रकार उघड होऊ नये म्हणून हा गैरप्रकार गेला आणि असं फुटलं बिंग

Nov 14, 2021, 07:09 PM IST

या मंदिरात जातच भक्त होतात मालामाल! प्रसाद म्हणून मिळतात सोने-चांदीची दागिने

महालक्ष्मी देवीचे असे विशेष मंदिर तुम्ही पाहिलंय का जेथे प्रसाद म्हणून लाडू किंवा इतर खाद्य नव्हे तर, सोने चांदीचे दागिने दिले जातात. 

Nov 13, 2021, 04:13 PM IST

इथे ओशाळली माणुसकी! मुल होत नाही म्हणून एवढं मोठं दुष्कर्म अजून कुणीही केलं नसेल...

पत्नीला मुल होत नसल्याने एका व्यक्तीने चक्क मुलीची खरेदी करुन तिच्यावर बलात्कार केला

Nov 11, 2021, 09:49 PM IST

वडिल पानाची टपरी चालवतात, मुलगा आता टीम इंडियात खेळणार

कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या खेळाडूने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे

Nov 10, 2021, 10:30 PM IST

कुत्र्याचे हालहाल करणाऱ्या व्यक्तीचा गायीनं काय केलं पाहा व्हिडीओ

कुत्र्याचे हालहाल करणाऱ्या व्यक्तीसोबत गायीने काय केलं पाहा....  माणसातली माणूसकी संपली असली तरी, प्राण्यांना मात्र आपला धर्म सोडला नाही

Nov 1, 2021, 05:57 PM IST

धक्कादायक! बॉलिवूड दिग्दर्शकावर फेकली शाई; चित्रीकरणादरम्यान मारहाण

पुन्हा एकदा सिनेमाच्या नावावरून वाद 

Oct 25, 2021, 12:18 PM IST

देवदर्शावरून परतणाऱ्या भाविकांना मृत्यूनं रस्त्यातच गाठलं, 8 जणांचा जागीच मृत्यू

देवदर्शानाहून येत असताना ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील 8 जणांवर काळाचा घाला

Oct 22, 2021, 04:42 PM IST

मुलीला पोटाला लावून कर्तव्य बजावणारी ही महिला पोलीस अधिकारी कोण?

महिला पोलीस अधिकाऱ्याने भरउन्हात चिमुकलीला पोटाशी धरून बजावलं कर्तव्य... या आईला आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला कडक सॅल्युट तर झालाच पाहिजे!

Oct 20, 2021, 10:49 PM IST

हलगर्जीपणाचा कळस! अवघ्या 6 महिन्यांच्या बाळाला दिलं चुकीचं रक्त

6 महिन्यांच्या मुलाला चुकीचं रक्त चढवल्याचा हा संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Sep 11, 2021, 11:19 AM IST