VIDEO : ममता बॅनर्जी बॅडमिंटन खेळतात तेव्हा...
व्हिडिओ पोस्ट करत त्या म्हणतात...
Jan 6, 2019, 01:20 PM IST... अखेर भाजपच्या रथयात्रेला हिरवा कंदिल
भाजपच्या रथयात्रेमुळे राज्यात धार्मिक दंगे भडकू शकतात, असे सांगत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य प्रशासनाने रथयात्रेला परवानगी नाकारली होती.
Dec 20, 2018, 03:49 PM IST'आधी पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवा, मग नरेंद्र मोदींशी लढा'
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्व विरोधी पक्षांची एक बैठक सोमवारी नवी दिल्लीमध्ये होते आहे. नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचे याच बैठकीत निश्चित केले जाईल.
Dec 10, 2018, 12:18 PM ISTसीबीआयला छापे मारण्याआधी यापुढे मुख्यमंत्र्याची परवानगी आवश्यक
सीबीआयला कारवाईसाठी राज्य सरकारांची 'सर्वसाधारण सहमती' आवश्यक असते.
Nov 17, 2018, 07:50 AM ISTRSS आणि भाजपच्या दबावामुळे आमचा कार्यक्रम रद्द झाला- ममता बॅनर्जी
संघ व भाजपला यावेळी शिकागोत दुसरा कोणताही कार्यक्रम नको आहे.
Sep 13, 2018, 09:57 PM ISTममता बॅनर्जी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची घेतली भेट
ममता बॅनर्जी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची दिल्लीत भेट घेतली.
Aug 1, 2018, 04:54 PM ISTममता बॅनर्जींना दिल्लीत नेणार - ओमर अब्दुल्ला
भाजपचा विरोध करणाऱ्या सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार
Jul 28, 2018, 01:53 PM ISTकाँग्रेससोबत आघाडीसाठी ममता तयार, पण राहुलना म्हणाल्या 'ज्युनिअर'
केंद्रामध्ये भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आपण काँग्रेससोबत काम करायला तयार आहोत
Jul 7, 2018, 09:49 PM ISTकेजरीवाल यांना पाठिंबा; चार मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशीतील चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Jun 17, 2018, 03:01 PM ISTकेजरीवालांना भेटण्यास दिल्लीच्या राज्यपालांकडून 'त्या' चार मुख्यमंत्र्यांना नकार
...
Jun 17, 2018, 09:09 AM ISTममता बॅनर्जी मोदींसाठी पुढे सरसावल्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 25, 2018, 05:39 PM ISTमुख्यमंत्री शपथ सोहळा : कुमारस्वामी यांनी घेतली सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट
जेडीएस आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
May 22, 2018, 03:16 PM ISTमुंबई | शिवसेनेला सोबत ठेवण्यासाठी प्रयत्नशील - दानवे
मुंबई | शिवसेनेला सोबत ठेवण्यासाठी प्रयत्नशील - दानवे
Mar 27, 2018, 05:42 PM ISTनवी दिल्ली | मोदीविरोधी आघाडीचे प्रयत्न
नवी दिल्ली | मोदीविरोधी आघाडीचे प्रयत्न
Mar 27, 2018, 05:39 PM ISTममता बॅनर्जी दिल्लीमध्ये संजय राऊतांच्या भेटीला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 01:57 PM IST