स्थलांतरितांना राज्यात प्रवेश न देणाऱ्या ममता बॅनर्जींना अमित शहांनी खडसावले
केंद्र सरकार कोरोना उपाययोजनांच्या माध्यमातून राज्य सरकारवर कुरघोडी करु पाहत असल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप आहे.
May 9, 2020, 12:17 PM ISTकेंद्राकडून दिलेल्या कोरोना टेस्टिंग किटमध्ये त्रुटी; ममता बॅनर्जींचा आरोप
केंद्रावर काही आरोपही करण्यात आले.
Apr 22, 2020, 07:48 PM IST
नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू करणार नाही; 'या' राज्यातील मुख्यमंत्र्यांची घोषणा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.
Dec 13, 2019, 10:07 AM ISTममता बॅनर्जींचा फोन होतोय टॅप
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे.
Nov 3, 2019, 12:28 PM ISTममता बॅनर्जींचा फोन होतोय टॅप
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे.
Nov 3, 2019, 12:24 PM ISTममतांची पंतप्रधानांकडे पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली.
Sep 18, 2019, 09:51 PM ISTममता बॅनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार
'या' मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
Sep 18, 2019, 12:23 PM ISTVIDEO : मंगळसूत्र-टिकलीसहीत नुसरत जहाँ ममता बॅनर्जींसोबत रथयात्रेत सहभागी
साडी, मंगळसूत्र, हातात लाल रंगाच्या बांगड्या, कपाळावर टिकली अशा अशा पारंपरिक हिंदू पेहरावात नवविवाहीत खासदार नुसरत जहाँ यांनी इतर उपस्थितांसोबत रथयात्रेत सहभाग घेतला
Jul 4, 2019, 08:22 PM ISTपंतप्रधान मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीकडे या नेत्यांची पाठ
मोदी यांनी ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांची आज बैठक बोलवाली आहे.
Jun 19, 2019, 11:08 AM ISTममता बॅनर्जी यांना भाजपचा दे धक्का, तृणमूलचा आमदार गळाला
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भाजपने पुन्हा एकदा जोरादर धक्का दिला आहे.
Jun 18, 2019, 09:47 AM ISTपश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप चिघळला, ८०० डॉक्टरांचा राजीनामा
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याची मागणी केलीय
Jun 15, 2019, 12:24 PM ISTमृत्यू मला घाबरतो, मला थांबवण्याची हिम्मत कोणात नाही- ममता बॅनर्जी
गुंडागर्दी करणाऱ्यांना बंगालमध्ये कोणते स्थान नसल्याचे त्या म्हणाल्या.
Jun 14, 2019, 04:57 PM ISTनीती आयोगाच्या बैठकीवर ममतांचा बहिष्कार, 'राष्ट्रविरोधी' असल्याची भाजपकडून टीका
'तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी 'राष्ट्रविरोधी'प्रमाणे वर्तन करत आहेत. त्या बंगालचा विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहेत'
Jun 8, 2019, 11:06 AM IST'बंगालमध्ये ममता ब्रँड अपयशी झाल्याने प्रशांत किशोरांची मदत'
प्रशांत किशोर यांना पाचारण करून त्या नवीन ब्रँड आणत असल्याची टीका पश्चिम बंगालमधील भाजप नेते मुकुल रॉय यांनी केली.
Jun 7, 2019, 07:55 PM IST