ममता आणि पवारांनी काँग्रेसमध्ये परतावे - दिग्विजय सिंह
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये मतमतांतरे दिसून येतायेत.
May 22, 2014, 09:02 PM ISTधर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रितपणे ममतांना निवडावं नेता - काँग्रेस
लोकसभा निडणुकांचे निकाल हातीच्या एक दिवस अगोदर काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी इतर पक्षांसमोर एक प्रस्ताव ठेवलाय.
May 15, 2014, 08:42 PM ISTबंगालच्या ‘सारदा चिटफंड’ घोटाळ्याची आता CBI चौकशी
पश्चिम बंगालमधील सारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सुप्रीम कोर्टानं सीबीआयला चौकशीचे आदेश दिलेत. घोटाळ्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील लोकांचे २००० कोटी रुपये या चिट फंड घोटाळ्यात बुडाले आहेत.
May 9, 2014, 12:00 PM IST`तर मोदींना दोर बांधून रस्त्यावर आणलं असतं`
ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकेचा भडीमार केला आहे. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला ममतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
May 8, 2014, 01:15 PM ISTनरेंद्र मोदी ‘कागदी शेर’, ममता बॅनर्जींची टीका
नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील बांकुर इथं घेतलेल्या प्रचारसभेत बांग्लादेशी आणि चिटफंडमदील दोषींना हल्ला चढवला. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशींना परत जावंच लागेल असा इशारा मोदींनी दिला. याचबरोबर चिटफंडमधील दोषींना तुरुंगात टाका अशी मागणीही त्यांनी केली.
May 4, 2014, 05:10 PM ISTममता बॅनर्जी अखेर निवडणूक आयोगासमोर झुकल्या
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची स्थिती निर्माण झाली होती, मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर निवडणूक आयोगाचे आदेश मानले आहेत.
Apr 9, 2014, 08:38 AM ISTममता बॅनर्जीः पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर
राजकारणाच्या पटलावर ममता बॅनर्जी यांचे वेगळेच स्थान आहे. खूप मेहनतीनंतर त्यांनी आपले राजकीय स्थान मिळवले आहे. ममता या बिनधास्त आहेत, त्या कोणत्यावेळी कोणाची साथ देतील आणि सोडून देतील हे कोणी सांगू शकत नाही. एकेकाळी त्या यूपीए सरकारमध्ये सहभागी होत्या. पण आपल्या अटींवर सरकारने काम केले नाही म्हणून त्या सरकारमधून बाहेर पडल्या.
Apr 4, 2014, 03:04 PM ISTदिल्लीतील रॅलीत अण्णांनी मारली दांडी!
दिल्लीतल्या तृणमूल काँग्रेसच्या रॅलीला अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी प्रकृतीचं कारण पुढं करत दांडी मारलीय. रामलीला मैदानावर घेण्यात आलेल्या या रॅलीत हजार लोकही जमलेली नव्हती.
Mar 12, 2014, 02:57 PM ISTअण्णा-ममता दीदी साथ-साथ!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.
Feb 19, 2014, 04:26 PM ISTआज मोदींचा `चहा` कोलकत्यात!
कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड मैदानावर आज नरेंद्र मोदींची सभा होतेय. ममता बॅनर्जी आणि कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या कोलकात्यात मोदींच्या सभेला काय प्रतिसाद मिळतो, याकडं आता सर्वाचं लक्ष लागलंय.
Feb 5, 2014, 10:04 AM ISTजास्ती जास्त सिगारेट प्या, महसूल द्या - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमधल्या चिट फंड घोटाळ्यात बुडालेला पैसा गुंतवणूकदारांना परत देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं पाचशे कोटींचा निधी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलीय.
Apr 25, 2013, 03:25 PM ISTममता म्हणाल्यात, मी कोलकात्याला जातेय!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कमालीच्या संतप्त झाल्या आहेत. त्यांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी तसे स्पष्टही केलंय, मी कोलकात्याला जातेय!
Apr 10, 2013, 03:52 PM ISTममतादीदींपुढे नरेंद्र मोदींचा हात
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करू लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुस्तीसुमने उधळललीत. मोदींनी मैत्रीसाठी हात पुढे केल्याचे दिसून येत आहे.
Apr 9, 2013, 07:12 PM ISTमी काय आता पंतप्रधानांना मारू? - ममता बॅनर्जी
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात फारच तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Jan 22, 2013, 11:33 AM IST‘बलात्कारासाठी ममता किती चार्ज करणार?’
सीपीएमचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनीसूर रेहमान यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘रेपसाठी त्या स्वत: किती चार्ज करणार’ असा प्रश्न विचारलाय.
Dec 28, 2012, 04:09 PM IST