madhya pradesh

कुस्तीपटूचं स्वप्न जीवावर बेतलं; चितपट करण्याच्या नादात गेला जीव, पाहा व्हिडीओ

चितपट करताना मान मोडली... कुस्तीपटूचा मृत्यू, पाहा व्हिडीओ

Sep 9, 2021, 03:40 PM IST

Video : सोन्याचे दागिने घालताना सावधान! भरदिवसा अशी होवू शकते लूट ?

Chain Snatching : आता तर चोर भरदिवसा रस्त्यात चोरी करत आहेत. एकट्या-दुकट्या महिलांना लूटत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

Aug 28, 2021, 08:06 AM IST

डेंटल इम्लांटच्या वेळी स्क्रू डॉक्टरांच्या हातून निसटला, थेट फुफ्फुसात...पुढे आणखी धक्कादायक

डेंटल सर्जनचा हलगर्जीपणा एका व्यक्तीला फार महागात पडलं आहे. 

Aug 25, 2021, 04:27 PM IST

आयुष्य संपवण्यासाठी 18 वर्षांच्या युवकानं मागवल्या Online गोळ्या

पैशांच्या चणचणीतून टोकाचं पाऊल? ऑनलाईन गोळ्या मागवून संपवलं आयुष्य...

Aug 21, 2021, 10:45 PM IST

लग्नानंतर ८ वर्षांनी पत्नीचा एकावर जीव जडला, पतीने हा समजुतदारीचा मार्ग निवडला

अनेकांचे विवाहबाह्य संबंध असतात. लग्नानंतरही पती किंवा पत्नी हे एकमेकांच्या नकळत दुसऱ्याच सोबत रिलेशनमध्ये राहतात. 

Aug 13, 2021, 06:50 PM IST

लग्न झाले आणि पहिल्याच रात्री टेरेसवरुन उडी मारुन नवरी गेली पळून, कारण जाणून नवऱ्याला बसला धक्का

Dulhan Bhag Gayi :  लग्नानंतर पहिल्याच रात्री वधूने टेरेसवरून उडी मारून पलायन केले. मात्र,  यानंतर, पोलीस आणि वराला जे सत्य कळले, त्यांना मोठा धक्का बसला.

Aug 4, 2021, 08:43 AM IST

त्याचा थेट कागदावरच खून...मृत्यू प्रमाणपत्र घेऊन तो अधिकाऱ्यांना म्हणतोय, साहेब मी जिवंत आहे हो!

शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे होणारा संपूर्ण त्रास त्या संबंधित व्यक्तीला सहन करावा लागतो.

Jul 16, 2021, 07:54 PM IST

बुडलेल्या मुलाला वाचवायला गेले आणि डझनभर लोकं विहिरीत कोसळले!

मुलाला वाचवण्यासाठी विहिरीबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली आणि गर्दीमुळे विहिरीचा कठाडाच तुटला

Jul 15, 2021, 10:59 PM IST

दारूच्या दुकानात माकड घुसलं आणि गटागटा दारू ढोसली, पाहा व्हिडीओ

दारूच्या दुकानात माकड घुसलं आणि मग काय झालं पाहा व्हिडीओ

Jul 14, 2021, 10:43 PM IST

सून आणि सासरा एकाच खोलीत, मुलाने पाहिले नको त्या अवस्थेत आणि...

Sasur Aur Bahu Ka Pyaar : सासले आणि सून यांच्या कथित नात्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.  

Jul 7, 2021, 02:11 PM IST

भयानक ! 20 वर्षांच्या विवाहितेला झाडाला टांगून मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 4 भावांना अटक

 20 वर्षीय विवाहिता तिच्या सासरच्यांना न सांगता तिच्या मामाच्या घरी जायला गेली. त्यावेळी या विवाहितेला तिच्या माहेरच्या लोकांनी झाडाला बांधून काठीड्या दांड्याने निर्दयपणे मारहाण केली.

Jul 3, 2021, 01:09 PM IST

काय सांगता...वाढदिवसाच्या केकने वाचवला दोन भावडांचा जीव?

अडचणीत असलेल्या दोन जणांचा एका वाढदिवसाच्या केकने जीव वाचवला आहे.

Jul 2, 2021, 08:46 AM IST