mamata banerjee

ब्लॉग : बंगलाई पोरिबर्तन! (भाग १)

हुकुमशाही काय असते? खऱ्या अर्थानं हुकुमशाही कोणाला बघायची असेल तर पश्चिम बंगालमध्ये जायला हवं. मी जवळपास संपूर्ण देशात फिरलो. परंतु जे भीतीदायक वातावरण बंगालमध्ये जाणवलं ते कुठेच नव्हतं...

May 2, 2019, 01:02 PM IST

मोदींना थेट उत्तर, आम्हीच ४२ जागा जिंकणार - ममता बॅनर्जी

  पश्चिम बंगालमधल्या लोकसभेच्या सर्व ४२ जागा जिंकेल असा विश्वास,  ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.  

May 1, 2019, 06:42 PM IST

मोदी निर्लज्ज पंतप्रधान आहेत; ममता बॅनर्जींचा पलटवार

नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य घटनाविरोधी असून ते घोडेबाजाराला प्रोत्साहन देत आहेत.

Apr 30, 2019, 03:59 PM IST

पंतप्रधानपदासाठी मायावती, चंद्राबाबू, ममता दीदी हे उत्तम पर्याय - शरद पवार

राहुल गांधी यांच्याऐवजी दिली या नेतेमंडळींच्या नावांना पसंती 

Apr 28, 2019, 04:07 PM IST

VIDEO : शरद पवारांच्या म्हणण्यानुसार हे आहेत पंतप्रधानपदाचे पुढचे दावेदार...

शरद पवार हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा दावेदार मानत नाहीत तर...

Apr 27, 2019, 12:26 PM IST

आता ममता बॅनर्जींच्या बायोपिकवरून वादळ; भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

संकलन आणि इतर तांत्रिक कारणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबले.

Apr 17, 2019, 06:46 PM IST

राहुल गांधी अजून बच्चा आहे; ममता बॅनर्जींचा पलटवार

ममता बॅनर्जी यांचा कारभारही नरेंद्र मोदी यांच्यासारखाच आहे.

Mar 28, 2019, 01:25 PM IST

ममता बॅनर्जी यांनी केली उमेदवारांची घोषणा, ४०.५ टक्के महिलांना दिले तिकीट

 पश्चिम बंगालमधील उमेदवारांची घोषणा मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांनी केली.  

Mar 12, 2019, 08:31 PM IST
Opoinion The Poll Schedule Is Bad News For Mamata Banerjee PT39S

पश्चिम बंगालमधील सर्व जागा जिंकण्याचा विश्वास - ममता बनर्जी

पश्चिम बंगालमधील सर्व जागा जिंकण्याचा विश्वास - ममता बनर्जी
Opoinion The Poll Schedule Is Bad News For Mamata Banerjee

Mar 12, 2019, 01:20 PM IST

Pulwama Attack : देशाचे सुरक्षा सल्लागार काय करत होते? ममता बॅनर्जींचा सवाल

हल्ला होण्यापूर्वी काहीच कल्पना किंवा सुगावा त्यांना कसा लागला नाही?

Feb 16, 2019, 12:11 PM IST
Allegation War Between PM Modi And Mamata Banerjee In West Bengal PT1M35S

प. बंगाल | पंतप्रधान मोदींचं ममता बॅनर्जींवर टीकास्त्र

प. बंगाल | पंतप्रधान मोदींचं ममता बॅनर्जींवर टीकास्त्र

Feb 9, 2019, 08:00 PM IST
Mamata Banerjee Calls Off Dharna,Says SC Decisions Was Positive But What About Anna Hazare Hunger Strike PT7M

ममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन मागे; आता दिल्लीत धडकणार

ममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन मागे; आता दिल्लीत धडकणार

Feb 6, 2019, 01:00 AM IST
Mamata Banerjee Calls Off Dharna,Says SC Decisions Was Positive PT3M4S

कोलकाता | ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन मागे

कोलकाता | ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन मागे

Feb 5, 2019, 07:25 PM IST

ममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन मागे; आता दिल्लीत धडकणार

 नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन गुजरातमध्ये परतले पाहिजे.

Feb 5, 2019, 06:45 PM IST