maharashtra weather

Weather News : राज्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट, कुठे उष्णतेची लाट तर कुठे पावसाच्या सरी

Maharashtra Weather Update : पुढील काही दिवस उष्णतेची लाट पसरणार आहे. तर कुठे पावसाच्या सरी देखील बरसणार आहे. पुढचे 3 दिवस महाराष्ट्रातील तापमानात बदल होताना दिसेल. 

Mar 16, 2025, 07:29 AM IST

Weather News : सूर्य आग ओकतानाच पावसाचा शिडकावा; महाराष्ट्रासह देशासाठी हवामानाचा अनपेक्षित इशारा जारी

Maharashtra Weather News : मागील 24 तासांमध्ये महाराष्ट्रासह शेजारी राज्यांमध्येही मोठे हवामान बदल. आयएमडीनं नेमका काय दिला आहे अंदाज? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Mar 15, 2025, 07:02 AM IST

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; धुळीच्या वादळाचाही इशारा... हवामान आणखी किती धडकी भरवणार?

Maharashtra Weather News : फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा तडाखा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Mar 14, 2025, 07:43 AM IST

सावध व्हा! चार दिवस होरपळीचे... होळीनंतर राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, मुंबईसाठीही महत्त्वाचा इशारा

Maharashtra Weather News : मे महिना जसजसा जवळ येत आहे तसतसं राज्यात उकाडा दर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ही स्थिती आणखी तीव्र होणार असल्यानं नागरिकांच्या चिंतेत भर... 

Mar 13, 2025, 08:37 AM IST

Weather News : पुढील 24 तासांत उन्हाचा मारा आणखी तीव्र; मुंबईपासून विदर्भापर्यंत नुसती होरपळ, कधी कमी होणार हा दाह?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून उकाड्याला प्रचंड सुरुवात झाली असून, आता ही उष्णतेची लाट आणखी तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Mar 12, 2025, 06:56 AM IST

पर्वतांमध्ये पाऊसधारा; महाराष्ट्रात मात्र नुसतीच होरपळ, मुंबईतील नागरिकांना उष्माघाताचा धोका

Maharashtra Weather News : तब्येत जपा... हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळं महाराष्ट्राची चिंता वाढली. पाहा सविस्तर हवामान वृत्त...  

 

Mar 11, 2025, 08:05 AM IST

Maharashtra Weather Update : बापरे! डोंगरदऱ्यांपासून माळरानापर्यंत रखरखाट; मुंबई, कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Maharashtra Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको. पाहा कोणत्या भागात तापमानाचा आकडा चाळीशीपार... 

 

Mar 10, 2025, 08:13 AM IST

Maharashtra Weather:राज्यातील जनतेला हवामान खात्याचा गंभीर इशारा, 'मार्च आणि मेमध्ये...'

Maharashtra Weather: राज्यासह देशभरातील उष्णतेचा पारा हा दिवसात दिवस वाढत असल्याचे पाहायला मिळते.

Mar 7, 2025, 07:34 PM IST

उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहरींचा मारा; मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये होरपळवणारा उष्ण वारा, 48 तासांसाठी Alert जारी

Weather News : देशातील हवामान मोजक्या शब्दांत सांगावं तर 'शोला और शबनम...' अशीच काहीशी स्थिती. असं का म्हटलं जातंय? पाहा.... 

Mar 7, 2025, 07:09 AM IST

हाय गर्मी! पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मुंबईची भट्टी; राज्यातही भीषण तापमान वाढ, सध्याचा आकडा 39.4 अंश सेल्सिअस

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात उकाडा वाढला. उत्तरेकडील शीतलहरींचा राज्यावर किंचितही परिणाम नाही. मार्च महिना ठरणार आणखी तापदायक... 

 

Mar 6, 2025, 07:16 AM IST

Weather Update : ऊन, वारा, पाऊस, बर्फ... देशात प्रत्येक दिशेला वेगळा ऋतू; महाराष्ट्रासाठी हवामानाचा गंभीर इशारा

Maharashtra Weather News : फक्त देशातच नव्हे, तर महाराष्ट्रातही हवामानानं वाढवली नागरिकांची चिंता. हा उकाडा सोसेना... 

 

Mar 5, 2025, 07:08 AM IST

महाराष्ट्रात उन्हाळी पावसाळा? ढगाळ वातावरणामुळं हवामानाचा नेम लागेना, उत्तरेकडे शीतलहरींचा मारा

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल. कडाक्याच्या उन्हाळ्यात मध्येच दाटून आले पावसाचे ढग; कोकण, मुंबईत... 

 

Mar 4, 2025, 07:23 AM IST

हिमाचल- काश्मीर पुन्हा गोठलं; महाराष्ट्रात आज वादळी पावसाचा अंदाज, भर उन्हाळ्यात हे चाललंय काय?

Maharashtra Weather News : राज्यात उष्णता वाढलेली असतानाच अचानक हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं आता या पावसानंतरही राज्यात उष्मा वाढणार ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही...

 

Mar 3, 2025, 07:40 AM IST

Weather Update : अतिभयंकर उष्णतेसह तापदायक उन्हाळा; मार्च ते मे महिन्यातील हवामानाचा अंदाज चिंतेत भर टाकणारा

Weather Update : आयएमडीनं स्पष्टच सांगितलंय कसा असेल यंदाचा उन्हाळा... मार्च महिन्यापासून सुरु होणार उष्णतेचं पर्व... हवामानाचा अंदाज पाहून आताच मानसिक तयारी करून घ्या... 

Mar 1, 2025, 08:22 AM IST